You are on page 1of 2

2/20/2011 eSakal

मरगळ
डॉ. ह. व. सरदे साई
Friday, December 24, 2010 AT 01:00 AM (IST)
Tags: family doctor, health, dr. h. v. sardesai, depression
आपल्याला िडूे शन असे ल असे वाटणाढया व्य ीने ूथम मानसोपचार तज्ज्ञ
डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जतक्या लवकर उपचार सु होईल, िततक्या लवकर
आजारातून बरे होणे शक्य असते . उपचारांम ये डॉक्टरांशी संभाषण हा
मह वाचा भाग असतो.

िड ूे शन िकं वा ख नता ह एक ने हमी आढळणार व्याधी आहे . आयुंयात


केव्हा ना केव्हा तर ख नते चा अनुभव ये णे, ह एक सामा य घटना होय.
अशा माफक ख नते मुळे माणसाला "बरे वाटत नाह ' आ ण "मनासारखे काह
होत नाह ' अशी भावना ये ते. परं तु आपापले दैनंिदन व्यवहार चालू ठे वता
ये तात. अशा व्य ींना जीवन ह एक न संपणार संघषाची साखळ आहे , असे
जाणवत राहते . आजाराची तीोता वाढल्यास णाला याची ने हमीची
जीवनशैली कंठणे कठ ण होते .
आयुंयात अथ नाह असे वाटू लागते . आ मह ये चे वचार ये तात. अशा
व्य ीला उपचारांची गरज असते . हा वकार यांना पु षांपे ा अिधक
ूमाणात होतो वाढ या वयात जे व्हा असा आजार ये तो, ते व्हा या व्य ीला
.
"बु ॅंश' (dementia) झाला आहे की काय, अशी शंका ये ऊ लागते . लहान
मुलांना आ ण त णांनादे खील हा वकार होऊ शकतो. िडूे शन का ये ते, याचे कारण ू ये क वे ळ ःप पणे
कळते च असे नाह . काह णां या बाबतीत एखा ा घटने नंतर ख नता ये ते.

आयुंयात आले ले मोठे अपयश, अनपे त आले ला मोठा आजार , आिथक नुकसान, ववाह व छे द, ूय
व्य ीचे िनधन इ याद कारणे असू शकतात. याला र ऍ क्टव्ह िडूे शन (reactive depression) ूितसादा मक
ख नता) हटले जाते . काह वे ळा एकाच घरा यात िडूे शनचे ण अिधक सं ये ने असल्याचे आढळते .
यामागे जनुकीय (आनुवंिशकते चा) भाग िकती आ ण संगोपन आ ण कौटु ं बक भाव वँ वाचा भाग िकती, हे
सांगणे कठ ण आहे . आयुंयातील कटू अनुभवांब ल बोलता आले नाह , तर या ःमृतीमुळे िडूे शन ये याचा
संभव वाढतो. संबंिधत व्य ींबरोबर , समुपदे शकाबरोबर , िमऽ- मै ऽणींबरोबर कौटु ं बक िकं वा जवळ या
ना यातील व्य ींबरोबर मन मोकळे पणे संभाषण होणे , यामुळे मानिसक ूकृ ती िनरामय राह यास मदत
होते . लहानपण या अनुभवातून माणसे ःवतःब ल आ ण आपल्या प रसराब ल मते बनवतात. या मतांचा
आयुंयात स या घडत असणाढया घटनांकडे पाह याचा कोन ठरतो. असा मानिसक घटकां या जोड ला
सदोष आहार , व्यायामाचा अभाव आ ण व वध शार रक वकार यांचे मह व मानले गेले पािहजे .
िडूे शनमुळे व वध ूकारचे शार रक आ ण मानिसक ऽास होऊ शकतात. मनः ःथती ख न राहते ,
िन साह ःथती राहते . सतत िचडिचड होते . ू ये क गो ीतून वाईट घडणार असे वाटू लागते . यूनगंड ये तो.
अपराधी भावना बळावते . कशातह रस घ्यावासा वाटे नासा होतो. ज्या गो ी कर यात पूव आनंद होता, यात
आता भाग घ्यावा असे आता वाटत नाह . वाचन, खेळ, लोकांना भे टणे , संगीत अशा कशातह आनंद वाटत
नाह . शर रसंबंधांतूनदे खील सुख िमळे नासे होते . मृ यूचे आ ण आ मघाताचे वचार सारखे ये ऊ लागतात. भूक
लागत नाह . काह च ं े यामुळे वजन कमी होते , तर इतरांना "खा खा' सुटते व वजन वाढू लागते . झोपे त व्य यय
ये ऊ लागतो. पहाटे जाग लवकर ये ते, अथवा झोप लाग यास वे ळ लागतो. यामुळे सकाळ उठवत नाह ; मन
एकाम होऊ शकत नाह . िनणय घे णे कठ ण वाटू लागते . सतत अःवःथपणा, काळजी वाटणे आ ण स यपणा
नसणे , अशी ःथती होते . सतत थकवा जाणवतो. डोके दखते ु , अंग दखते
ु , अ न पचत नाह असे वाटू लागते .

आपल्याला िडूे शन असे ल असे वाटणाढया व्य ीने ूथम मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
जतक्या लवकर उपचार सु होईल, िततक्या लवकर आजारातून बरे होणे शक्य असते . उपचारांम ये
डॉक्टरांशी संभाषण हा मह वाचा भाग असतो. णाबरोबर आ ण णा या िनकटवत नाते वाईक आ ण
िमऽ- मै ऽणी यां याशी डॉक्टर संवाद साधतात, आपल्या शार रक आ ण मानिसक ःथती वषयी
डॉक्टरांबरोबर चचा होणे आवँ यक असते .
esakal.com/…/516337679552541637… 1/2
2/20/2011 eSakal
शार रक तपासणीदे खील मह वाची असते . थायरॉईड व सुूा रनल मंथींचे आजार , जीवनस व ब १२ चा
अभाव, मदचे ू काह आजार यांनीदे खील िडूे शन ये ते. काह औषधां या वापराने देखील असा ऽास होतो.
रक्तदाब ता यात आण या या ीने वापर यात आले ल्या रे स पन या औषधाचा असा गुणधम ज्ञात आहे च.
शार रक तपासणी व समुपदे शना या जोड ला िडूे शन जावे याक रता औषधे िदली जातात. अिततीो
आजारांचा उपाय कर याकरता णाला णालयात दाखल करणे इ ठरते . ते थे जाःत जालीम औषधे व
ज र पडल्यास वजे चा करं ट सूआम ूमाणात वाप न इले क्शो- क व्हलिसव्ह- थेर पी (Electro Conualsive
therpy ECT) वापरली जाते . सौ य िडूे शन अने कदा औषधां या वापरािशवायह आपोआप जाते ; परं तु
रगाळणारे िडूे शन िकंवा आपली जीवनशैली पार पाड यात व्य यय ये णार व्याधी असली, तर अिधकािधक
तीो उपचारांची गरज असते . औषधांचा वापर मु य वे िडूे शनमुळे होणारे ऽास कमी व्हावे त, या हे तूने केला
जातो. औषधांमुळे िडूे शन हा आजार जात नाह . औषधांमुळे मदतील ू ऽासदायक रासायिनक रे णूंचे ूमाण
घटते िकंवा उपयु रे णूंचे ूमाण वाढ वले जाते औषधांचे ूकार असतात. कोण या ूकारचे औषध कोणाला
. .
ावे , हे तज्ज्ञ ठरवू शकतात. औषधांचा प रणाम औषधे घे तल्यावर काह िदवसांनी (दोन ते तीन आठव यांनी)
िदसू लागतो. सव णांना औषधांचा फायदा होत नाह . बढयाच णांना औषधां या नको असणाढया
प रणामांना (side effect) त ड ावे लागते . त ड कोरडे पडणे , लघवी सुट यास ऽास जाणवणे , मलावरोध होणे ,
चक्कर ये णे, तोल जाणे इ याद दंप ु रणाम होऊ शकतात. इले क्शोक व्हलिसव्ह थेर पी तीो आजारात
वापरतात. णाला भूल िदली जाते , व एक सूआम वजे चा करं ट मदत ू सोडला जातो. करं टमुळे णाला "िफट'
ये ते. तशी ये ऊ नये हणून भूल दे ताना िफट न ये याकरता औषधे िदली जातात. हे काम भूलतज्ज्ञ डॉक्टस
करतात. आता या शा ात खूप ूगती झाले ली आहे . इसीट घे यात आता धोका नग य आहे .

िडूे शन पु हा पु हा ये ऊ शकते . एकदा बरे वाटू लागल्यावर पु हा ऽास होऊ नये याची काळजी घे णे आवँ यक
असते . आपल्यासार या िडूे शन होऊन गेलेल्या व्य ींचा एक "सपोट मुप' बनवावा. यां या बैठकांना
अधूनमधून जात राहावे . आपली शार रक तपासणी वे ळ ोवे ळ क न घ्यावी व तंद ु ःत राहावे . आपल्या
आयुंयातील तणाव जाणावे त व या तणावांपासून मु हो याकरता काय करता ये ईल, याची योजना तयार
करावी. काह णांना औषधांचा थोडा डोस घे त राहावा लागतो. अशा णांनी आपल्या डॉक्टरां या नजरे खाली
ह औषधे घ्यावीत. ने मक्या कोण या ूकार या तणावांचा आपल्याला जाःत ऽास होतो, याची न द ठे वावी व
ूसंग टाळावे त. वे ळ च ल ात आले , तर थोडक्यात आजार आटोक्यात ये ऊ शकतो. ज्यां या प रचया या
व्य ींना िडूे शन ये ते, यांनी णाचे वचार ऐकू न घ्यावे त. मनात आ मघाताचे वचार ये त अल्यास णास
याब ल बोलते करावे . आ मह ये चा वचार करणाढया व्य ीने तातड ने मानसोपचार किात जाणे ज र चे
असते . िडूे शन या वकारावर आता प रणामकारक उपचार उपल ध आहे त.

esakal.com/…/516337679552541637… 2/2

You might also like