You are on page 1of 1

डोळ्यांसाठी हिरड्याची शाई*

आमच्या वाड्यातील एक ७८ वर्षाच्या आजी आमच्या घरी आल्या. मी बाहे रून आलो त्यावेळी त्या पेपर वाचत होत्या. त्यांना चष्मा नव्हता.
मी त्यांना विचारले, "आजी तुमची नजर चांगली आहे . वाचताना चष्मा नाही लागत?" त्यावर त्या आजी म्हणाल्या, "मला ५२व्या वर्षी
मोतीबिंद ू झाला होता. काही दिसत नव्हते. माझे यजमान वैद्य होते. त्यांनी हिरडा मधात उगाळून अंजन करायला लावले. त्यामळ
ु े डोळे
सुधारले."
हे मी केले पण डोळ्याला फार झोंबते म्हणून एका वैद्यांचे सल्ल्याने मी हिरड्याची शाई केली व ती दररोज डोळ्यात घालू लागलो. त्यामुळे
फायदा वाटला. ह्यामुळे डोळे स्वच्छ झाले. डोळ्यातील चिकटा  कमी झाला. दृष्टी सुधारली.
हि शाई डोळ्यात घातल्याने लहान मल
ु ांचा सुद्धा नंबर कमी होतो किं वा वाढत नाही असा अनुभव आहे .

*हिरड्याची शाई करण्याची पद्धत*


लोखंडी कढईत २ ग्लास पाणी चांगले उकळून  त्यात अर्धा चमचा हिरडा चूर्ण (मेडिकल मध्ये मिळते) किं वा एक हिरडा ठे चून (काष्टऔषधी
कडे मिळतो) त्या पाण्यात घाला. (उकळवू नका) व ते पाणी झाकून ठे वा. (पाण्याचा रं ग काळा होतो म्हणून शाई म्हणतात.) २४ तासांनी
हि शाई फडक्यातून गाळून घेऊन बाटलीत भरून ठे वावी. (फ्रीज मध्ये ठे वली तरी चालते.) हि शाई दिवसातून किमान २ वेळा ४-४ थेंब
डोळ्यात घालावी. फायदा होतो.
आजकाल घरात लोखंडी कढई असेलच असे नाही. अशावेळी स्टे नलेस स्टीलच्या पातेल्यात पाणी गरम करून हिरड्या बरोबर एखादा
लोखंडाचा तुकडा किं वा खिळे (गंज नसलेले) पाण्यात घालावे.

*कुठल्याही त्रासासाठी सकाळ संध्याकाळ दोनदा हिरड्याची शाई डोळ्यात घालावी. जास्त वेळा घातली तरी चालते. सध्याच्या काळात
मोबाईल काँप्युटर वर काम करणाऱ्या साठी अतिशय उपयुक्त आहे *

अरविंद जोशी BSc


९४२१९४८८९४

You might also like