You are on page 1of 2

P. O.

Chandak TINGRE LEGAL CONSULTANTS

Advocate Office: “Jay Vijay” Apartment, 264/A, Timber Market, Bhawani Peth, Pune 411042.
Contact: 9422163436 / 020-26447711 Email: adv.pravinchandak@gmail.com
______________________________________________________________________________

जाहीर नोटीस
सर्व लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये वर्णन के लेली स्थावर जमीन मिळकत ही तीचे विद्यमान मालक १) श्री आकाश
दत्तात्रय भालेराव राहणारः ३३५, शनिवार पेठ, आनंद बिल्डींग, ता. हवेली, जि. पुणे – ४११०३० यांची स्वकष्टार्जीत मिळकत असुन
सदर मिळकत विक्री करण्याचा संपूण कायदेशीर हक्क व अधिकार त्यांना आहे, असा भरवसा त्यांनी आमच्या अशिलांस दिलेला आहे. सदर
मिळकत विक्री देण्याबाबत त्यांची आमच्या अशीलासोबत बोलणी सुरु आहे. सदर मिळकत निर्वेध व निजोखमी असल्याबाबतची खात्री
त्यांनी आमचे अशीलांना दिलेली आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाचाही कोणत्याही प्रकारे हक्क व अधिकार असल्यास सबंधीतांनी
सदरची जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांचे आत मुळ कागदपत्रांसोबत खालील पत्यावर समक्ष भेट घेउुन व लेखी हरकत
नोंदवून खात्री पटवून दयावी. सदरील मुदतीत कोणाचीही कु ठल्याही प्रकारची हरकत न आल्यास सदर मिळकत ही पूर्णपणे निर्वेध,
बोजारहित व निजोखमी आहे व त्यावर कोणाचाही कसलाही हक्क-हितसंबंध व अधिकार नाही व असल्यास त्यांनी तो जाणीवपूर्वक समजून,
उमजून सोडू न दिलेला आहे, असे गृहीत धरण्यात येउुन आमचे अशिल सदर मिळकती बाबतचा विक्री व्यवहार सदर मिळकतीचे वर उल्लेख
के लेल्या विद्यमान मालकाशी पूर्ण करतील. सदरचा व्यवहार पूर्ण झाल्यावर आमचे अशील हे कोणाच्याही होणा-या नुकसानीस व
परिणामांस जबाबदार राहणार नाहीत याची संभधीतांनी नोंद घ्यावी.
परिशिष्ट मिळकत:
तुकडी पुणे पोट तुकडी ता. हवेली मे. सबरजिस्ट्रार साहेब हवेली यांचे कार्यक्षेत्रातील, जिल्हा परिषद पुणे, ता. पंचायत समिती हवेली,
तसेच पुणे म.न.पा च्या हद्दीतील गाव लोहगाव येथील जमीन यांसी सर्वे न. २१ हिस्सा न. १, यांसी क्षेत्र २ हे. ४६ आर अधिक पोट
खराबा १ हे. ३१ आर असे एकू ण क्षेत्र ३ हे. ७७ आर यासी आकार २ रु. ६२ पैसे पैकी लिहुन देणार यांचे मालकीचे व ताबे वहिवाटीचे
संपूर्ण क्षेत्र ० हे. ३ आर म्हणजेच ३०० चौ. मी. यांसी प्लॉट क्र. ४ ही मिळकत, यांसी चतु:सीमा खालीलप्रमाणे:
पूर्वेस : किर्ती कॅ स्ल ची मिळकत
पश्चिमेस : रस्ता
उत्तरेस : प्लॉट क्र. ३ (बोरकर यांची मिळकत)
दक्षिणेस : प्लॉट क्र. ५

दिनांक: २३/१०/२०२० ॲड. प्रविण ओमप्रकाश चांडक

२६४/अ, जय विजय, टिंबर मार्के ट,
भवानी पेठ, पुणे – ४२

अधिकार पत्र
आम्ही असे लिहून देतो की, खालील परिशिष्टात वर्णन के लेली मिळकत ही आमची स्वकष्टार्जीत मिळकत असुन सदर मिळकत आमही श्री
शेषराव वातू पाटील यांना विक्री देण्याचे मान्य व कबुल के लेले आहे. सदर मिळकतीचे मालकीत्व पडताडू न पाहण्यासाठी आमच्या वतीने
सदर मिळकती संधर्भात दैनिक वृत्तपत्रात जाहीर नोटीस देण्यास आमची कोणतीही हरकत नाही.

परिशिष्ट मिळकत:
तुकडी पुणे पोट तुकडी ता. हवेली मे. सबरजिस्ट्रार साहेब हवेली यांचे कार्यक्षेत्रातील, जिल्हा परिषद पुणे, ता. पंचायत समिती हवेली,
तसेच पुणे म.न.पा च्या हद्दीतील गाव लोहगाव येथील जमीन यांसी सर्वे न. २१ हिस्सा न. १, यांसी क्षेत्र २ हे. ४६ आर अधिक पोट
P. O. Chandak TINGRE LEGAL CONSULTANTS
Advocate Office: “Jay Vijay” Apartment, 264/A, Timber Market, Bhawani Peth, Pune 411042.
Contact: 9422163436 / 020-26447711 Email: adv.pravinchandak@gmail.com
______________________________________________________________________________
खराबा १ हे. ३१ आर असे एकू ण क्षेत्र ३ हे. ७७ आर यासी आकार २ रु. ६२ पैसे पैकी लिहुन देणार यांचे मालकीचे व ताबे वहिवाटीचे
संपूर्ण क्षेत्र ० हे. ३ आर म्हणजेच ३०० चौ. मी. यांसी प्लॉट क्र. ४ ही मिळकत, यांसी चतु:सीमा खालीलप्रमाणे:
पूर्वेस : किर्ती कॅ स्ल ची मिळकत
पश्चिमेस : रस्ता
उत्तरेस : प्लॉट क्र. ३ (बोरकर यांची मिळकत)
दक्षिणेस : प्लॉट क्र. ५

अधिकार पत्र लिहून देणार सही

१) श्री आकाश दत्तात्रय भालेराव

You might also like