You are on page 1of 2

2/20/2011 eSakal

सौंदयार्कार
डॉ. ौी बालाजी तांबे
Friday, December 17, 2010 AT 08:51 PM (IST)
Tags: family doctor, health, dr. balaji tambe
सौंदयार्चे मोजमाप हे आनंद दे णारे आिण अत्यंत आँ वःत असा िवँवास
उत्पन्न करणारे त व आहे . सौंदयर् रं गावर अवंलबून नसते . ते जःपुंज असणे
हे सौंदयार्चे ल ण आहे . जगात सौंदयर् आहे हणून ूे रणा असते , उत्साह
असतो. हणून सौंदयर् हे हवे च.

आ दशंक राचाया या अन्नपूणार्ःतोऽात "िनत्यानन्दकर वराभयकर


सौंदयर्र ाकर ' असा उ ले ख आहे . त्याव न एक गो ल ात ये ते, क
सौंदयार्चे मोजमाप हे आनंद दे णारे आिण अत्यंत आँ वःत असा िवँ वास
उत्पन्न करणारे त व आहे असे हणता ये ईल. तसे च सौंदयर्लहर नावा या
रचने चा िवषय श ती, समृ व सृजनता हाच आहे .

खरे पाहताना सौंदयर् हे ता यातच असते . अगद उजळ रं ग व कमनीय


बांधा असला, पण य तीचे वाढले ले वय सहज कळू न ये त असले कंवा त्वचा व अवयवांमधली श ती कमी
झाले ली असली तर अशा सौंदयार्ला मान्यता िमळणे अवघड होते . सौंदयर् रं गावर अवंलबून नसते . अगद
कोळशासारखा काळा, ग हाळ कं वा अगद फटफट त पांढरा रं ग असला तर त्या य तींना सुंदर हणणारे
भे टतातच. रं ग कु ठलाह असला तर त्वचेला तजे ला असणे माऽ िनिँ चत मह वाचे आहे . त्वचा ह पातळ ,
सुर कु त्यािवर हत, सवर् शर रभर एकसारखा रं ग असले ली, चमकणार , ते जःपुंज असणे हे सौंदयार्चे ल ण आहे .
स या एकू ण पॅ कं गचा जमाना आले ला आहे . पॅ कं ग आकषर्क असले क आत या वःतूकडे कोणी पाहात नाह .
हणून ूत्ये क जण ःवतःम ये असले ली माणुसक िवकिसत कर याऐवजी, ःवतःला सुधार याऐवजी नुसते
बाहे न सौंदयर् वाढिव या या पाठ मागे लागले ले दसतात.

केस हा पण एक सौंदयार्चा िवषय आहे . तसे च ते जःपुंज डोळे , रसपूणर् ओठ, सरळ नाक ा गो ी चेहढयाचे
आकषर्ण न क च वाढिवतात. दोन पाय जोडू न उभे रा हले क शर राची टोकावर उभे राहणाढया िऽकोणासारखी
आकृ ती दसते व त्यात ं द खांदे ह िऽकोणाची वरची बाजू दाखवते . त्यावर मान व डोके ांचे आकारमान
एकमे काला पूर क असे ल तर य ती सौ वपूणर् व सुंदर दसते . शर र मऊ पण घाटदार , बा वातावरणा या
ऊन- पावसाला टकू न राहणारे आिण मनाने कणखरपणा दाखवायचे ठरिव यास साथ दे णारे ह हवे .

शर रसौ व हा एक सौंदयार्चा भाग आहे . पु षा या सौंदयार्चे वणर्न करताना साधारणतः िस स पॅकची वणर्ने
सापडतात. पण त्याचबरोबर य तीचा दलदारपणा, शौयर्, स जनता आिण त्याने दले ला मदतीचा हात ाला
अिधक मह व दले ले दसते . ी या बाबतीत िनतंब, ःतन, िसंहकट , घाटदार मां या- पाय, सुबक िनमुळते
हात असे सौंदयार्चे वणर्न केले ले सापडले तर ी या डो यात असले ला ूे मभाव व ित या डो याने टाकले या
कटा ांतून िमळाले ला ूे मसंकेत हाच ित या सौंदयार्कडे पाह यासाठ दले ला परवाना असतो. कारण नसताना
पर या ीकडे पाहन ू ितचे सौंदयर् िनरखणे हे अस यते चे ल ण समजले जाते . त्याचबरोबर ी कतीह
सौंदयर्वती असली तर ितची शालीनता, घरं दाजपणा, लाजल जा, िश ण, कलािनपुणता ा गो ी मह वा या
ठरतात.

शर राचे सौ व वाढिव यासाठ बढयाच गो ी मह वा या असतात. रस- मांसधातू व त्वचा पु राह ल,


हाडांम ये जोर ये ऊन हाडे मजबूत राहतील व शर रात भरपूर र त खेळते रा ह यामुळे शर र ते जःपुंज दसे ल
या ीने आयुवदाने आहारयोजना सुचिवले ली दसते . कचरापे ट कतीह रं गीबे रं गी व आकषर्क असली तर
ित यात बरे च दवसाचा कचरा साठ याने व सड याने अस दगधी ु ये त अस यास त्या कचरापे ट या
आसपास कोणी फरकत नाह ती साफ क न घे णे आवँ यक असते तसे च सौंदयार्ची उपासना करणाढयांनी
, .
सौंदयर् वाढिव यासाठ ूथम पंचकमार्तील वमन, िवरे चन, बःती ारे शर र साफ क न घे णे आवँ यक असते .
सां यांचा लविचकपणा, हाडांची मजबूती, वातिवकारांपासून मु तता ा गो ी उ रबःतीमुळे साधतात. या
बःतीसाठ वापर यात आले ले काढे वा ते ल िविश औषधांपासून बनिवले ले असले तर वणर् उजळू न य ती
esakal.com/…/474111385992922966… 1/2
2/20/2011 eSakal
ते जःपुंज दसू लागते . दधू , साय, दह , लोणी, तूप या सवाचा आहारात समावे श कर याने ता य, पयार्याने
सौंदयर् वाढ यास मदत िमळते . व न लाव यासाठ ह सायीचा उपयोग करता ये तो. न्हा यापूव केसांना िलंबू
चोळू न कोरफड चा रस लाव यास केसांची िनगा राखली जाते . सकाळ चेहढयावर थोड साय लाव याने
सौंदयार्त भर पडते . तां या या भां यात ठे वले ले पाणी त्यात हरडा टाकू न घे त यास त्वचेचे व डो यांचे ते ज
वाढायला मदत होते , के स दाट व गडद रं गाचे होतात. घर या घर अशा छो या व सो या गो ींचे पालन के यास
सौंदयर् वाढवता ये ऊ शकते .

शर रा या सौंदयार्साठ तसे च ता यासाठ शु हवे त चालणे , योगासने , यायाम, ूाणायाम यांचा अ यास
िनयिमतपणे करणे यांची आवँ यकता असते . शर राचे सौ व वाढिव यासाठ वातूळ पदाथाचा अितरे क
टाळावा. शर रात कुठे ह चरबीचा साठा होत आहे असे आढळ यास औषधी वनःपतींनी संःका रत के ले या
अ यंग ते लाने मसाज कर यास सु वात करावी, अपचन होणार नाह याकडे ल ठे वावे . ता य
टकिव या या ीने ऋतुचयनुसार आहार - िवहार यावर खूप ल ठे वणे गरजे चे असते . ि यां या बाबतीत
िविश यायाम के यास खांदे, मां या यांना चांगला आकार ये ऊ शकतो. ःतन यविःथत राह या या ीने
आयुवदाने ःतनांवर मसाज कर यासाठ काह औषधे व ते ले सुचिवले ली आहे त. बाळं तपणानंतर वात वाढू नये
यासाठ आयुवदाने बढयाच गो ी सुचिवले या आहे त. पोटावर ःशे ट मा सर् ये ऊ नये त या हे तूने
गभार्र पणापासून ते ल लावणे मह वाचे ठरते . अंगाव न पांढरे , लाल जाऊ नये , कुठ याह ूकारचा ीरोग
होणार नाह यावर ल ठे वणे आवँ यक असते . काह ऽास होत अस यास लगेच आयुव दक त ांना भे टून
मागर्दशर्न व औषध घे णे इ ठरते . पु षां या बाबतीतह वीयर्ःखलनाचा अितरे क ता यासाठ बाधक ठ
शकतो. जगात सौंदयर् आहे हणून ूे रणा असते , उत्साह असतो, हणून सौंदयर् हे हवे च, यासाठ ूत्ये क ाने
काळजी घे णे आवँ यक असते

esakal.com/…/474111385992922966… 2/2

You might also like