You are on page 1of 5

महराष्ट्र शासन

ग्राम विकास ि जलसंधारण विभाग


ग्रामपंचायत च ंडे श्िरिाडी ता. माळशीरस वज.सोलापूर १४ िा वित्त आयोग
अंतगगत
खुली ई – वनविदा सूचना क्रं. ०२/२०२०/२१
सरपंच/ग्रामसेवक ग्रामपंचायत च ड
ं े श्वरवाडी ता. माळशीरस जि.सोलापूर हे
योग्य त्या वर्ाातील अजिकृत जवक्रेता / अजिकृत पुरवठादार यांचेकडून दोन
जलफाफा पद्धतीने खालील कामांची ई-जनजवदा मार्वीत आहे त. ई-जनजवदे चा कोरा
नमू ना “http:/www.mahatenders.gov.in” संकेतस्थळावर जद. ०२/११/२०२०
रोिी सकाळी १०:०० वािले पसून जद.०९/११/२०२० रोिी स. १०:०० वािे पयंत वा
त्यापूवी स्विकारण्यात येतील. ई-जनजवदा प्रजक्रया करून घेत असताना offline च
पयााय उपलब्ध होत नसल् याने जनजवदे ची जनजवदा फी व बयाना रक्कम online
पद्धतीने सादर करण्यात याव्यात.
अ. कामाचे नाव अं दाजित बयाना काम कोर्‍या अजिकृत
रक्कम रक्कम करणेचा जनजवदा ठे केदारचा
लाखात कालाविी संचाची वर्ा
जकमं त रु.
१ २ ३ ४ ५ ६ ७
१ Providing, ७००००/- ७०० ३ महीने २००/- अजिकृत
supplying of जवक्रेता /
Lab
पुरवठादार
Equipment
to Z P
School

१. उपरोक्त सवा कामाबाबत जनजवदा अटी व शती ई. बाबतचा सवा तपशील


जनजवदा संचामध्ये नमू द केले ल् या कोर्‍या जनजवदा
“http:/www.mahatender.gov.in” संकेस्थळावर जद. ०२/११/२०२० रोिी
सकाळी १०:०० वािले पसून जद.०९/११/२०२० रोिी स. १०:०० वािेपयंत
ऑनलाइन पाहावयास जमळे ल.
२. उपरोक्त तक्तत्यातील कामाच्या नावासमोर रकाना क्रं. ४ व ६ मध्ये नमूद
केले ली अनामत रक्कम व जनजवदा फी रक्कम स्टे ट बँक ऑफ इं जडया च्या ने ट
बँजकंर् द्वारे च भरणे बंिनकारक आहे.इतर कोणत्याही मार्ााने भरले ली रक्कम
ग्राह्य िरली िाणार नाही. ने ट बँजकंर् द्वारे भरले ल् या रकमे ची स्विप अथवा
ऑनलाइन तयार झाले ल् या ररजमटन्स स्विपद्वारे एसजबआई एनईएफटी ने सादर
केले ली स्विप तां जिक लखोट्यासोबत अपलोड करण्यात यावी. सदारची जद.
०२/११/२०२० रोिी सकाळी १०:०० वािले पसून जद.०९/११/२०२० रोिी स. १०:००
वािेपयंत DOWNLOAD करता येईल व सादर करता
३. जनवेजदच्या अटी शतीमध्ये करणे. प्राप्त जनजवदापैकी एक जकंवा सवा कोणतेही
कारण न दे ता नाकारणेचा हक्क जनम्न िाक्षरीत यांनी राखून ठे वला आहे .
* जलफाफा क्रमांक १ मिील सवा कार्दपिे ई – जनजवदा मध्ये अपलोड करणे
बंिनकारक आहे .
.........sd……… ..........sd………
ग्रामसेवक सरपंच
ग्रामपंचायत च डं े श्वरवाडी ता.माळशीरस ग्रामपंचायत
चड ं े श्वरवाडी ता.माळशीरस
सविस्तर वनविदा सूचना
ग्रामपं चायत च ंडे श्िरिाडी ता.माळवशरस वज.सोलापू र
ई – वनविदा अंतगगत खुली वनविदा सूचना क्रं ०२/२०२०-२१
१.सदर संपूणा जनजवदा प्रजक्रया ई – जनजवदाद्वारे ऑनलाइन पध्दतीने संर्णकीय
आज्ञावलीत होईल.सदर नोजटस, प्रजसध्दी, सूचना, शुध्दीपिके, इत्यादीची माजहती
“http://www.mahatenders.gov.in” संकेतस्थळावर उपलब्ध आहे .
२.वरील कामाची जनजवदा प्रजक्रया ई – जनजवदा प्रजक्रयेद्वारे
http://www.mahatenders.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करून दे ण्यात
आले आहे . सदर जनजवदा प्रपि,अटी, शती, इ .सदर संकेतस्थळावरून जद.
०२/११/२०२० रोिी सकाळी १०:०० वािले पसून जद.०९/११/२०२० रोिी स. १०:००
वािेपयंत अजिग्रहीत (DOWNLOAD) करता येईल.
३. वरील कामाची जनजवदा प्रजक्रया ई – जनजवदा प्रजक्रयेद्वारे
“http://www.mahatenders.gov.in” संकेतस्थळावर उपलब्ध करून दे ण्यात
आले आहे . सदर जनजवदा प्रपि,अटी,शती,ई.सदर संकेतस्थळावरून जद.
०२/११/२०२० रोिी सकाळी १०:०० वािले पसून जद.०९/११/२०२० रोिी स. १०:००
वािेपयंत सादर (UPLOAD) करता येईल.
४.जनजवदा सोबत खलील बाबी सादर करणे आवश्यक आहे .
अ)सदर कामाची जनजवदा डाऊनलोड (download) करणेसाठी जनजवदा रक्कम
online द्वारे भरण्यात यावी व भरले ल् या प्रमाणपिाची प्रत स्कॅन करून अपलोड
(upload) करावी लार्ेल.
५.मक्तेदाराने जनजवदा खलील प्रमाणे दोन जलफाफा पध्दतीने (two envelope) ई
– जनजवदा सादर करणे आवश्यक आहे .
अ) फी/पात्रता/तांवत्रक वलफाफा (वलफाफा क्रं.१)
जनजवदा डाऊनलोड (download) करणेसाठी जनजवदा फी व बयाणा रक्कम
online द्वारे भरले ल् या प्रमाणपिाची स्कॅन केले ली प्रत.
१.अजिकृत जवक्रेता /अजिकृत पुरवठादार कडील नोंदणी प्रमाणपिाची स्कॅन
केले ली प्रत.
२ उपलब्ध मनु ष्यबळची माजहती.
३. GST व शॉपअॅ क्ट नोंदणी प्रमाणपिाची स्कॅन केले ली प्रत, नोंदणी
प्रमाणपिाची प्रत नसल् यास आपली जनजवदा रद्द करण्यात येईल.
४. मार्ील वर्ााचे प्राप्तीकर भरले ले प्रमाणपि व पॅन काडा ची स्कॅन केले ली प्रत.
५.जवजहत नमु न्यात मक्तेदारचे १००/- चे स्टं प पेपर वर प्रजतज्ञापि करून स्कॅन
करून त्याची प्रत अपलोड करावी.
६. िताचे ले टर पॅड वर िंय घोर्णापि प्रत अपलोड करावी.
७. ई – जनजवदे तील ईतर आवश्यक बाबी.
८. वस्तूच्या वॉरं टी बाबत ग्रामपंचायत च ड ं े श्वरवाडी यांचेशी मक्तेदाराने रुपये
१००/- च्या स्टॅ म्प पेपरवर करारनामा करून त्याची स्कॅन प्रत अपलोड करणे
बंिनकारक आहे
९. योग्य तो करारनामा करून दे खभाल दु रुस्तीची ठे व रक्कम परत करण्यात
येईल.
ब) आवथगक वलफाफा (वलफाफा क्रं.२)
१. मक्तेदाराने आपले दर जवजहत “BOQ” मध्ये योर् त्या िार्ी भरून सदरची
BOQ जलफाफा क्रं २
मध्ये अपलोड करावी. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष ररत्या जनजवदे चे दर इतर कोठे ही
नमू द करने त येऊ नयेत.
२. ई – जनजवदे सोबत िोडले ल् या BOQ File मध्ये जनजवदा िारकाने नाव व दर
नमू द करावा.
क) जनजवदा सादर करणे
उपरोक्त प्रमाणे नमू द दोन जलफाफा पध्दतीने जनजवदा ऑनलाइन पध्दतीने
अपलोड करून सादर करावी लार्ेल. जनजवदा सादर करण्याचा अं जतम जदनांक व
वेळ बंिनकारक राहील. मक्तेदाराने जवजहत वेळेपूवी त्यांची जनजवदा अपलोड
करने ची दक्षता घ्यावी.
१) ऑनलाइन पध्दतीने सादर केले ला जलफाफा क्र.१ (तांजिक जलफाफा)
शक्यतो जद १०/११/२०२० रोिी स. १०:०० वािता
“http://www.mahatenders.gov.in” या संकेतस्थळावर ग्रामपंचायत कायाालय
चड ं े श्वरवाडी ता.माळशीरस यांचे कायाालयात मक्तेदाराने अथवा त्यांनी प्राजिकृत
केले ला प्रतींजनिी यांचे उपस्वस्थतीत उघडणेत येईल.
१. जलफाफा क्र. १ मिील सवा कार्दपिाची छाननी करून सदरचे छाननीमध्ये
पाि ठरले ल् या जनजवदा िारकांचाच जलफाफा क्र.२ उघडला िाईल. मक्तेिारकाने
सादर केले ली जनजवदा व जनवेदेतील दर जलफाफा क्र.२ उघडले नं तर, १८०
जदवसापयंत वैि राहती
२. मक्तेदाराची िी.एस.टी. (G.S.T.) कायाालयाकडे नोंदणी अजनवाया आहे .
मक्तेदाराच्या कपाती ह्या GST च्या िोरणानु सार करण्यात येणार आहे त त्यामु ळे
मक्तेदाराने ित:चे दर नोंदवताना GSTच्या कपाती बाबत जवचार करून दर
सादर करावेत.
३. जनजवदे बाबत कोणत्याही मार्ादशाक सूचना शुद्धीपिक अथवा इतर
माजहती“http://www.mahadendars.gov.in” या संकेतस्थळावर उपलब्ध
होईल.
४.जनजवदे तील सवा वा कोणतेही अटी व शती पूणा न करणार्‍या मक्तदाराणे जनजवदा
अिा वट सादर केले ल् या जनजवदा अपाि समिल् या िातील.
५. कोणत्याही अटीवर (Conditional) आिाररत जनजवदा िीकारल् या िाणार
नाहीत अथवा िीकारल् या तरी मं िूर केल् या िाणार नाहीत.
६ . ई- जनजवदे च्या अटी शती मध्ये बदल करणे प्राप्त जनजवदापैकी एक जकंवा सवा
जनजवदा कोणतेही कारण न दे ता नाकारणेचा हक्क जनम्न िाक्षरीत यांनी राखून
ठे वला आहे .
७. संजक्षप्त जनजवदा सूचना व सजवस्तर सूचना जनजवदा तंिाचा एक भार् आहे .
८ . सदर कामाची ई- जनजवदा भरताना online पद्धतीने भरणा करने त आले ली
रक्कम चलन असल् याजशवाय जनजवदा ग्राह्य िरला िाणार नाही.
९. सदर खरे दीची कोणते ही आर्ावू रक्कम जमळणार नाही.
१०. खरे दीची ऑडा र जदल् यापासून ३० जदवसाच्या आत वस्तु पुरवणे बंिनकारक
राहील.

११. पुरवठा करायचे साजहत्य हे नामवंत तथा दिेदार कंपनीचे असणे आवश्यक
राहील.

.....SD…… ........SD…
ग्रामसेवक सरपंच
ग्रामपंचायत च ड ं े श्वरवाडी ता.माळशीरस ग्रामपंचायत च ड ं े श्वरवाडी
ता.माळशीरस

Signature Not Verified


Digitally signed by Sanjay Ramdas Kadale
Date: 2020.11.02 14:13:31 IST
Location: Maharashtra-MH

You might also like