You are on page 1of 2

´ÖÆüÖ¸üÖ™Òü ¸üÖ•µÖ ¾Öß•Ö ×®ÖÙ´ÖŸÖß ÛÓú¯Ö®Öß ´ÖµÖÖÔפüŸÖ

´ÖÆüÖ¸üÖ™Òü ¿ÖÖÃÖ®Ö ˆ¯ÖÛÎú´Ö (CIN : U40100MH2005SGC153648)


‹Ã™Òüê»ÖÖ ²Öò™ü¸üß•Ö ×¾ÖßÖÖ¸üßŸÖ ‡´ÖÖ¸üŸÖ, ¬ÖÖ¸üÖ¾Öß ¸üÖ›ê ü, ´ÖÖ™ãÓüÝÖÖ, ´ÖãÓ²Ö‡Ô - 400 019.
¤ãü¸ü¬¾Ö®Öß 022-24077441/42/43 website: www.mahagenco.in Email ID- srmanagerhrclaims@mahagenco.in
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
क्र. महानिर्ममती/मासं-दे यके/ 3237 नदिांक: 20.05.2020

गनतमाि प्रशासि - मािव संसाधि

पनिपत्रक

नवषय : महािाष्ट्र िाज्यातील कोिोिा नवषाणूच्या प्रादू र्भावामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊि काळात अन्यत्र अडकलेल्या
अनधकािी/कममचाऱयांची उपस्थिती तसेच अन्य अिुषंनगक बाबीबाबत.

संदर्भम : १) पनिपत्रक क्र. महानिर्ममती/मासं-दे यके/3214 नदिांक 17.05.2020


2) पनिपत्रक क्र. मासं-दे यके क्र. 3125 नद. 03.05.2020.
3) महािाष्ट्र शासि अनधसूचिा आदे श क्र. डीएमयु/2020/सीआि/92/डीसएम-1 नदिांक 02.05.२०२०.
4) महािाष्ट्र शासि सुधानित मागमदशमि सूचिा क्र.डीएमयु/2020/सीआि/92/डीसएम-1 नदिांक 02.05.२०२०.
5) केंद्र शासिाच्या गृह नवर्भागाचा आदे श क्र. 40-3/2020-डीएम-आय(ए) नदिांक 01.05.2020.
6) पनिपत्रक क्र. मासं-दे यके क्र. 3055 नद. 22.04.2020.
7) पनिपत्रक क्र. मासं-दे यके क्र. 3036 नद. 19.04.2020.
8) महािाष्ट्र शासि अनधसूचिा नदिांक १७-४-२०२०.
9) महािाष्ट्र शासि अनधसूचिा क्र. डीएमयु/2020/सीआि/98/डीसएम-1 नदिांक १5-४-२०२०.
----------
दे शातील व िाज्यातील कोिोिा (Covid-19) नवषाणूचा प्रादु र्भाव िोखण्याच्या दृस्ष्ट्िकोिातूि सद्यस्थितीत संदर्भीय
पत्रकान्वये नदिांक 31 मे 2020 पयंत लॉकडाऊि घोनषत केला असूि त्याकालावधीत पाळावयाच्या नवनवध सूचिा दे खील केंद्र
शासि, िाज्य शासिािे निगमनमत केलेले असूि त्याअिुषंगािे महानिर्ममती कंपिीचे वेळोवेळी निगमनमत केलेल्या पनिपत्रकािुसाि
अंमलबजावणी किण्यात येत आहे . सदिील लॉकडाऊिच्या अिुषंगािे लागू किण्यात आलेले िाज्य तसेच नजल्हांतगमत प्रवासाविील
निबंध आनण अिेक तत्सम अिींमुळे कायालयीि काम, दौिा, प्रनशक्षण, थवग्रामी जाणे या तसेच अन्य वैयस्ततक कािणाथतव िेमूि
नदलेल्या मुख्यालयाच्या (Head Quarter) बाहे ि गेलेले कंपिीचे अिेक अनधकािी/कममचािी दे खील अडकले आहे त.

2. त्याअिुषंगािे लॉकडाऊिच्या कालावधीमध्ये कायालयीि दौिा, प्रनशक्षण, प्रनतनियुतती, िजा व कायालयाशी निगनडत
अन्य बाबी यांमुळे अिवा कोनवड-19 या नवषाणूची बाधा झाल्याच्या पनिणामी नवलगीकिणामध्ये असल्यािे ककवा उपचाि घेत
असल्याच्या कािणाथतव ककवा तत्संबंधी काही अपनिहायम कािणाथतव अन्यत्र अडकूि पडलेल्या कंपिीच्या अनधकािी/कममचाऱयांिा
त्यांच्या िेमूि नदलेल्या मुख्यालयाच्या (Head Quarter) निकाणी पोहोचणे शतय िाही अशा अनधकािी/कममचािी यांच्या
उपस्थितीबाबत कोणता निणमय घ्यायचा या बाबतचा प्रथताव मागील काही काळ प्रशासिाच्या नवचािधीि होता. आता सक्षम अनधकािी
तिा मा. अध्यक्ष तिा व्यवथिापकीय संचालक (महानिर्ममती) यांिी नदे लेल्या मान्यतेस अिुसरुि खालीलप्रमाणे सूचिा प्रसानित
किण्यात येत आहे त.

(1) लॉकडाऊि सुरु होण्याच्या लगतपूवीच्या कामकाजाच्या नदवशी जे अनधकािी/कममचािी कतमव्यावि रुजू होते असे सवम
अनधकािी/कममचािी हे लॉकडाऊि कालावधीमध्ये दे खील कतमव्यावि उपस्थित असल्याचे समजण्यात येईल.

(2) सदिील लॉकडाऊि सुरु होण्याच्या लगतपूवीचा कामकाजाचा नदवस अिवा त्यापूवी पासूि जे अनधकािी/कममचािी
पुवम
म ंजूि िजा, कायालयीि दौिा, प्रनशक्षणावि, प्रनतनियुस्तत तसेच अन्य प्रकािच्या कायालयीि कतमव्यावि कायमित
होते आनण हा कालावधी संपल्यािंति लॉकडाऊिच्या कािणाथतव ते त्यांच्या नियनमत कामाच्या निकाणी रुजू होऊ
शकले िाहीत. मात्र, ते रुजू होऊ शकत िसल्याबाबत त्यांिी त्यांच्या संबंनधत नियंत्रण अनधकाऱयाला तसे कळनवले
असेल असे कममचािी त्यांच्या नियोनजत रुजू व्हावयाच्या नदिांकापासूि कामावि उपस्थित असल्याचे समजण्यात
येईल.

(3) विील 2 (1) व (2) प्रमाणे अत्यावश्यक सेवत


े ील अडकलेले कंपिीचे अनधकािी/ कममचािी यांचेकनिता आपल्या
मुख्यालयाच्या (Head Quarter) निकाणी जाण्यासािी ऑिलाईि पासची सुनवधा उपलब्ध करूि दे ण्यात आली
आहे . त्याबाबत सवम संबंनधत कममचाऱयांिी ताबडतोब आपल्या नवर्भाग प्रमुखांशी संपकम साधूि आपल्या मुख्यालयात
(Head Quarter) कतमव्यावि रुजू होण्याबाबत कायमवाही पाि पाडण्यात यावी, याबाबत तात्काळ कायमवाही अपेनक्षत
आहे .
-2-

(4) संबंनधत मुख्य अनर्भयंता व तत्सम नवर्भागप्रमुख यांिी आपल्या बाहे ि अडकलेल्या अनधकािी/ कममचाऱयांिा मुख्यालयात
(Head Quarter) कतमव्यावि हजि करूि घेणे बाबत योग्य ती कायमवाही व सुनवधा उपलब्ध किावी व तसा अहवाल
सांनघक कायालयास (Head Office) यांच्याकडे सादि किावा.

(5) ज्या अनधकािी / कममचाऱयािा कोनवड-19 नवषाणूची बाधा झालेली आहे ककवा शासिाच्या सूचिांच्या अिुषंगािे ज्यांचे
नवलगीकिण (Quarantine) किण्यात आलेले आहे , अशा अनधकािी / कममचाऱयांच्या उपचािाचा तसेच
नवलगीकिणाचा कालावधी हा कतमव्य कालावधी (On Duty) म्हणूि समजण्यात येईल व त्याकिीता त्यांिा थवत:चे
घोषणापत्र (Self Undertaking) कायालयास सादि किावे लागेल.

(6) सवम नियंत्रण अनधकािी यांिी त्यांच्या नवर्भागाचे / कक्षाचे दै िंनदि कामकाज व्यवस्थित पाि पडे ल याबाबतची
खबिदािी घ्यावी व थिानिक पातळीवि शासिाकडू ि निगमनमत किण्यात येणाऱया आदे शांचे यिायोग्य पालि होईल
याची दक्षता घ्यावी.

3. सवम नियंत्रण अनधकािी यांिा असेही कळनवण्यात येते की, त्यांच्या अनधपत्याखाली कायमित असलेल्या अनधकािी/कममचािी
यांच्यापैकी कोणी कोनवड-19 या नवषाणूिे बाधीत झाल्याचे आढळल्यास त्याबाबतचा तपशील तातडीिे कंपिीचे मुख्य औद्योनगक
संबंध अनधकािी यांिा त्यानदवशी ई-मेलद्वािे सादि किावा. मुख्य औद्योनगक संबंध अनधकािी हे दे खील याबाबतचा अद्ययावत अहवाल
तयाि कितील आनण सवम कायालयांचा एकनत्रत अहवाल दििोज सवम संचालक व कायमकािी संचालक यांिा सादि कितील. सदिची
कायमवाही किीत असतािा क्षेनत्रय तसेच मुख्य कायालय थतिाविील सवम संबंनधत अनधकािी /कममचािी हे शासकीय धोिणािुसाि
बाधीत कममचाऱयाचे िाव सावमजनिकनित्या कोिे ही जाहीि होणाि िाही, यांची संपूणम खबिदािी घेतील, हे अपेनक्षत आहे .

4. विील प्रमाणे आदे शाचे व सूचिाचे कािे कोिपणे पालि किण्यात यावे याची सवम संबंनधतांिी िोंद घ्यावी.

5. सदि पनिपत्रक कंपिीच्या https://esevarth.mahagenco.in वि उपलब्ध किण्यात आलेले आहे .

(नर्भ. य. मंता)
कायमकािी संचालक (मासं)

You might also like