You are on page 1of 3

5ft x 31/2 ft

घराचे वरील व खालील रूमचे दुरस्ती काम खालीलप्रमाणे


१) खालच्या सं पर्ण
ू खोलीमध्ये १.५ फुट भरणी करणे .
२) सं पर्ण
ू घराचे जु ने रे ती प्लास्टर काढणे .
३) बाजूच्या भिं तीमध्ये रूमच्या पु ढे पासून मागे पर्यं त प्रत्ये की ५ फू ट अं तरावर लोखं डी I-beam
(आय-बीम) टाकणे .
४) जु न्या स्लॅ बचे लोखं डी T-Angle (टि-अँ गल) काढून पु न्हा वापराने व नवीन बां धकामाकरीता
लोखं डी T-Angle (टि-अँ गल) कमी पडल्यास नवीन आणून वापराने .
५) खालील रूममध्ये २ x २ फू ट लादी बसविणे .
६) खालील रूममध्ये सं पर्ण
ू भिं तींना जमिनीपासून छतापर्यं त (खालील रूमच्या हॉल व किचन मध्ये )
टाईल्स बसविणे .
७) खालील रूममधील जु ने किचन काढून नकाशात दिल्याप्रमाणे ६ x २ आणि २ x ४ असे L (एल)
आकारातले नवीन किचे न टे ले फोन ब्लॅ क मारबे ल मध्ये बनवून मोल्डिं ग, डिशवॉश बे सिन आणि
स्टोरे जसकट करून दे णे.
८) खालील रूममध्ये ३.५ x ६ फू टचे सामायिक सं डास व नान्हीघर (attached Toilet and Bathroom)
बनविणे .
९) टॉयले ट-बाथरूममध्ये आतून व बाहे रून सं पर्ण
ू टाईल्स आणि कन्सिल्ड पाईपिं ग करून दे णे .
१०) टॉयले ट-बाथरूमला टे ले फोन ब्लॅ क मारबे ल मध्ये दरवाजा फ् रे म बनवून नवीन दरवाजा
(वॉटरप्रूफ) बसवून दे णे .
११) टॉयले ट-बाथरूमच्या वर ५०० ली. ची पाण्याचे टाकी बसवून दे णे.
१२) सं पर्ण
ू स्वयं पाकखोली मध्ये सामान ठे वण्याकरिता छज्जा बनवून दे णे .
१३) खाली हॉल मध्ये छताला P.O.P करुण दे णे.
१४) सं पर्ण
ू घराला खाली कॉन्सिल्ड व वरती नॉर्मल लाईट फिटिं ग करून दे णे .
१५) खाली मे न व मागील दरवाज्यांना आणि खिडक्यांना टे ले फोन ब्लॅ क मारबे लची फ् रे म व नवीन
दरवाजा बसवून दे णे.
१६) खालील खिडक्यांना सलिडिं ग आणि लोखं डी से फ्टी ग्रिल बसविणे .
१७) खाली समोरील बाजूस डोलपु री टाईल्स बसवून दे णे.
१८) वरती नवीन स्लॅ ब टाकू न त्यावर १६ x १६ ची टाइल्स बसवून दे णे .
१९) वरती पु ढे ६ x ६ आणि मागील बाजूस ६ x ४ ची सलिडिं ग फ् रें च विं डो बसवून दे णे.
२०) वरती पु ढे ३ फू ट आणि मागील बाजूस ४ फू ट ची गॅ लरी काढून तिला सं पर्ण
ू ग्रिल बसवून दे णे.
आणि ग्रिल मध्ये ओपन विं डो टाईप दरवाजा करून दे णे.
२१) वरील रूममध्ये ३.५ x ५ फू टचे सामायिक सं डास व नान्हीघर (attached Toilet and Bathroom)
बनविणे आणि आतून सं पर्णू टाइल्स व कॉन्सिल्ड पायपिं ग करून दे णे.
२२) वरती पाण्याची टाकी बसवून दे णे .
२३) वरती सं पर्ण
ू घराला रं ग व पत्र्याला चु ना किंवा रं ग लावून दे णे.
२४) मागील ओटा (भर टाकू न )आणि सं डाची टाकी (आतून लादी लावून)नवीन बनवून दे णे.

You might also like