Mahapanchayat 1 PDF

You might also like

You are on page 1of 1

आपल्या संबधधत गावात ग्रामपंचायतीच्या वतीने बांधकामाच्या प्रकारानुसार रधहवासी

घरांवर उदा- आर.सी.सी.इमारत, इतर पक्के घर, अधे पक्के घर, कच्चे घर धनहाय
(प्रधत चौ.मी.) प्रमाणे आकारल्या जाणाऱ्या कराच्या दरांची माधहती तसेच
ग्रामपंचायतीकडू न आकारण्यात येणारे इतर आरोग्य कर, धदवाबत्ती कर, पाणी पट्टी
कर दर, सामान्य पाणी पट्टी, खास पाणी पट्टी आदी करांच्या दरांची अधधकृत माधहती
जाणून घेण्यासाठी https://www.mahapanchayat.gov.in/ या संकेतस्थळाला
भेट द्या.

सदर माधहती अशा धरतीने पहावी.

सववप्रथम तुम्ही https://www.mahapanchayat.gov.in/ या संकेतस्थळाला भेट


द्या. त्यानंतर धतथे धदलेल्या धजल््ांच्या पयायांपैकी अनुक्रमे आपला धजल्हा -
तालुका - गावाचे नाव धनवडा. त्यावर क्क्लक करुन तुमच्या गावच्या संकेतस्थळाला
भेट द्या. त्यानंतर होमपेज वरील ‘कर धवषयक माधहती’ या पयायावर क्क्लक करुन
सदरची माधहती जाणून घ्या.

* https://www.mahapanchayat.gov.in/ या संकेतस्थळा सोबतच खाली


धदलेल्या धजल्हा धनहाय संकेत स्थळाला भेट दे ऊन आपण सदर माधहती जाणून घेऊ
शकता.

You might also like