You are on page 1of 4

TransLiteral Foundation

Home
गु चिर |

Dictionary
गु चिर - अ याय नववा
Latest
ीगु चिर हा गंथ महारा ात वेद ांइतकाच मा यता पावले ल ा आहे.
Shri Gurucharitra is the most influential book written in Marathi.
Desktop
Q'n'A: Gurucharitra Pothi Puran गु चिर
Tags पुराण पोथी

Terms
Contact अ याय नववा

About
ीगणे शाय नमः ।

ऐकोिन िस ाचे वचन । नामधारक करी नमन । िवनवीत कर जोडू न । भि तभावे करोिनया ॥१॥
ीपाद कु रवपुरी असता । पुढे वतली कैसी कथा । िव ता िन सांग आता । कृपामुित दातारा ॥२॥

िस हणे नामधारका । पुढे कथा अपूव देखा । तया गामी रजक एका । सेवक झाला ीगु चा ॥३॥

भ तव सल ीगु राव । जाणोिन िश याचा भाव । िव तार करोिन भ ती तव । िनरोिपत गु चिर ॥४॥

े ी येती । िविधपूवक नान किरती । लोकवे हार संपािदती । यमूित आपण ॥५॥
िन य ीपाद गंगस
याचे दशन गंगा नान । यासी कायसे आचरण । लोकानुगहाकारण । नान करीत पिरयेसा ॥६॥

वतता ऐसे एके िदवशी । ीपाद यित येती नानासी । गंगा वहात असे दशिदशी । म ये असती आपण ॥७॥

तया गंगातटाकांत । रजक असे व े धूत । िन य येऊिन असे निमत । ीपादगु मूत सी ॥८॥

िन य ि काळ येवोिनया । दंड पमाण करोिनया । नमन करी अितिवनया । मनोवा कायकम ॥९॥
वतता ऐसे एके िदवशी । आला रजक नम कारासी । ीपाद हणती तयासी । एकिच े पिरयेसा ॥१०॥

ीपाद हणती रजकासी । का िन य क टतोसी । तु टलो मी तु या भ तीसी । सुखे रा य करी आता ॥११॥

ऐकता गु चे वचन । गाठी बांधी प लवी शकु न । िवनवीतसे कर जोडू न । स यसंक प गु मूित ॥१२॥
रजक सांड ी संसारिचंता । सेवक जाहला एकिच ा । दुरोिन करी दंड वता । मठा गेिलया येणे िच परी ॥१३॥

ऐसे बहुत िदवसांवरी । रजक तो सेवा करी । आंगण झाडी पो ी वारी । िन य नेमे येणे िवधी ॥१४॥

असता एके िदवशी देखा । वसंतऋतु वै शाखा । ीडा करीत नदीतटाका । आला राजा लेछ एक ॥१५॥
With PDFmyURL anyone can convert entire websites to PDF!
ि यांसिहत राजा आपण । अलंकृत आभरण । ीडा करीत ि या आपण । गंगमे धून येतसे ॥१६॥

सव दळ येत दोनी थडी । अिमत असती ह ती घोडी । िमरिवताती र नकोडी । अलंकृत सेवकजन ॥१७॥

ऐसा गंगे या पवाहात । राजा आला खेळत । अनेक वा नाद गजत । कृ णावे िण थिडयेसी ॥१८॥
रजक होता नम कािरत । श द झाला तो दुि चत । असे गंगत
े अवलोिकत । समारंभ राजयाचा ॥१९॥

िव मय करी बहु मानसी । ज मोिनया संसारासी । जरी न देिखजे सौ यासी । पशुसमान देह आपुला ॥२०॥

ध य राजयाचे िजणे । ऐसे सौ य भोगणे । ि या व े अनेक भूषणे । कैसा भ त ई वराच ॥२१॥

कैसे याचे आजव फळले । कव या देवा आरािधले । कैसे ीगु असती भेटले । मग पावला ऐसी दशा ॥२२॥

ऐसे मनी िचंितत । करीतसे दंड वत । ीपादराय कृपावंत । वळिखली वासना तयाची ॥२३॥

भ तव सल ीगु मूित । जाणोिन अंतरी याची ि थित । बोलावूिनया पुसती । काय िचंितसी मनांत ॥२४॥

रजक हणे वामीसी । देिखले दृ टी रायासी । संतोष झाला मानसी । केवळ दास ीगु चा ॥२५॥
पूव आराधोिन देवासी । पावला आता या पदासी । हणोिन िचंिततो मानिस । कृपािसंध ु दातारा ॥२६॥

े ी । नाना वासना इंिदयांसी । चाड नाही या भोगासी । चरणी तुझे मज सौ य ॥२७॥


ं स
ऐसे अिव ासंबध

ीपाद हणती रजकासी । ज मादार य क टलासी । वांछा असे भोगावयासी । रा यभोग तमोविृ ॥२८॥

िनववी इंिदये सकळ । नातरी मो न हे िनमळ । बाधा किरती पुढे केवळ । ज मांतरी पिरयेसी ॥२९॥

तु टवावया इंिदयांसी । तुवा जावे लेछवंशासी । आवडी जाहली तुझे मानसी । रा य भोगी जाय विरत ॥३०॥

ऐकोिन वांमीचे वचन । िवनवी रजक कर जोडू न । कृपासाग तू गु राज पूण । उपे ू नको हणतसे ॥३१॥

अंतरतील तुझे चरण । ावे माते पुनदशन । तुझा अनुगह असे कारण । ान ावे दातारा ॥३२॥

ीगु हणती तयासी । वै दरु ानगरी ज म घेसी । भेटी देऊ अंतकाळासी । कारण असे येणे आ हा ॥३३॥
भेटी होतांिच आ हांसी । ान होल तुझे मानसी । न करी िचंता भरवसी । आ हा येणे घडे ल ॥३४॥

आिणक कायकारणासी । अवतार घेऊ पिरयेसी । वे ष धरोिन सं यासी । नाम निृ संहसर वती ॥३५॥

ऐसे तया संबोधूिन । िनरोप देती जाय हणोिन । रजक लागला तये चरणी । नम कारीत तये वे ळी ॥३६॥

देखोिन ीगु कृपामूित । रजकासी जवळी पाचािरती । इह भोिगसी की पुढ ती । रा यभोग सांग मज ॥३७॥

रजक िवनवीत ीपादासी । झालो आपण वृ वयेसी । भोग भोगीन बाळा यासी । यौवनगोड रा यभोग ॥३८॥

ऐकोिन रजकाचे वचन । िनरोप देती ीगु आपण । विरत जाई रे हणोन । ज मांतरी भोगी हणती ॥३९॥

िनरोप देता तया वे ळी । यिजला पाण त काळी । ज माता झाला लेछकु ळी । वै दरु ानगरी िव यात ॥४०॥

ऐसी रजकाची कथा । पुढे सांगन


ू िव तारता । िस हणे नामधारका आता । चिर पुढ ती अवधारी ॥४१॥

With PDFmyURL anyone can convert entire websites to PDF!


ऐसे झालीया अवसरी । ीपादराय कु रवपुरी । असता मिहमा अपरंपारी । प यात असे पिरयेसा ॥४२॥

मिहमा सकळ सांगता । िव तार होईल बहु कथा । पुढ ील अवतार असे याता । सांगन
े ऐक नामधारका ॥४३॥

मह व वणावया ीगु चे । शि त कैची या वाचे । नवल हे अमत


ृ दृ टीचे । थानमिहमा ऐसा ॥४४॥

ीगु राहती जे थानी । अपार मिहमा या भुवनी । िविच जयाची करणी । दृ टा ते तुज सांगन
े ॥४५॥

थानमिहमापकार । सांगन
े ऐक एकाग । प यात असे कु रवपूर । मनकामना पुरती तेथे ॥४६॥

ऐसे िक येक िदवसांवरी । ीपाद होते कु रवपुरी । कारण असे पुढे अवतारी । हणोिन अदृ य होते तेथे ॥४७॥

आि वन व ादशी । न मगृ राज पिरयेसी । ीगु बैसले िनजानंदस


े ी । अदृ य झाले गंगत
े ॥४८॥

लौिककी िदसती अदृ य जाण । कु रवपुरी असती आपण । ीपादराव िनधार जाण । यमूितचा अवतार ॥४९॥

अदृ य होवोिन तया थानी । ीपाद रािहले िनगुणी । दृ टा त सांगन


े िव तारोिन । हणे सर वतीगंगाध ॥५०॥

जे जन असती भ त केवळ । यांसी िदसती ीगु िनमळ । कु रवपूर े अपूव थळ । असे प यात भूमड
ं ळी ॥५१॥

िस सांगे नामधारकासी । तेिच कथा िव तारेसी । सांगतसे सकिळकांसी । गंगाधराचा आ मज ॥५२॥

इित ीगु चिर परमकथाक पतरौ ीनिृ संहसर व युपा याने िस नामधारकसंवादे रजकवरपदानं नाम नवमोऽ यायः ॥९॥

ओवीसं या ॥५२॥

ीगु द ा ेयापणम तु

Translation - भाषां तर

N/A

©TransLiteral Foundation, India.

With PDFmyURL anyone can convert entire websites to PDF!


References : N/A

With PDFmyURL anyone can convert entire websites to PDF!

You might also like