You are on page 1of 2

यं ामुळे शहाळे फोडणे, नारळ सोलणे झाले सोपे

शहाळे फोडणे आ ण नारळ सोलणे यं म हला तसेच वय क ना वापरता येते. यं ामुळे एका म नटात तीन शहाळ
फोडता येतात. यं वजनाने हलके आहे. यं ाची संपूण जोडणी नट बो ट वाप न के याने अंशतः तसेच संपूण यं सुटे क न
वाहतूक करता येते.

कोय या या साहा याने शहाळे फोड यासाठ कौश य आ ण ताकद ची गरज असते. आपण शहाळे छाटू न नेले तरी यातील
पाणी लगेच यावे लागते, कारण शहाळे अधवट छाट याने यातील पाणी लवकर खराब होते. कोय याने छाटले या
शहा यांचा कचरा पसरतो. हे ल ात घेऊन शहा यास छ पाडणे, शहाळे फोडणे, तसेच तयार नारळ सोल यासाठ यं
वक सत कर यात आले आहे.

रचना आ ण कायप ती

मु य े म लोखंडी अँगलने बन वलेली आहे. या े मवर यं ज मनीवर ठे वले जाते.

े मवर शहाळे ठे व यासाठ वतुळाकार रग सेट बस वला आहे. कोण याही आकाराचे शहाळे याम ये बसेल अशा रीतीने या
वतुळाकार रगसेटचा ास ठे व यात आला आहे.

वतुळाकार रगसेट या मधोमध ठे वले या शहा यास छ पाड यासाठ टे नलेस ट लचा पंच वापरला जातो. हा पंच लोखंडी
रॉडम ये बस वला आहे. या रॉड या स या टोकास नटबो डने हॅ डल जोडलेले आहे.

पंच जोडले या रॉड या बाहे न ंग बस वली आहे, जेणेक न हॅ डलने पं चग रॉड खाली ओढला असता पंच शहा यास
छ पाडेल आ ण यानंतर आपोआप पूववत ठकाणी जाईल.

शहा यास पं चग रॉडने छ पाड यानंतर शहाळे पंचसोबत वर उचलले जाऊ नये हणून मु य सपोट रॉडवर वतुळाकार
आकाराची इजेक् टर रग आहे. पंचम ये अडकले या शहा यास ही रग पंचमधून बाहेर काढ यात मदत करते.

यं ाचा वापर क न शहा यास छ करता येते. पंच केले या शहा यात ॉ टाकून आतील पाणी सहजपणे पता येते.

शहा यातील पाणी प यानंतर आतील मलईदार खोबरे काढता यावे यासाठ मु य े म या स या बाजूस शहाळे
फोड यासाठ धारदार लोखंडी प ट्या लावले या आहेत. नारळ सोलणी यं ा माणे या काय करतात.

शहाळे लोखंडी प ट्यांवर दाबले असता याच हॅ डलने लोखंडी प ट्या फाकतात आ ण शहाळे फोडले जाते, यामुळे
यातील मलईदार खोबरे काढणे सोपे जाते. याच माणे शहा याऐवजी तयार नारळ असतील तर नारळाची सोडणे याच
यं ाने सोलता येतात.

वै श े आ ण फायदे
कमी मात शहाळे फोडणे अ यंत सोपे. म हला तसेच वय क ना यं वापरता येते.

यं वापरताना कोण याही कारची इजा हो याची शक् यता नाही.

एका म नटात तीन शहाळ फोडता येतात.

यं वजनाने हलके (१६ कलो). वापर यास सोपे, आकाराने लहान.

एकाच यं ाने शहा यास छ पाडणे, शहाळे फोडणे आ ण तयार नारळ सोलणे ही कामे होतात.

यं ाचा पंच टे नलेस ट लचा अस याने गंजत नाही.

कोय याने शहाळे छाट यास याचे तुकडे इतर वख न पडतात, कचरा होतो. यं ाने शहाळे फोड यास कचरा होत नाही.

वसायासाठ यं फायदे शीर आहे. यं ाची संपूण जोडणी नट बो ट वाप न के याने अंशतः तसेच संपूण यं सुटे क न
मोटारसायकल कवा कार या डक तून सहज नेता येते.

एकच पाना वाप न संपूण यं जोडता आ ण सुटे करता येते.

You might also like