You are on page 1of 2

2/20/2011 eSakal

ूँनो रे
सकाळ वृ से वा
Friday, December 31, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: question, family doctor, health, dr. balaji tambe
िहवा यात आहार कसा असावा याब ल मागदशन करावे . िहवा यात वचा व के सांच ी काळजी कशी
यावी ?
- मनाली
उ र - िहवा यात भूक चांगली लागते , पचनश ती सुधारते हणून िहवा यात सकस, पौ क अ न खाणे
आरो या या ीने चांगले असते . थंड मुळे वातावरणात कोरडे पणा वाढतो. यामुळे आहारात घरचे ताजे
लोणी, साजूक तूप यांचा पुरे सा समावे श अस याकडे ल ायला हवे . सकाळ पंचामृत, यवनूाश,
"मॅर ोसे ◌ॅन'सारखे रसायन, दधू , ताजा गरम नाँ ता, दपार
ु वरण, भात, भाजी, पोळ / भाकर , कोिशंबीर , ताक ,
असे संतुिलत जे वण, सं याकाळ पु हा एकदा "मॅरोसॅन'सारखे रसायन व राऽी कढ , खचड , पुलाव- सूप, भूक
अस यास भाकर - भाजी याूमाणे आहाराची योजना करणे चांगले . िहवा यात भुकेकडे दल ु करणे चांगले
नसते यामुळे जे वणा या वे ळा सांभाळणे मह वाचे होय थंड त वाढले या कोरडे पणामुळे वचा
, . , कोरड
होते , केसह कोरडे होतात. हे होऊ नये हणून िनयिमत अ यंग उ म असतो. राऽी झोप यापूव संपूण अंगाला
"संतुलन अ यंग ते ला'सारखे औषधी व शर रपोषक ते ल लावणे आ ण ःनाना या वे ळेला "सॅन मसाज
पावडर 'सारखे उटणे लावणे यामुळे वचा फुट यास ूितबंध होतो व वचा ते जःवी, घ ट व िनरोगी राह यास
मदत िमळते . केसांनाह कंिडशिनंग हावे हणून नारळाचे दध ू लावून ठे व याचा, जाःवंदाची फुले , क या,
कोवळ पाने यांचा ले प लाव याचा उपयोग होतो. िनयिमतपणे " हले ज हे अर ऑइल' लाव याचा व
आठव यातून दोन वे ळा िशके काई, रठा, आवळा वगैरे िमौणाने के स धु याने ह केस कोरडे हो यास ूितबंध
होऊ शकतो.

मला चहा बं द करायचा आहे , कृ पया काह पयाय सु च वावा .


- ौी िदलीप कु लकण
उ र - तसे पाहता चहा अगद बंद कर याची आवँ यकता नसते . हल या
ूतीचा लड क न बन वले ला चहा वापरणे चांगले नसते . तसे च फार वे ळ
उकळू न तयार केले ला, तयार झा यावर खूप वे ळ रािहले ला, चहात दध
ू िमसळू न
नंतर थमासम ये खूप वे ळ भ न ठे वले ला चहा पणे आरो या या ीने चांगले
नसते . पाणी उकळले क यात चहाप ी टाकू न, दोन िमिनटे झाकू न ठे वून लगेच
गाळले ला चहा यो य ूमाणात प यास हरकत नसते . आपण हणता
याूमाणे चहा पूणपणे सोडणे हा य तगत िनणय असू शकतो. चहाला
पयाय हणून आले , बड शे प, गवती चहा, पुिदना यातील उपल ध असले ली
ि ये व साखर टाकू न उकळले ले गरम पाणी (हबल ट ) पता ये तो. बमाबमाने चहाचे ूमाण कमी करत या
ऐवजी या ूकारे बन वले ला हबल ट घे ता ये तो. वशे षतः राऽी झोप यापूव असा हबल ट घे याने पचनास
मदत होते . लघवी साफ हो यास मदत िमळते . थंड या िदवसात असा हबल ट घे याने सद , खोकला, ताप
वगैरे ऽासांना ूितबंध होऊ शकतो.

मला सारखी सद होते , पायाम ये गोळे ये तात , वारं वार मू त खडा होते . यावर काय उपाय करावा ?
- दे वयानी काळे
उ र - वारं वार सद , मूतखडा होऊ नये हणून यायचे पाणी २० िमिनटांसाठ उकळू न घे णे आ ण श य ते हा,
कमीत कमी जे वताना गरम पाणी पणे खूप फाय ाचे असते . आठव यातून दोन - तीन वे ळा आहारात
कुळथाचे पठले , कुळथाचे सूप यांचा समावे श कर याचाह उपयोग होईल. वै ां या स याने पुननवासव,
महाव णािद काढा, पुननवाघनवट , "अँ मसॅन' यासारखी औषधे सु कर याचाह उपयोग होईल. वारं वार
मूतखडा हो याने वृ कां या (िकडनी या) काय मते वरह प रणाम होऊ शकतो. या ीने वे ळ च यो य
उपचार करणे उ म होय. पायांना गोळे ये तात यासाठ राऽी झोप यापूव वातशामक औषधांनी िस "संतुलन
अ यंग ते ला'सारखे ते ल लाव याचा फायदा होईल.

मला लहानपणापासू न प ाचा ऽास होतो हणजे वषातू न एक - दोन वे ळा डोके दखते
ु . माऽ गे या

esakal.com/…/571146249634377319… 1/2
2/20/2011 eSakal
दोन वषापासू न प ाचा ऽास इतका वाढला आहे , क दर आठव याला डोके दखते ु , घशात जळजळते
व उलट होते . स या मी खूप ऽासले आहे . डॉ टरांन ा दाखवले , पण उपयोग झाला नाह . मला बाळ
पण हवे आहे . कृ पया मागदशन करावे .
- सौ . अचना
उ र - प ाचा ऽास हो याची ूवृ ी आटो यात ठे वली नाह तर प ाचे अिधकािधक असंतुलन होऊन आ ा
होतो आहे , तसा ऽास होऊ शकतो. प ाचे एवढे असंतुलन झाले ले असताना बाळासाठ घाई न करणे च चांगले .
कारण गभारपण तुम या ूकृ तीला मानवणार नाह आ ण बाळा या आरो यासाठ चांगले असे लच असे नाह .
वाढले ले प पु हा संतुिलत कर यासाठ शा ो त वरे चन क न घे णे सवात चांगले . त पूव आठ - दहा
िदवसातून एकदा राऽी झोप यापूव दोन - तीन चमचे एरं डेल ते ल घे याचा व दसढया
ु िदवशी सकाळ दोन -
तीन जुलाब होऊन पोट साफ होऊ दे याचा उपयोग होईल. िनयिमत पादा यंग कर याने ह प कमी हायला
मदत िमळे ल. "संतुलन प शांती गो या', गुलकंद, शतावर क प यासारखी प शामक औषधे सु
कर याने ह बरे वाटे ल. आहारात साळ या ला ा, खड साखर , घरचे साजूक तूप, मुगाची खचड , नारळ भात
यासार या प शामक व पच यास हल या गो ीचा अिधकािधक समावे श करणे उ म

esakal.com/…/571146249634377319… 2/2

You might also like