You are on page 1of 1

2/20/2011 eSakal

ूँनो रे
डॉ. ौी बालाजी तांबे
Friday, December 17, 2010 AT 09:07 PM (IST)
Tags: family doctor, health, dr. balaji tambe
कोरफड ह यांच ी सखी मानली जाते , ती कोण या ःव पात व कशी घे तली पा हजे ? - सौ . जयौी
कुं भार , नािशक
उ र - गभाशयशु , िनयिमत पाळ व एकं दर ी संतुलनासाठ कोरफड उपयोगी असते . कोरफड चा गर
घे याची प त - कोरफड चे ताजे पान कापून चमचाभर गर पा यासह घे णे कं वा चमचाभर गर थो याशा
तुपावर परतून यातील िचकटपणा कमी झाला क यावर िचमूटभर हळद टाकू न घे णे. या ूकारे कोरफड
सकाळ घे णे सवात चांगले असते , कोरफड पासून बन वले ले कु मार आसव कं वा "फेिमनाईन बॅल स'सारखे
आसव दोन - तीन चमचे इत या ूमाणात समभाग पा यासह जे वणानंतर घे ता ये ते.

मा या दो ह पायांव र मोठे काळे डाग पडले आहे त . ूथम ते फ त पावलांव र होते . आता माऽ
गुड यांप यत पसरले आहे त . मला प ाचाह ऽास होतो . दवस दवस हे ऽास वाढतच आहे त . तर
यावर औषध सु च वावे . खा याचे प य काय सांभ ाळावे हे ह सांग ावे - ौीमती शै ल ा , मुं ब ई
उ र - वचेवरचे डाग प ाशी तसे च र तद ु ीशी संबंिधत असू शकतात. डाग पसरत आहे त, यामुळे यावर
तातड ने आ ण ने मके उपचार करणे आवँ यक आहे . या ीने त वै ांचा स ला अवँ य यावा. र त शु
कर यासाठ पंचित त घृत, महाित त घृत घे ता ये ईल. "संतुलन प शांती गो या', "संतुलन अनंत क प',
कामदधा
ु यासारखे प शामक औषधे घे याचाह उपयोग होईल. प कमी होऊन र त शु हावे यासाठ
शा ो त प तीने के ले या वरे चन, बःतीचीह उपयोग होईल. वांग,े गवार , ढोबळ िमरची, कोबी, लॉवर ,
अननस, आंबट दह , ते लकट- ितखट पदाथ टाळणे आहारातून टाळणे चांगले .

मी एक नोकर करणार ी आहे . मी सं ग णकावर काम करते . पण पू व पासू न च भु व यां या खाली


नाका या बाजू ल ा खोब या दखतात ु . थंड अ जबात सहन होत नाह . ःपॉ ं डलोिससमु ळे हातांन ा
मुं या ये तात . ःपॉ ं डलोिसससाठ कोणते ते ल लावावे ? - आर ् एस ् पै , बारामती
उ र - ःपॉ ं डलोिससवर नसा व पाठ या क याची ताकद व लविचकता वाढ वणारे "कुंडिलनी ते ला"सारखे
अने क औषधी ि यांनी संःका रत केले ले ते ल लावणे सवात चांगले . संगणकावर काम करणाढयांनी, फार
ूवास करावा लागणाढयांनी भ वंयात असा काह ऽास होऊ नये हणून आधीपासूनच असे ते ल लावणे उ म
होय. भुवयां या खाली खोब या दखतात ु यासाठ नाकात "नःयसॅन घृता' सार या औषधी तुपाचे थब
टाक याचा उपयोग होईल. थंड मुळे ऽास वाढत अस यास थंड या दवसात दखणाढया ु ठकाणी ओ या या
पुरचुडं ने शे क कर याने ह बरे वाटे ल .

मी ३४ वषाचा ववा हत त ण आहे . मला चार वषाचा मु ल गा आहे . माझी त ये त बार क आहे . मला
शीयपतनाचा ऽास आहे . ूितकारश तीह कमी आहे . मला दसरे ु अप य हणू न क या हवी आहे , तर
मु ल गी हो यासाठ , शर र पु हो यासाठ मागदशन करावे ह वनं त ी - ौी सं ज यराज कोटमे , नािशक
उ र - त ये त बार क , पु हे बढयाच अंशी ूकृ तीवर , आई- व डलां या शर रठे वणीवर अवलंबून असते . माऽ
कमी ूितकारश ती, शीयपतनाचा ऽास आहे यावर उपाय हायलाच पा हजे त. मुलगा- मुलगी होणे हे
िनसगा या हातात असले तर ज माला ये णारे मूल िनरोगी, बु मान असावे हणून आधीपासून ूय करता
ये तात व यांचा उ म फायदाह होताना दसतो. गभधारणे पूव धातुपोषणासाठ , बीजसंप नते साठ "ूशांत
चूण', "चैत य' क प, "मॅरोसॅन'सारखी रसायने घे याचा उपयोग होईल. अंगाला िनयिमत अ यंग कर याचाह
उपयोग होईल. स या होत असले ला ऽास पूण बरा झा यावर , ूितकारश ती यव ःथत झा यावरच
गभधारणे साठ ूय करणे चांगले

esakal.com/…/569841751542115484… 1/1

You might also like