You are on page 1of 1

कार्यपद्धत कॉम्प्रेशन मोल्डिंग मशीनसाठी :

१. मेन स्वीच ऑन करणे.

२. सागि
ं तल्या प्रमाणे मोल्ड रॅ क मधनू काढुन ट्रॉलीवर ठे वणे.

३. मोल्ड लोड करण्या अगोदर हिटर मोल्ड मध्ये टाकून घेणे.

४. ट्रॉलीच्या सहाय्याने मोल्ड मशीन जवळ घेणे.

५. रिंग प्लंजर सेट करण्याआधी प्लॅटन आणि मोल्डच्या मध्ये स्पेसर्स ठे वणे.

६. मोल्ड प्लॅटन वर सरकवनु मशीन इजेक्टर रॉड व इजेक्टर सेंटर सेट करणे.

७. त्यानंतर स्पेसर्स काढुन घेणे व बॅकलाईट प्लेट टाकून इजं ेक्टर खाली घेणे.

८. टॉप साईटला बॅकलाईट प्लेट टाकणे.

९. मोल्ड हिटरचे कनेक्शन करून थर्मकपल बसविणे.

१०. मटेरीयल ग्रेड नसु ार टेंम्परे चर सेट करणे.

११. टेंम्परे चर आल्यानतं र मोल्ड ओपन करणे.

१२. त्यानंतर कॉम्पोन्ट नसु ार मटेरीयल घेणे.

You might also like