You are on page 1of 1

ज्यांचय आधयर नांबर बँक अकयऊांट लय ललक व सीलिंग के लेलय नयही / झयलेलय

नयही त्यांनी खयलील प्रमयणे प्रोसीजर करयवी.


1) सवव प्रथम uidai ्य आधयर च््य site वर जयऊन आधयर ललककग स्टेटस चेक करून घ््यवय.
2) तिथे आधयर ललक असल््यचय स्टेटस active असेल िर त्यचय स्रीन शॉट कयढू न घ््यवय.
3) स्टेटस Inactive असे असेल िर िुमचे आधयर बँक अकयऊांट लय ललक झयलेले नयही आहे असे समजयवे.
4) िुमचे dbt site वर जयऊन लॉतगन करून िंयव्यय सयइिं लय notification मध््े जयऊन आधयर ललक
असल््यचय मेसेज चेक करून घ््यवय.
5) िंीबीटी सयइट वर जर नोटटफिके शन मध््े आधयर ललक नयही्े असय मेसेज ्ेि असेल व uidai सयइट
वर िुम्हयलय िुमचे आधयर ललक झयल््यचे फिसि असेल िर िो जो स्रीन शॉट आपण कयढलेलय असेल िो
िुम्ही िंीबीटी लॉतगन के ल््यवर िंयव्यय सयइिं लय grievances / suggestion असय ऑप्शन असेल
त्यमध््े जयऊन आपलय grievance आपली ्ोग्् िी स्कीम तनविंू न िंीबीटी लय पयठवयवय. व त्य मध््े
आपले आधयर uidai सयइट वर ललक झयल््यचे फिसि असून िंीबीटी नोटटफिके शन मध््े ललक नसल््यचे
ियखवि आहे असे तलहून कळवयवे. (ईमेल पयठविय आपले पूणव नयव, अॅतप्लके शन आ्िंी तलहयवय) त्यनांिर
िुम्हयलय िंीबीटी किंू न एक तिकीट जनरटे झयल््यचय ईमेल ्ेईल िो ईमेल save करून ठे वयवय. त्यनांिर
िुम्हयलय 48 ियसय मध््े ईमेल वर िंीबीटी किंू न reply ्ेईल िो ईमेल ही save करून ठे वयवय.
6) मुद्दय रमयांक िीन नुसयर जर िुमचे आधयर बँक अकयऊांट लय ललक / सीलिंग झयलेले नसेल िर अशय
तवद्ययर्थ्यवनी post office मध््े जयऊन IPPB अकयऊांट (India Post Payments Bank) कयढयवय. हय
अकयऊांट पेपर लेस आहे. िक्त आपले आधयर कयिंव घेऊन पोस्ट ऑफिस मध््े जयवे लयगिे. लमनीमन 100/-
रुप्े भरून अकयऊांट कयढिय ्ेिे. िसेच अकयऊांट कयढू न झयल््यवर पोस्टयचे app download करून घ््यवे.
असय अकयऊांट कयढू न झयल््यवर चयर फिवसयनी परि uidai ्य सयइट वर जयऊन आधयर IPPB लय
ललक झयल््यचे चेक करयवे. त्यनांिर वरील मुद्दय रमयांक 04 व 05 प्रमयणे प्रोसीजर करयवी.
7) ललक झयलेलय अकयऊांट नांबर mahadbt लॉतगन करून आपल््य प्रोियइल मध््े सवयवि
शेवटी जो बँक अकयऊांट तिंटेल्स ऑप्शन आहे त्यमध््े अपिंेट करयवय. (कयही वेळय िो
अपिंेट होि नयही िरी िर 15 फिवसयांनी अपिंेट होिे कय िे चेक करयवे)

आपले आधयर आपल््य बँक ककवय IPPB अकयऊांट लय ललक/सीलिंग असल््यची खयत्री
प्रत्ेकयने िर 15 फिवसयांनी uidai व mahadbt ्य सयइट वर जयऊन करयवी. जोवर
महयरयष्ट्र शयसनयची mahadbt ही स्कॉलरतशपची ऑनलयइन सयइट िू ल प्रूि होि नयही
िोवर हे करिच रहयवे लयगणयर आहे. असे न के ल््यस िुम्हयलय तमळणयरी स्कॉलरतशप वेळेि
तमळणयर नयही व प्यव्यने कॉलेजलय शयसनयकिंू न तमळणयरी िी वेळेि जमय होणयर नयही.
्य बयबिची सवव जबयबियरी ही तवध््यर्थ्यवची व पयलकयांची रयहील ्यची नोंि घ््यवी.
(कृ प्य आपल््य पयलकयांनयही ्यची मयतहिी द्ययवी.)

You might also like