You are on page 1of 1

वर्क इंस्ट्रक्शन

१. शॉर्ट फीलिंग: शॉर्ट फीलिंग आल्यावर इजं ेक्शन प्रेशर वाढवणे, त्याच बरोबर इजं ेक्शन स्पीड वाढवणे तसेच टेंम्परे चर वाढवणे किंवा स्विचं
ओव्हर स्टोर कमी करणे, मटेरीअल वाढवणे किंवा होल्डिंग प्रेशर व होल्डिंग टाईम वाढवणे.

२. फ्लॅश: फ्लॅश आल्यावर इजं ेक्शन प्रेशर व स्पीड कमी करणे किंवा बॅरल टेंम्परे चर कमी करणे तसेच होल्डिंग टाईम व प्रेशर वाढवणे तसेच
मटेरीअल कमी करणे.

३. सिल्वर मार्क : सिल्वर मार्क येत असल्यास इजं ेक्शन स्पीड कमी करणे कमी करणे त्याच बरोबर इजं ेक्शन स्पीड कमी करणे व बॅक प्रेशर
वाढवणे व सक बॅक कमी करणे व मटेरीअल ड्रॉईगं व्यवस्तीत करणे.

४. सिंक मार्क : सिंक मार्क येत असल्यास होल्डिंग टाईम व प्रेशर वाढवणे त्याच बरोबर मटेरीअल वाढवणे होल्डिंग प्रेशर तसेच स्विचं ओव्हर
स्ट्रोक कमी करणे. किंवा इजं ेक्शन प्रेशर व स्पीड वाढवणे तसेच Component वॉल थिकनेस जास्त असल्यास सिक
ं मार्क येत
असणे.

५. वारपेज: वारपेज येत असल्यास बॅरल टेंम्परे चर कमी करणे व इजं ेक्शन स्पीड कमी करणे. त्याच प्रमाणे होल्डिंग टाईम व प्रेशर वाढवणे.

६. ऐअर बबल: ऐअर बबल येत असल्यास इजं ेक्शन स्पीड कमी करणे व बॅरल टेंम्परे चर वाढवणे.

You might also like