You are on page 1of 5

टा ा

आम ा ए एशन ा फी म े च एक बाब आहे बॉस!


कोणाला ते ताठ चालणारे युिनफॉममधले पायलट आठवतील,
कोणाला तो टॉप गनमधला रे -बॅन लावलेला िचकणा टॉम ू झ आठवेल,
कोणाला दु स या महायु ातली B-52 बॉ स आठवतील...
पण मला सांगू काय आवडतं?

तो ाई गचा नशा, ती डो ातली हलकीशी गरगर,


त गु ईईईईं क न खाली येणं आिण झ कन वर जाणं,
ते डौलात िफगर ऑफ एट काढणं...
खाली खे चणा या ॅ ीटीला एफ ओ दे त उं च उं च जाताना हवेत पंखांनी रे खले ा ा रे षा!

एकदा तर मृ ू ा लवलव ा िजभेला ल दे त मी सरळ सूया ा िदशेनेच सू र मारले ला...


समो न येणारी ितरीप, खाली चमचमणारं पाणी आिण पाठी श ू...
भीती आिण डे अरींगचं अजब डु चमळतं कॉकटे ल रचवून, खदाखदा हसत, आकाशातच
दोन डौलदार कोलां ा मा न सुर्कन िनघू न जायचं .

आिण असं जीवाशी खे ळून आम ा खु िफया अडिन ा तळावर आलं रे आलं की थोडी
िव ां ती घे ऊन परत स होतो आ ी.
राऊ टू ला.
पण आता मघाचा सूय अलवार झालेला असतो.
गाडीवर चाखले ा गुलाबी फालु ासार ा रं गाचा.
साव ा लांब ायला लागले ा...
अंधार हळू हळू वाढत जातो आिण आमचं िमशन पु ा चालू होतं...
न ा दु ट जोमानं ...
अंगात िभनलेलं सगळं टे िनंग एकवटू न टागट शोधायचं
आिण सुमडीत काम वाजवून न पकडले जाता पळू न यायचं
काय नशा काय आनंद असतो राजे हो... से पे ाही भारी.

से व न आठवलं...
एक कबूल क का?
ाय करताना पण 'केलंय' मी ;).
एकमेकां वर ग ार होत सुखा ा तळाशी जात उं च उं च उडायचं .
णजे डबल नशा... काय णतात तो तु मचा "माईल हाय ब".

तु ाला वाटलं असेल की काय हा ् िनल पणा...


पण खरं सां गू का हेच लाईफ आहे .
आयु िजतकं छोटं िततका तु ी ेक िदवस रसरसून जगता.

आम ासारखे आ ीच...
आ ी कामो ुक अनंगरं गी,
आ ी दद िपणारे ,
आ ी सैिनक,
आ ी कलाकार...
आिण या सग ाला पु न वर उडणारे , आयु ाची भंगुरता पुरती कळू न चुकलेले
त सु ा.

मला तर प ं मािहतीय की मी ा चंदेरी फुलबाजीसारखं झरझर लखलखणार


आिण िवझून जाणार.
सरसर तुटणा या ता यासारखं आनंदानं िवलीन होणार शू काळोखात.
मा ा मृ ूला टा ा मा वाजत राहतील... एक- दोन अनं त टा ा.
तसं ही इथं जगायचंय कोणाला वषानुवष...

कॉलरा िकंवा मले रया िकंवा िपवळा ताप िकंवा असाच काहीतरी इ रटे िटं ग रोग घे ऊन
हॉ टलात खतपत मरणा यातले आ ी न े राजे हो!
मला ए झॅ ली मािहतीय मी कसं मरणार ते ,
उडताना डा ा पंखात िबघाड होईल िकंवा
श ू ाह ाने उज ा पंखातून िठण ा उसळतील ...
जळकट वास पसरे ल,
मीच लडबडे न मा ा िचकट र ात आिण उं चाव न खोल खोल खाली कोसळे न मी,
'रोआ डाल' ा एखा ा गो ीत ा पायलटसारखं .

पण इत ात तरी नाही, अजूनतरी नशीब साथ दे तंय.


माग ा आठव ाचीच गो ...

ित ीसां जेची वेळ ात हलका पाऊस पडून गेलेला,


ामुळे िजिबिलटीचे ३६ झालेले.
मधू नच वीज कडकडतेय.
अ ा वातावरणात हाय टे शन वायरसारखा तंगवा.
अशा िविच वेळी आमची सगळी टीमच थोडी िह े रकल होते.
अजय अतुलची गाणी ऐक ावर येतो तशा म िकंवा मा ा उ ादी अव थेत,
ात बराच काळ ऍ न नस ाने सगळी टीम िलटरलली वखवखलेली...

आ ी उडत होतो, ब याच खालून...


सगळे िडटे स चुकवत.
सा SSS वध!
कारण पकडलं की मेलो े ट.
यु बंदी-फंदी काय ठे वत नायत ती हलकट माणसं.
तर...

मी टागट बिघतलं.
सु र्कन डावीकडे वळू न लँड केलं.
काम वाजवलं.
गरज नसताना माझी संिगन कचाकचा आणखी २-३ दा खु पसली ा ात.
(आ ीही असा आसुरी आनं द लुटतो कधीकधी.)
आता खु शीत तळावर परतायला िनघणार...
इत ात SSS श क न आवाज आला डा ा पंखाखाली.
आिण काही कळाय ा आधीच आमची ारी गरगरायला लागली.
क ोल गेलाच होता ऑलमो
पण मी जीव खाऊन उसळी मारली आिण वा या ा एका सू थमल करं टवर झोकून िदलं.
श ू जीव खाऊन पाठी लागला होता.
माझा चदामदा के ािशवाय काय सोडत नाय तो आता.

मलाही कुठे तरी वम लागलं होतं.


िन ाण पाय कापसाचे झाले होते.
पण एअरोडायनॅिम मा ा बाजूने होतं.
मी धडपडत सुरि त अंतरावर ॅ श क न लॅ होणार इत ात फाड क न मो ा आवाज
झाला.
वा याचा मो ा झोत आिण शॉकवे ्ज सग ा िदशेनी मा ाकडे चालू न आ ा.
आता पुढ ा णी मा ा िचंध ा होणार...
इत ात मला जाणवलं की मी एका िनवात पोकळीत आहे .
वेळ काळ आवाज काश सगळं थां ब ासारखं झालं.
ॅ नली ू ि क ा एखा ा िप रमध ा एिलयन यानासारखी पोकळी होती ती.
सगळी गाबाचोदी सोडून शांत िनिवकार होत ितथेच संपून जावं,
िकंवा माणसा ा लहान गभासारखं गुरगटू न रहावं ा पोकळीत अनंत काळ.

इत ात ती पोकळी उघडली आिण माझा ी फॉल चालू झाला...


खाली खाली...
कोसळता कोसळता माझी शु हरपली.
पण ा ा आधी मी सुरि त िठकाणी लॅ ायची काळजी घे तलीच.
र ात िभनवलेलं टे िनं ग असं मो ा ा वेळी कामी आलं.

काही िदवसांनी मला बरं झा ावर कळलं की माझी बाकी टीम वाचू शकली नाही.
मा ा मागे लागले ा श ूला िड ॅ करताना बाकी ा सग ां ना वीरगती िमळाली.
मी सोडून कोणीच परत आलं नाही.

परमे र ां ाआ ाला स ती दे वो.


मी दोन िदवस आराम केला.
थो ा दु ा के ा.
जखमा भ िद ा.
आिण धरम पाजीसारखी पु ा डरकाळी फोडली,
"...मै तु ारा खून पी..."

आिण खरं तर बदला वगैरे काय मा ा डो ात नाहीये...


मला फ सडकून भूक लागलीय.

हो णजे ऍनाफेिलस डासाची मादी असणं सोपं नाहीच.

- िन खल ीरसागर या ा' ॅप ॅप' या इं जी कथेचं ैर पां तर

You might also like