You are on page 1of 2

2/20/2011 eSakal

सौंदयर्साधना
डॉ. ौी बालाजी तांबे
Friday, December 17, 2010 AT 09:09 PM (IST)
Tags: family doctor, health, dr. balaji tambe
सौंदयार्च्या दृ ीने तसे च एकं दर व्यिक्तमत्वाच्या दृ ीने शरीरबांधा खूपच मह वाचा असतो. ी असो कं वा
पु ष असो, उ म बांधा हा सौंदयार्साठ अत्यावँ यक असतो. िसंहकटी, ं द छाती, कणखर शरीर हे पु षाच्या
सौंदयार्त, बाबात भर घालतात. तर कमनीयता, बारीक कं बर, ूमाणब छाती-िनतंब हे ीसाठ मह वाचे
असतात.

शरीरबांधा हणजे स याच्या भाषे त " फगर ". सौंदयार्च्या दृ ीने तसे च एकं दर व्यिक्तमत्वाच्या दृ ीने
शरीरबांधा खूपच मह वाचा असतो. ी असो कंवा पु ष असो, उ म बांधा हा सौंदयार्साठ अत्यावँ यक
असतो. िसंहकटी, ं द छाती, कणखर शरीर हे पु षाच्या सौंदयार्त, बाबात भर घालतात. तर कमनीयता,
बारीक कंबर , ूमाणब छाती- िनतंब हे ीसाठ मह वाचे असतात.

शरीरबांधा हणजे शरीराची ठे वण. यात उं ची, जाडी, शरीराची ूमाणब ता, उं ची व वजन यांचा परःपरसंबंध,
धातूंचा घ टपणा (कणखरपणा), शरीराची कमनीयता, लविचकता वगैरे अने क गो ींचा समावे श होतो.
शरीरबांधा ूकृ तीसापे असतो, आई- व डलांच्या ूकृ तीचाही शरीरबां यावर मोठा ूभाव असतो.
फगर हटले क डो यासमोर वजन, जाडी, चरबी वगैरे गो ी ये तात, पण वजन उं चीच्या आिण एकं दर
शरीराच्या चणीच्या सापे ते ने ल ात घे णे आवँ यक असते . तसे च ते त्या त्या व्यक्तीच्या धातूसारते वरही
अवलंबून असते . उदा. एखा ा व्यक्तीची हाडे मजबूत व भक्कम असली, तर त्याचे वजन जाःती असणे
ःवाभा वक असते . मोठ चण असणाढया व्यक्तीचे वजनही जाःती असणे ःवाभा वक असते . हणजे च फक्त
कमी वजन हणजे चांगला बांधा असे नाही तर ूकृ तीला, वयाला साजे से वजन आिण धातूंचे उ म संहनन
(घ टपणा, कणखरपणा) या गो ी चांग या बां याला कारणीभूत असतात.
बांधा ठरतो तो धातूंच्या संप नते वर . स धातूंपैक मु यत्वे मांस, मे द आिण अःथीधातू शरीरबांधा
ठर व याम ये मह वाचे असतात. रसधातू हा सु ा शरीरबांधा ठर वणारा मह वाचा शरीरघटक असतो.

रसिनिम ं ःथौ यं काँ य च ।...सुौत


ु सूऽःथान
चकारा म यशरीरत्वं च । ड हण टीका
...
रसधातूवरच शरीर ःथूल असे ल, का कृश असे ल हे ठरते . म यम शरीर हणजे च ूकृ तीनु प बांधा हा सु ा
रसधातूवरच अवलंबून असतो. रसधातू हणजे आहारपचनानंतर तयार होणारा प हला धातू. हा धातू पुढच्या
सवर् शरीरधातूंची पु ी करत असतो. सवर् शरीरधातू संतुिलत राहावे त, ूमाणात राहावे त यासाठ रसधातू
िनरोगी असावा लागतो.

शरीरबां यासाठ या नंतरचा जबाबदार धातू असतो मांसधातू.


सममांसूमाणःतु समसंहननो नरः ।....चरक सूऽःथान
मांसधातू समूमाणात असणारी व्यक्ती सम संहनन हणजे च ूमाणब बांधा असणारी असते . उ म
शरीरबां यासाठ मांसधातूचे नुसते ूमाणच नाही, तर मांसधातूची ूतही मह वाची असते . मांसधातू सवर् हाडे ,
अवयव, िशरा वगैरना एकऽ बांधन ू ठे व याचे, त्यांना जागच्या जागी ठे व याचे काम करत असतो. हे काम
व्यविःथत हो यासाठ मांसधातू घ ट असणे ही खूप आवँ यक असते . िशिथल, सैल ूतीचा मांसधातू पळदार ,
सौ वपूणर् बांधा दे ऊ शकत नाही. शरीर कमावणे हे सु ा मांसधातूवरच अवलंबून असते . यानंतर ये तो तो
मे दधातू. मे द कंवा फॅ ट हटले क सहसा तो एक अनावँ यक शरीरघटक आहे आिण तो िजतका कमी असे ल
िततके चांगले असा समज झाले ला दसतो. पण मे दधातूसु ा शरीरबां यासाठ , एकं दर पूणर् आरो यासाठ
मह वाचा असतो.

ःने हःवे दो दृढत्वं पु मः नां च ।...सुौत


ु सूऽःथान
िनरोगी मे दधातू शरीराला उिचत िःन धता दे तो, घाम आणवतो, शरीर दृढ करतो आिण अःथीधातूचे पोषण
करतो. मे दधातूमुळे शरीराला आवँ यक असणारा गोलावा, भरीवपणा, कमनीयता ये त असते . शरीर दृढ,
कणखर राह यासाठ मे द धातू मदत करत असतो. ूमाणापे ा वाढले ला मे द बांधा बघडवू शकत असला तरी
esakal.com/…/462557444254729695… 1/2
2/20/2011 eSakal
मे द कमीत कमी ठे व याच्या ूय ांमुळे शरीराची दृढताही कमी होते . आवँ यकते पे ा कमी मे दधातुमुळे
शरीराला उिचत िःन धता न िमळणे , त्वचा कोरडी पडणे , लविचकता कमी होणे वगैरे नुकसानही होऊ शकते .
एखादी इमारत बांधताना जसा सवर्ूथम लोखंडाच्या सळयांचा मूळ साचा तयार केला जातो, तसाच शरीराच्या
आत हाडांचा साचा असतो. उं ची व शरीराची मूळ ठे वण कंवा चण हाडांवर अवलंबून असते . मूळ ठे वण एकदा
पक्क झाली क मग त्यात फारसे बदल करता ये त नाहीत, हणून वाढत्या वयात हाडांना व्यविःथत पोषण
िमळे ल याकडे ल दे णे आवँ यक असते . नंतरही पाठ चा कणा ताठ राहावा, खांदे सरळ रे षे त राहावे त, पायांना
बाक ये ऊ नये हणून हाडांची काळजी घे णे आवँ यक असते .
अशा ूकारे रस, रक्त, मांस, मे द व अःथी या धातूंवर शरीरबांधा, शरीरसौ व अवलंबून असते . हे धातू संप न,
िनरोगी राहावे त हणून अने क ूय करता ये तात.

रसधातु संप न रहावा यासाठ आहार संतुिलत असणे खूप मह वाचे असते . सातही धातुंना पोषक गो ी
आहारात असतील आिण आहार पच यास सोपा असे ल याकडे ल ायला हवे . ूकृ ती, ऋतुमान, वय,
व्यवसाय, पचनश वगैरे सवर् बाबींचा वचार क न जर आहाराची योजना केली, तर त्यामुळे संप न रसधातु
आिण पयार्याने उ म शरीरबांधा िमळू शकतो.

मांस व मे द धातूंना सुब , दृढ बनव यासाठ व्यायाम उ म असतो. चालणे , पळणे , पोहणे , सूयर्नमःकार ,
ूकृ तीनु प योगासने , व्यायाम यांच्या मदतीने शरीराला आकार दे ता ये तो.

लाघवं कमर्साम य दी ो।ि नमदसः यः । वभक्तघनगाऽत्वं व्यायामादपजायते


ु ।।
...अ ांग दय सूऽःथान व्यायामामुळे शरीर हलके होते , काम कर याचे साम यर् ये ते, भूक वाढते , अनावँ यक
मे दाचा य होतो, शरीर रे खीव , पळदार व घ ट होते .

अथार्त हे सगळे फायदे िमळ व यासाठ यो य व्यायामाची िनवड करणे आवँ यक असते . शरीरशक्तीचा व
ूकृ तीचा वचार क न यो य ूकारचा व्यायाम थकवा ये णार नाही एव या ूमाणात करणे च आरो यासाठ
हतकर असते . घामाच्या धारा ये ईपयत खूप व्यायाम केला कं वा मे द अगदी कमीत कमी राहावा असा हे तू
मनात ठे वून व्यायाम केला तर त्यामुळे शरीरशक्ती कमी होऊ शकते . अित व्यायाम शरीराचा नाश क शकतो
असे आयुवदात सांिगतले ले आहे .

एकं दर सवर् धातूंना ताकद िमळावी आिण शरीरबांधा सुब राहावा यासाठ अ यंग व उ तर्न हे दोन उपचार
सांिगतले आहे त. धातुपोषक व वातशामक िव्यांपासून तयार केले ले अ यंग ते लासारखे ते ल िनयिमतपणे
अंगाला लाव यास बांधा उ म राहतो. ःथूलता कमी हो यासाठ तसे च कृशता दरू होऊन म यम शरीरबांधा
िमळावा हणून अशा ते लाचा अ यंग उ म असतो. ःनानाच्या आधी कंवा ःनानाच्या वे ळेला कफ- मे दनाशक
िव्यांचे उटणे अंगाला चोळू न लाव याने ही बांधा नीट राह यास मदत िमळते . वशे षतः वाढत्या वयात, त ण
वयात िनयिमत अ यंग- उटणे कर या- लाव याचा चांगला उपयोग होऊ शकतो.

शरीरबांधा बघड यामागे अ नी बघडणे , शरीरात वषिव्य साठणे , धातूंना अशक्त करणारा रोग होणे
यासारखी कारणे असू शकतात. बढयाचदा हॉम सच्या असंतुलनामुळे कं वा काही रासायिनक औषधांचा
दंप
ु रणाम झा यामुळे सु ा बांधा बघडू शकतो. अशा वे ळ ी दंपु रणाम क शकणारी औषधे थांबवणे , अशा
औषधांवर अवलंबून राहावे लागू नये हणून मूळ आजारावर उपचार घे णे, शरीरातील वषिव्यांचा िनचरा
क न सवर् शरीरावयवांची कायर् मता वाढवणे यासारखे उपाय आवँ यक असतात. यासाठ पंचकमर् सवर्ौे
असते . शा ोक्त प तीने केले ले पंचकमर् आिण नंतर घे तले ली रसायन औषधे हे शरीरबांधा टक व यासाठ ,
बघडले ला शरीरबांधा व सौंदयर् पु हा िमळ व यासाठ अितशय ूभावी होत.

कफदोष कं वा कफूवृ ीच्या व्यक्तीला वमन, प वातासाठ वरे चन, बःती, डोके व पंचइं ियांच्या
आरो यासाठ नःय, रक्तशु ीसाठ रक्तमो ण, वशे ष बःती वगैरे पंचकमर् कर याचा फक्त
शरीरबां यासाठ च नव्हे तर उजळ त्वचा, ते जःवी डोळे , उत्साही व्यिक्तमत्व अशा सवर्च सौंदयर्िनदशर्क गो ी
िमळ व यासाठ उपयोग होऊ शकतो

esakal.com/…/462557444254729695… 2/2

You might also like