You are on page 1of 2

2/20/2011 eSakal

िवकृ ती िवज्ञान
डॉ. ौी बालाजी तांबे
Friday, December 17, 2010 AT 09:16 PM (IST)
Tags: family doctor, health, dr. balaji tambe
िवकृ ती िवज्ञान या िवषयाची आपण मािहती घे तो आहोत. िवकृती हणजे ूकृतीतील िबघाड. हा िबघाड
कशामुळे झाला, िबघाड झाला हणजे ने मके काय झाले हे सव िवकृ ती िवज्ञाना या अ यासाव न समजते .
एकदा िनदान प के झाले , क मग उपचार करणे सोपे होते .

आयुवदात तसे च संःकृत भाषे त "रोग' श दाला अने क पयायी श द आहे त.


तऽ यािधः आमयः गदः आत कः यआमा वरो िवकारः रोग इ यनथा तरम ् ।...चरक िनदानःथान
रोगः पा मा वरो यािध िवकारो दःखमामयः।य
ु ात क गदाबाधा श दाः पयायवािचनः ।।
...अ ांग दय िनदानःथान

यािध - हा श द " यध'् या िबयापदाव न आले ला आहे , यध ् हणजे टोचणे , पीडा दे णे. िविवध ूकारची पीडा
यामुळे अनुभूत होते तो याधी होय.

आमय - आम हणजे अधवट पचले ला िवषसमान आहार . आम हे बहते


ु क सव िवकारांचे मूळकारण अस याने
रोगाला आमय हटले जाते .

गद - ग ते पी यते अने न इित गदः । गद हणजे पीडा, रोगामुळे अने क ूकार या पीडा सहन करा या लागत
अस याने रोगाला गद असे हणतात.

आतंक - हणजे भय, संकट, रोगाचे भय वाटत अस याने तसे च रोग आयुंयात संकटाूमाणे अस याने
रोगाला आतंक हणतात.

यआमा - राजयआमा हणजे य या रोगाव न हा श द आला आहे , सव रोगांचा राजा हणजे यरोग असे
समजले जात अस याने रोगाला यआमा असे ह हणतात.

वर - हणजे ताप. शर र - मनाचा संताप करवणारा तो ताप होय. कु ठलाह रोग असला तर तो शर र तसे च
मनाला तापदायक असतोच हणू◌ून रोगाला वर असाह पयाय िदले ला आहे .

पा मा - आहार - आचरणात के ले या चुका हणजे पाप. या चुक ांमुळेच रोग होत अस याने रोगाला पा मा
असे ह हटले जाते .

िवकार - हणजे बदल. रोगामुळे शर रातील ूाकृ त िबयांम ये बदल होत अस याने रोगाला िवकार असे ह
हटले जाते .

दःख
ु - रोगामुळे दःख
ु होते हणून रोगाला दःख
ु असे ह हटले जाते .

आबाध - शर र - मना या कायात बाधा आणणारा तो रोग या अथाने रोगाला आबाध असे हटले जाते .

आयुवदात ूकृ ती व िवकृ तीतील फरक तसे च रोग कसा होतो हे ह समजावले आहे ,
िवकारो धातुवैष यं सा यं ूकृ ित यते ।सुखसंज्ञकमारो यं िवकारो दःखमे
ु व च ।।...चरक सूऽःथान
धातूंमधला िबघाड हणजे िवकार , जो दःखाला
ु व वे दने ला कारणीभूत ठरता.◌े तर धातूंची सम ःथती, संतुिलत
ःथती हणजे ूकृ ती, जी सुखकारक असते .

रोगःतु दोषवैष यं दोषसा यमरोगता ।...अ ांग दय सूऽःथान


दोषांची िवषमता, दोषांचे असंतुलन हणजे रोग तर दोषांचे संतुलन ह िनरोगी अवःथा होय.
esakal.com/…/477642864621378551… 1/2
2/20/2011 eSakal

जाकतृ वात ् रोग एव ।


जा हणजे वे दना, दःख
ु , वे दने ला कारण ठरणारा तो रोग होय.

दोषदंयसं
ु मू छनाजिनतो यािधः ।
दोष व दंय
ु (स धातू व तीन मल) यां या एकऽीकरणातून परःपरसंपकातून जो िबघाड होतो याला याधी
असे हणतात. तीन दोष, स धातू व तीन मल यां या परःपरसंयोगातून सव याधी उ प न होतात, हे ह
आयुवदात सांिगतले आहे .

स एव कुिपतो दोषः समु थानिवशे षतः ।ःथाना तरगतँ चैव जनय यामयान ् बहन
ू ् ।।
त एव अप रसं ये या िभ माना भव त िह । चरक सूऽःथान
...
दोष या कारणाने ूकु िपत होतो आ ण कुिपत झा यावर या ःथानाचा आौय घे तो, या कारणानु प आ ण
या ःथानानु प अने क िवकार उ प न क शकतो. हणूनच दोष जर तीनच असले तर यां यामुळे
अग णत रोग होऊ शकतात. हणू◌ूनच ू ये क रोगाला नाव असले च पािहजे ह संक पना आयुवदात नाह .

िवकारनामा कुशलो न जि यात ् कदाचन ।न िह सव िवकाराणां नामतो। ःत ीुवा ःथितः ।। ...चरक


सूऽःथान
रोगावर उपचार करताना याचे नावाने िनदान केले नाह तर चालते , यापे ा कोणता दोष कोण या कारणाने
िबघडला आ ण धातू- मलांम ये ने मका काय िबघाड झाला हे समजले , तर यानुसार उपचार करता ये तात

esakal.com/…/477642864621378551… 2/2

You might also like