You are on page 1of 11

का तक पौ णमा, कृ तका न ,

का तक वामी दशन
आ ण धन ा तीचे योग

स चन मधुकर परांजपे
दनांक २९ नो हबर २०२० (र ववार )
पुरारी पौ णमा व ीका तक वामी
दशन....
(लेखक - स चन मधुकर परांजपे, पालघर)
ी शवपावतीचे ये चरंजीव, ीगजाननांचे ये
ाता ीका तकेय/का तक वामी यां या दशनाचा
योग यंदा त बल चार वषानी येतो आहे. दनांक
२९ नो हबर २०२० रोजी (र ववार ) पारी १२
वाजून ४८ म नटांपासुन ते स या दवशी हणजे
३० नो हबर २०२० (सोमवारी) सकाळ ६ वाजून
०२ मनीटांपयत आहे. "का तक म हना, पौ णमा
आ ण कृ का न " या तीन गो ी जे हा एक
येतात ते हा हणजे का तक पौ णमे या दवशी या
काळात कृ का न असेल ते हा ीका तकेयाचे
दशन घे याचा शुभकाल मानला जातो. ीका तकेय
हे बल, बु द ,साहस आ ण यश वतेचे तक
मानले गेले आहे. तो शवगणांचा सेनापती मानला
जातो. यामुळे ानसंप ता, यश वता आ ण इतर
सव शुभगुणांचे अ धप य ीका तकेयाकडे आहे.
वर वणन केले या पवणीकाळात याचे दशन
घेणे हे "धनसंप ीकारक" ही मानले गेले आहे.
"का तक वाम चे दशन घेत यानंतर आगामी सबंध
वष हे धनलाभाचे जातेच असा मा यासह अनेकांचा
वषानुवषाचा अनुभव आहे." आ थक अडचणीत,
कजात बुडाले या नी या पवणीकाळात
अव य दशन घेऊन ाथना के यास आगामी वष
हे आ थक लाभाचे जाते असा समज आहे. दा
असेल तर हा अनुभव न क च येतो. वशेष हणजे
इतरवेळ का तकेयाचे दशन हे पौरा णक संदभानुसार
सव ीयांना व य असले तरी या पवणीकाळात
ीयादे खील का तकेयाचे दशन घेऊ शकतात हे वशेष
आहे.
का तकेय हा चारी अस याने दशनाचे वेळ यांना
दंड, पा याने भरलेला कमंडलु, २७ ा ांची माळ,
कमळाचे फुल ( कवा कोणतीही पांढरी फुले) आ ण दभ
अपण कर याची था आहे. अनेक भ तका मक
पातळ वर सोने (सुवण-Gold) देखील अपण करतात ( हे
तका मक अपण अस याने ते कमान १०० मली म ॅ
असले तरी चालते). दशनाचे वेळ अ यंत भ भावाने
दशन घेऊन, वरीलपैक श य असतील या व तुच ं े
अपण करावे आ ण अपे त ाथना करावी. दशनाचे
वेळ का तक वाम या २८ नावांचा उ लेख असलेले
" ा ववधन तो ा"चे पाठ के यास अ धक उ म.
वशेषत: व ाथ दशेतील मंडळ नी ा ववधन तो ाचे
पाठ क न का तकेयाचे दशन घेणे अ धक लाभदायक
मानले गेले आहे. ( व ा ा ती व शै णक यशासाठ हे
पवणी दशन खुप शुभ असते
सकाळ उठु न नान, दै नं दन पुजाअचा आटोपुन,
आईवडील, गु ं ना नम कार क न, शु चभुतपणे
दले या वेळेतच दशन यावे. वरीलपैक श य
असतील या गो ी अपण करा ात, ा ववधन
तो ाचे पाठ जमतील तसे करावेत. या दवशी
म पान, मांसाहार अथातच कटा ाने व य करावा.
चयपालनही करावे…वरील त बल १७ तास १४
म नटां या पवणीकाळातही पुढ ल काही वेळा या
जा त शुभ आहेत हे ल ात यावे

२९ नो हबर- पारी ०१.५० ते पारी ०३.१३,


सं याकाळ ०५.५९ ते रा ौ ०९.१३
३० नो हबर- पहाटे ०२.०५ ते पहाटे ०३.४३ आ ण
पहाटे ०५.२० ते पहाटे ०६.०२
(२९ नो हबर रोजी पारी ४ वाजून ३५ म नटांपासून
सं याकाळ ५ वाजून ५८ म नटांपयत रा काल
अस याने याकाळात श यतो दशन घेऊ नये ही न
वनंती आहे)

पालघर व आसपास या प रसरात भवानगड


(केळवे), वसई ( नमळ) या प रसरात का तकेयांची
दे वळे आहेत. पु याला पवतीवर, को हापुरला
महाल मी मं दरालगत दे ऊळ आहे. वतं मं दर
न मळा यास कोण याही दा णा य मं दरातील
मु गन वाम चे दशनही घेऊ शकता (मु गन
हणजेच का तकेय)

(लेखक - स चन मधुकर परांजपे, पालघर)


ा ववधन तो
अ य ी ा ववधन- तो -मं य
सन कुमारऋ ष:।
वामी का तकेयो दे वता। अनु ु प् छं द:।
मम सकल व ा स थ जपे व नयोग:।
ी कंद उवाच।।
योगी रो महासेन: का तकेयोS नन दन:।
कंद:कुमार: सेनानी: वा मशंकरसंभव: ।।१।।
गांगेय ता चूड चारी श ख वज:।
तारका र मापु : चा र षडानन: ।।२।।
श द समु स :सार वतो गुह:।
सन कुमारो भगवान् भोगमो फल द: ।।३।।
शरज मा गणाधीशपूवजो मु मागकृत।
सवागम णेताच वां छताथ दशन: ।।४।।
अ ा वश त नामा न मद यानी त य: पठे त्।
यूषं यायु ो मूको वाच तभवेत् ।।५।।
महामं मयानी त मम नामानुक तनम्।
महा ामवा ो त ना काया वचारणा ।।६।।
||इ त ी ा ववधन तो ं संपूणम्||
यांना वरील तो वाचन अवघड वाटतं अशांसाठ
खाली दोन मं देत आहे. दशन कालावधीत या मं ाचा
मनात या मनात सतत जप सु ठे वावा. दो ही मं
आलटून पालटून कवा एकच कोणताही मं जप केला
तरी हरकत नाही.

१) ां च, मेधां च, यश , व ां ां च, बु
बलस दौ च, आयु य-मारो य-मतीव तेजः सदा
कुमाराय शुभं करोतु...

२) का त यां कृ कायोगे यः कुया वा मदशनम् ॥


स तज म भवे ो धना ो वेदपारगः॥
**आयु यातील सव कार या दा र य ् ाचा
समूळ नाश कर यासाठ या दशनपवणीचा
न क लाभ या **
(लेखक : स चन मधुकर परांजपे )

(कृपया फेसबुक व हॉट् सऍप या


मा यमातून हा मेसेज "लेखका या
नावासहीत" अ धका धक शेयर करा,
जेणेक न अ धका धक भा वकांना या
वशेष पवणीचा लाभ घेता येईल.)
(लेखक : स चन मधुकर परांजपे )
(+91)9823124242

You might also like