You are on page 1of 1

“एसएसबीटी यांत्रिकी विभागातर्फे ऑनलाइन कार्यशाळे चे आयोजन”

श्रम साधना ट् रस्ट सं चलीत अभियां त्रिकी महाविद्यालयाच्या यां त्रिकी (मे कॅनिकल) विभागातर्फे
एक आठवड्याच्या ऑनलाइन कार्यशाळे चे आयोजन करण्यात आले . त्याद्वारे दे शातील पाचशे हन ू
अधिक विविध सं स्थांचे प्राध्यापक ,सं शोधक व विद्यार्थ्यांना “रिन्यु एबल एनर्जी: अॅ पलिकेशन्स अँन्ड
इंटरप्रीनरशिप” या विषयां शी सं बंधित विविध पै लं व ू र मार्गदर्शन करण्यात आले . लॉकडाऊनच्या
काळात अशा प्रकारच्या कार्यशाळा निश्चितच आवश्यक आहे त असे कार्यक् रमाचे समन्वयक
प्राध्यापक एन. के. पाटील यांनी सां गितले शिवाय या उपक् रमाचे कौतु क करताना उपप्राचार्य डॉ.
एस. पी. शे खावत यांनी कार्यशाळे च्या विषयाचे महत्त्व नमूद केले .

सदरची कार्यशाळा ही फेसबु क लाईव्ह च्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती . प्रथम

दिवशी ग्रो सोलर एनर्जी लिमिटे ड मुं बईचे सं चालक श्री गु लाब सिं ग गिरासे यांनी रिन्यु एबल एनर्जी
इन इं डिया या विषयावर मार्गदर्शन केले . द्वितीय दिवशी पु ण्याच्या श्री दे वमाल्या से न यांनी

ओवरआँ ल चें जे स इन पॉवर से क्टर हा विषय सविस्तर सां गितला. तृ तीय दिवशी झाशी ये थील केंद्रीय

विद्यापीठाचे प्राध्यापक एस. के. समदर्शी यांनी सोलर थर्मल अं ड फोटोकॅटलिजिस रिसर्च या विषयावर

व्याख्यान दिले . चतु र्थ सत्रात जै न इरिगे शनच्या श्री सं जीव फडणीस यांनी रिन्यु एबल एनर्जी

एप्लीकेशन या विषयावर आपले मत मांडले . तर शे वटच्या दिवशी डॉ. अजय चांडक यांनी सोलर

ऍप्लिकेशन अँ ड इं टरप्रिनरशिप या विषयावर सविस्तर सहभागींना विवे चन दिले . कार्यक् रमाची


सां गता डॉ. एम हुसे न यां च्या भाषणाने झाली. कार्यक् रमाच्या यशस्विते साठी कार्यशाळे चे सदस्य श्री

एम व्हि रावलानी, श्री डी सी तळले यांनी नियोजन सां भाळले तर कार्यशाळे ची माहिती व सं कल्पना

पोहोचवण्याची जबाबदारी
प्रा. प्रवीण पाटील व विभागातील सर्व प्राध्यापक वर्गाने सां भाळली.

You might also like