You are on page 1of 10

पाषाणभूल

- निखिले श नित्रे

ट्र े न थाां बल् यामु ळे बसले ल् या धक्क्यानां मी झोपेतून जागा झालो आणि डोळे बारीक करुन बाहे र पाणहलां . सोनवड
स्टे शन. मी सॅक खाां द्याला लावून गाडीतू न उतरलो. वै खरी प्रकाशनाचा धडाडीचा उत्साही प्रकाशक अमोल
सातपुतेनां सोनवडला आयोणजत केले ल् या तीन णिवसाां च्या वाङमयीन चचाा सत्रात मला ‘स्वप्न, कल् पनाशक्ती आणि
साणहत्य’ या णवषयावर बोलायचां होतां . अमोलनां णवषय णनवडण्याचां स्वातां त्र्य णिलां नसतां तर मी किाणचत गेलो
नसतो. पि अमोल आग्रही होता. ‘तु ला हव्या त्या णवषयावर बोल, पि येच. अरे , सोनवड फार सुांिर आहे , खास
तु झ्या ट्ाईपचां गाव.’ असा प्रेमळ सक्तीचा आग्रह त्याने केला. अमोल आणि माझां नातां मै त्रीचां आधी आणि
प्रकाशक-ले खकाचां नांतर आहे . माझे िोन्ही कथासांग्रह त्यानांच छापले . त्यातल् या प्रत्ये क कथे वर तासनतास चचाा
केल् या, त्याला न पट्ले ल् या मु द्याां वर माझ्याशी वाि घातले , वेळप्रसांगी ते पट्वून मला कथाांमध्ये बिलही करायला
लावले . मी ते केले . याचां कारि म्हिजे अमोल हा प्रकाशकापेक्षा वाचक जास्त आहे . तो ऐसपैस वाचत असतो.
त्याचां वाचन बहुधा णफक्शनशी सांबांणधत असतां , कारि तो त्याचा आवडता प्राां त. पि तो इतरही बरां च वाचत राहतो.
त्यात इणतहास, राजकारि, समाजशास्त्र, भू गोल असां सगळां . तो नुसता वाचत नाही, तर वाचले लां पचवू न, त्याचां
नेमकां आकलन करुन नेट्केपिाने समोरच्याला साां गिां त्याला मस्त जमतां .
पि पुढे साां गण्याआधी थोडां मागे जािां गरजेचां आहे . त्याणशवाय मला ज्या घट्नेबद्दल साां गायचां य णतची नीट् सांगती
लागिार नाही.
मी अणनकेत कानडे . मराठीच्या छोट्या वाङमयजगात माझी कथाकार म्हिून ओळख आहे . व्यवसायानां केणमस्ट.
साधारि िहा वषाां पूवी णलहायला सुरुवात केली. कथा हा माझा आवडता प्रकार. त्यामु ळे वषाा ला णकमान िोन
याप्रमािे िहा वषाां त पांचवीस कथा णलणहल् या. वषाा ला िोनपेक्षा कमी कथा णलहायच्या नाहीत हा णनयम कट्ाक्षानां
पाळला. एका वषी तर तब्बल पाच कथा णलहून झाल् या. वता मानपत्र आणि णिवाळी अांकात णलहायचां नाही हे सुद्धा
ठरवल् याप्रमािेच केलां . या कथाां चे िोन सांग्रह वैखरी प्रकाशनानां काढले ते तु म्हाला माणहत असतीलच. ‘गैरहजर’
हा पणहला आणि ‘अवसान’ हा िु सरा. माझ्या बहुते क कथा पुस्तकाां चां जग, ले खक, वाचनप्रणिया, ले खक-वाचक
सांबांध- अश्या णवषयाां वर णलणहले ल् या आहे त. त्यातल् या काही णकांवा किाणचत सगळ्याही तु म्ही वाचल् या असतील.
या कथा काही वाचकाां ना खूप आवडल् या, तर काहीांना अणजबात आवडल् या नाहीत. ‘गैरहजर’ हा पणहला सांग्रह
आल् यावर काही जिाां नी ‘मराठी कथे त नव्या िमाच्या कथाकाराचां आगमन’, ‘वाङमयव्यवहारावर क्ष-णकरि
ट्ाकिाऱ्या भे िक कथा’ अशा शीषा काां ची परीक्षि णलहून त्याचां स्वागत केलां . तर काही जिाां नी ‘फॉमा च्या नािापायी
णिले ला आशयाचा बळी’ णकांवा ‘ णनरथा क प्रयोगशीलते च्या आहारी गे लेल् या पोकळ कथा’ अशी परीक्षिां णलहून
कथाां वर ट्ीकाही केली. या कथाां चा प्रत्यक्ष आयुष्याशी काहीच सांबांध नाही. त्या केवळ वाङमयीन कल् पनाां ची धू सर
रुपां आहे त, असांही काहीांनी म्हट्लां . तर काहीांनी फेसबुकवर पोस्ट णलहून या सांग्रहाची खखल् ली उडवली आणि
माझ्या तथाकणथत णमत्राां नी त्यावर ‘लई भारी’, ‘सही पकडे है ’, ‘खल् लास’ वगैरे कमे न्टस् केल् या. सुरुवातीला मला
या सगळ्याचा त्रास झाला. कारि मी चाां गल् या परीक्षिाां नी जाम खूष व्हायचो. अगिी तरां गायला लागायचो. तसाच,
कुठे कथाां बद्दल काही प्रणतकूल णलहून आलां , की खू प अस्वस्थ व्हायचो. अनेकिा इरे ला पेट्ून फेसबुकवर
ट्ीकाकाराां शी वाि घालत बसायचो. त्यातू न आिखी अस्वस्थता यायची. मग एक णिवस णिणमत्री मॉस्कणवन
(Dimitry Moskvin) या रणशयन ले खकाचां ‘बीइां ग अ रायट्र’ हे पुस्तक वाचनात आलां . त्यात मॉस्कणवननां
आपल् या ले खक असण्याचां अणतशय वस्तु णनष्ठ आणि माणमा क णवश्ले षि केलां य. एके णठकािी तो म्हितो, ‘इतराां ना
आपल् या ले खनाणवषयी काय वाट्तां , या णवचारातू न स्वतःची सुट्का करुन घेिां ही ले खक म्हिून प्रगल् भ होण्याची
पणहली पायरी आहे . ती वाट्ते ते वढी अवघड नाहीय. मी स्वतःची अशी सुट्का करुन घेतले ली आहे . त्याला वेळ
लागला खरा, पि आता मी माझ्या ले खनासांबांधीच्या कोित्याही प्रणतणियेमुळे आनांिी णकांवा िु ःखी होत नाही. हे
करण्याचा एकच मागा आहे . तु मच्या ले खनाची कोिीही स्तु ती केली की स्वतःला अणजबात आनां ि होऊ द्यायचा
नाही. ते त्या मािसाचां मत असतां . त्याचा तुमच्या ले खनाशी काहीही सांबांध नसतो. हे लक्षात ठे वायचां . जर तु म्ही
अनुकूल प्रणतणियेच्या आनांिापासून स्वतःला िू र ठे वू शकलात, तरच तु म्हाला प्रणतकूल प्रणतणियेचा त्रास होिार
नाही.’ हे वाचलां आणि मला जिू मागाच सापडला. मग मी ते हळू हळू आचरिात आिण्याचा प्रयत्न करायला
लागलो. सुरुवातीला खूप जड गेलां. साहणजकच आहे , ‘तु मची अमु क कथा वाचली. काय ग्रेट् णलणहता तु म्ही!’ असां
कुिीही म्हिालां की इगो सुखाविारच. पि मी णनग्रहानां या आनांिातू न बाहे र पडलो आणि आश्चया म्हिजे,
मॉस्कणवननां म्हट्ल् याप्रमािे मला ट्ीकेचां , णट्ां गलट्वाळीचां ही काही वाट्े नासां झालां . मी लोकाां च्या मताां बाहे र पडून
मोकळे पिानां णलहायला लागलो. सगळां कसां स्वच्छ झालां . माझ्याच कथाां कडे पाहण्याची त्रयस्थता माझ्यात आली.
पि त्यामु ळे काही काळातच एक वेगळीच समस्या समोर आली. आपल् या ले खनात तोचतोचपिा येतोय, हे मला
जास्तीत जास्त तीव्रते नां जािवायला लागलां . कथाां चे णवषय, पात्रां , प्रसांग, कथानक, रचना हे सगळां थोड्याश्या
फरकानां परत परत यायला लागलां . मे री गो राऊांड सारखां. णतथे कसां बाहरुन बघिाऱ्या मािसाला आधी घोडा
समोरुन जाताना णिसतो, मग हत्ती, नांतर वाघ, णसांह मग पुन्हा घोडा. तसांच मला माझ्या कथाां मध्ये जािवायला
लागलां . मी उत्साहान नवी कथा णलहायला सुरुवात करायचो आणि पाचे कशे शब्ाां तच मला णतच्यात आणि
आधीच्या कथाां मध्ये सारखेपिा णिसायला लागायचा. मी वेगवेगळ्या प्रकारे णलहून बघायचो. पि पुन्हा ते च. माझ्या
नव्यानां णलणहले ल् या कथा मला आधीच्या कथाां च्या प्रणतकृती वाट्ायला लागल् या. अथाा त हे इतराां नी मला वेळोवेळी
साां णगतलां च होतां . ‘अवसान’ हा माझ्या िु सरा सांग्रह प्रकाणशत झाल् यावर मणहनाभरानां अमोल एकिा मला
अांधेरीच्या ‘ला बेला’ मध्ये जे वायला घेऊन गेला. बरोबर आमचा कॉमन णमत्र श्रीपािही होता. वाफाळत्या ट्ोमॅ ट्ो
सूपचा पणहला घोट् घेऊन अमोलनां माझ्याकडे क्षिभर पाणहलां .
‘ अणन, तु ला एक गोष्ट साां गायचीय. रागावू नकोस. अथाा त तू रागाविार नाहीस हे माणहतीय म्हिूनच साां गतो.’
‘बोल.’
‘ तु झ्या गेल्या चार-पाच कथाां मध्ये खूप ररपीणट्शन्स जािवतायत.’
‘म्हिजे कोित्या अथाा नां?’
‘सगळ्याच. मु ख्य पात्र नेहमी ले खक. बहुते क कथाां मध्ये तोच हरवले ल् या पुस्तकाचा शोध. तसेच पुस्तकणविेते .
ले खकानां स्वतःच्या कथे मध्ये पात्र म्हिून उतरिां णकांवा एखाद्या पात्राला स्वतःच्या पात्र असण्याची जािीव होिां
वगैरे. कथानकही थोड्याफार फरकानां ते च. त्या साठपाां डेंनी ‘वाचक’ च्या नव्या अांकात तु झ्या कथाां वर ले ख
णलणहलाय. त्यातही हीच णचां ता व्यक्त केलीय. हो, मला माणहतीय तू इतराां च्या मताचा णवचार करत नाहीस. पि मी
णमत्र म्हिून साां गतो. तु ला याचा सीरीयसली णवचार केला पाणहजे.’
श्रीपािनांही याला िु जोरा णिला.
मी काही बोललो नाही. कारि त्याां चां म्हििां खरां आहे हे मला माणहत होतां च. माझ्या कथाां मधला तोचतोचपिा
मला आधीपासूनच खट्कत होता. मी त्यावर मात करण्याचा प्रयत्न करत होतो हे त्या िोघाां ना माणहत नव्हतां .
माझ्या सगळ्या प्रयत्नाां ना अपयश आलां . आपल् याला ले खक म्हिून जे साां गायचां होतां , ते सांपलां की काय, या
जािीवेनां मी हािरलो. म्हिजे हा माझ्यातल् या ले खकाचा मृ त्यूच. मी खूप णिवस यावर अनेक बाजूांनी णवचार केला.
मग हळू हळू एका णनिायावर खस्थरावलो. इथू न पुढे वषाभर काही णलहायचां नाही. ले खक म्हिून वषाभराची सुट्ी
घ्यायची. मग वषाा नांतर बघू. ठरवू पुढे णलहायचां की नाही ते .
हा णनिाय घेतल् यावर मला हलकां वाट्लां . आता वषाा ला िोन कथा णलणहण्याचां ट्े न्शन नाही. फक्त भरपू र वाचायचां .
भट्कायचां . णसनेमे बघायचे .
मग मी माझ्या मे णडकल स्टोअरकडे ही जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली. स्टॉणकस्टसची राणहले ली िे िी कशी
चु कती करता येतील, त्यासाठी कोिती नवी औषधां ठे वायची, एक्सपायरी जवळ आले ला माल कसा काढायचा-
या सगळ्यात मी स्वतःला आधीपेक्षा जास्त गुांतवून घेतलां . या सगळ्यात मी मराठी वाङमयजगापासून काहीसा िू र
गेलो. अथाा त माझां वाचन आधीपेक्षा जास्त णशस्तशीर झालां . अशातच एक णिवसा मला अमोलचा फोन आला.
सोनवडला त्यानां आयोणजत केले ल् या चचाा सत्राणवषयी.

पि मी सोनवडला येण्यामागे आिखी एक छु पां कारि होतां . स्वप्नाां चा कल् पनाशक्ती आणि सजाक ले खनावर
होिारा पररिाम या णवषयावर मी गेल्या काही वषाां पासू न णवचार करतोय. त्या अनुषांगानां वाचन, नोट्स् काढिांही
सुरु असतां . फ्रॉईडच्या णिवास्वप्नाच्या णनबांधापासून ते पेस्सोआच्या स्वप्नणसद्धाां तापयांत अनेकाां नी या णवषयावर
णलहीले लां आहे . णहां िीत मु खक्तबोधाां च्या कणवता आणि डायऱ्याां मधू न स्वप्न आणि सजाकते च्या सांबांधाणवषयी काही
महत्वाच्या नोांिी आहे त. पि या सगळ्यात वैणशष्ट्ट्यपूिा आहे ते सिानांि बारी याचां ले खन. बारी याां ची ‘स्वप्नसाधना’
आणि ‘स्वप्नवांताचे दृष्टाांत’ ही िोन पुस्तकां म्हिजे स्वप्नकले च्या सिीय अभ्यासकाचे प्रामाणिक अनुभव आहेत.
अणतशय रसाळ भाषेत बारी याां नी स्वप्न पाहण्याच्या कले च्या अभ्यासाचे ट्प्पे उलगडून िाखवले आहे त. या िोन
पुस्तकाां तून आले ले बारी याां चे स्वतःचे अनुभव अस्सल आणि णवलक्षि आहे त. स्वतःला हवी ती स्वप्नां कशी
बघायची, स्वप्नाचा उपयोग करुन आपल् या अांतमा नाचा धाां डोळा कसा घ्यायचा, आणि स्वप्नातही तट्स्थ जागृती
कशी साधायची याणवषयी बारी याां नी नेमया आणि तकापूिा पद्धतीनां णववेचन केले लां आहे . कालोस कास्तानेिाच्या
पुस्तकाां च्या जातीची ही मराठीतली पुस्तकां आज िु मीळ आहे त. बारी याां चां नावही आज फारसां कुिाला माणहत
नाही. बारी मू ळचे सोनवडचे . सोनवडला चचाा सत्रासाठी जाऊन जमलां तर ते पहावां असा माझा णवचार होता.
सोनवड स्टे शन ट्ु मिार, सुबक आहे . जुन्या णभां तीवरच्या णचत्रातल् यासारखां. स्टे शनवर मोजकी मािसां. स्टे शनच्या
आवारात मोठ्ठां णपांपळाचां झाड. पडे ल वारा. सांध्याकाळची वेळ असल् यानां णचमण्याां चा गजबजाट्. झाडावर काळ्या
णपशव्याां सारखी लट्कले ली णचकार वट्वाघळां . त्याां चा चीां चीां असा कोलाहल.
स्टे शनमधू न बाहे र आल् यावर ररक्षात बसलो आणि लॉजकडे णनघालो. चचाा सत्र िु सऱ्या णिवशी
समु द्रणकनाऱ्याजवळ एका शाळे च्या पट्ाां गिात आयोणजत केले लां होतां . जवळच्या लॉजमध्ये ले खकाां च्या राहण्याची
व्यवस्था. माझां व्याख्यान पणहल् या णिवशी असल् यामु ळे मी एक णिवस आधीच सोनवडला पोहचलो.
लॉजवर अमोलनां उत्साहात स्वागत केलां आणि मला खोली िाखवून तो इतर व्यवस्थे साठी लगबगीनां बाहे र गेला.
लॉजच्या मागच्या बाजूला ट्े बलां माांडून जेविाची सोय केले ली होती. मला जेवायची इच्छा नव्हती. एरवी मी
चचाा सत्रां वगैरेंमध्ये सहभागी होत नसल् यामु ळे णतथे कुिी तसां ओळखीचां नव्हतां . माझ्याशी बोलू इखच्छिाऱ्याां ना
ट्ाळू न मी बाहे र पडून णिसेल त्या रस्त्यानां चालत णनघालो.
मावळत्या प्रकाशात सगळ्या आकाराां च्या बाह्यरे षा मवाळ झाल् या होत्या. िु तफाा गुलमोहराच्या राां गाां मधू न सरळ
गेलेल् या सुबक रस्त्यानां मी बराच वेळ चालत राणहलो. अधू नमधू न तु रळक घरां डोकां वर काढत होती. प्रत्ये क
गावाला स्वतःचा असा खास वास असतो. तो वेगवेगळ्या स्रोताां मधू न णनघिाऱ्या णवणवध वासाां नी एकत्र णमळू न बनत
असला तरी त्याचा स्वतां त्र पोत तयार होतो. त्या अवकाशात प्रवेश करिाऱ्यापयांत या गांधरे षा पोहचतात. तसाच
सोनवडचा वास मां ि खालच्या पट्टीतला असला तरी मला स्पष्ट जािवला. त्या वासाच्या कमीअणधक तीव्रते च्या
स्तराां मधू न मी पुढे जात राणहलो.
काही अांतर चालू न गेल्यावर ऐसपैस चौक लागला. चौकाच्या मध्यभागी प्रचां ड णशळा होती. आठे क फूट् उां च.
लोखांडी कुांपिात बांणिस्त केले ली. णतचा रां गही वेगळाच होता. काहीसा णकरणमजी णनळसर असा. कुांपिावरच्या
णपतळी पट्टीवर णिले ली माणहती रोचक होती. ही णशळा म्हिजे तीनशे वषाां पूवी इथे पडले ली उल् का आहे , हे
कळल् यावर मी थरारलो. तोपयांत मी उल् का कधीच पाणहली नव्हती. त्या खडबडीत कातळावरुन मी हलकेच
हात णफरवला. तो स्पशा इतर कोित्याही िगडासारखाच णनणवाकार, ठोस होता. काळ आणि अवकाश याां चे लाां बच
लाां ब तािेबािे ओलाां डून णवश्वाच्या कोित्या कोपऱ्यातून ही णशळा णभरणभरत इथे येऊन पडली असेल? स्फोट्
होऊन मरि पावले ल् या एखाद्या ग्रहाचा हा अवशेष असे ल का? णतच्या अिूरेिूांमध्ये कोिती मू लद्रव्यां असतील?
चौकाच्या डावीकडे एक उां च मनोरा. स्टे शनवर उतरल् यावरसु द्धा त्यानां माझां लक्ष वेधलां होतां . मनोऱ्याच्या
पायथ्याशी एक जुनी िगडी इमारत. णतच्यावर तहसीलिार कायाा लयाची पाट्ी. कायालय बांि असलां तरी इमारतीत
मां ि णपवळे णिवे लागले ले णिसले .
अचानक मला एक गोष्ट जािवली. सांपूिा पररसरात माझ्याणशवाय एकही मािूस नाही. सगळीकडे सुनसान
शाां तता. पक्ष्ाां चे, रातणकड्याां चेही आवाज नाहीत. मी वेळ पाणहली. रात्रीचे आठ. म्हिजे काही तशी खूप रात्र
झाले ली नव्हती. िू र अांतरावर काही बैठ्या घराां च्या राां गा होत्या. त्या सगळ्याां मध्ये लागले ल् या णिव्याां ची णट्ां बां धू सर
णिसत होती. हवेत णझरपिारा गारवा माझ्या त्वचे ला जािवला. त्या गारव्याबरोबर पसरत चालले ल् या धु यानां
सभोवताल पुसट् होत चालला होता. मला वाट् चु कण्याची भीती वाट्ली. णनमूट्पिे मी आल् या वाट्े नां परतीचा
रस्ता धरला.
साधारि अध्याा तासात मी लॉजवर पोहचलो. अमोलचा मु क्काम माझ्याच खोलीत होता.
‘काय रे ? कुठे भट्कून आलास?’ त्याच्या स्वरात कुतू हल आणि काळजी याां चां णमश्रि होतां .
‘अरे इथे च गेलो होतो पाय मोकळे करायला त्या चौकापयांत. गाव छानच आहे . पि एवढ्या लवकर सगळां शाां त
कसां झालां ? त्या चौकाच्या आसपास तर कुत्रापि नव्हता.’
‘त्या चौकाजवळ रात्री नऊनांतर गेलो की चकवा लागतो म्हितात. म्हिून आठ वाजल् यापासूनच णतथे सगळां
गपगार होऊन जातां . मला तीच भीती वाट्ली, म्हट्लां तू पि कुठे वाट् चु कलास की काय? बरां , तु झा मोबाईल
नॉट् रीचे बल.’ अमोलनां हे साां णगतल् यावर मोबाईल चाजा केले ला नाही हे मला आठवलां . मी तप्तरते नां बॅगमधू न
चाजार काढून त्याची णपन मोबाईलमध्ये घुसवली.

आम्ही रात्री उशीरापयांत ऐसपैस गप्पा मारत राणहलो. नांतर कधीतरी झोपलो.

चचाा सत्राचां बीजभाषि वैजनाथ गोवेकर याां नी केलां . ते नेहमीसारखांच रट्ाळ झालां . नांतर माझां व्याख्यान. मी
मोबाईलमध्ये मु द्दे आणि त्याां चा िम णलहून ठे वला होता. अधू नमधू न त्याां च्याकडे नजर ट्ाकत उस्फूता पिे बोललो.
णलहीले लां भाषि वाचू न िाखवायला मला कधीच आवडत नाही. त्यामु ळे वक्ता आणि श्रोता याां च्या सांवािातला
णजवांतपिा हरवतो असां माझां मत. अथाा त सगळ्याां ना ते पट्े लच असां नाही. पि मी मात्र भाषि वाचू न न
िाखवण्याचा हा णशरस्ता गेली काही वषां सातत्यानां पाळत आलो आहे .
मी व्याख्यानाची सुरुवात स्वप्न आणि अधा सुप्त मन याांच्या सांबांधापासून केली. नांतर सजाकते चा अधा सुप्त मनाशी
असले ला सांबांध फ्रॉईडच्या णवख्यात णनबांधातले काही िाखले िे ऊन णवशि केला. नांतर णशलर आणि पेस्सोआ
याां चे सांिभा िे ऊन सजाक ले खन आणि स्वप्न याणवषयी तपशीलवार णववेचन केलां . अखेर, सिानांि बारीांच्या
पुस्तकातल् या उिाहरिाां तून स्वप्नाचां च सजानशील कृतीत रुपाां तर करण्याच्या शयताां णवषयी भाष्य केलां . नांतर
झाले ल् या पररसां वािात मी केले ल् या बारीांच्या उल् ले खाणवषयी अनेकाां नी भु वया उां च्यावल् या. अथाा त, ते मला
अपेणक्षत होतां च. त्या णिवसातले णवणवध कायािम सांध्याकाळी सहापयांत चालले . मी पाच वाजेपयांत सगळ्या
पररसांवाि आणि व्याख्यानाां ना हजर होतो. नांतर झोप अनावर झाली ते व्हा लॉजवर येऊन तािून णिली. जाग आली
ते व्हा मोबाईलमध्ये वेळ पाणहली. साडे सात. मी उठून तोांडावर पािी मारलां आणि सरळ बाहे र पडलो. बाहे र
रस्ता, गुलमोहराची झाडां , गावाचा वास हे सगळां णडट्टो कालच्यासारखांच. चालता चालता चौकापाशी कधी येऊन
पोहचलो ते कळलां ही नाही. चौकही कालच्यासारखाच. णनमा नुष्य. ती अवकाशातू न येऊन इथे जखडून पडले ली
णशळा कालच्यासारखीच णनराकार स्वयांपूिातेनां उभी. मी बराच वेळ त्या पाषािाला णनरखत राणहलो. त्याचा
पृष्ठभाग खडबडीत असला तरी काल वाट्ला तसा वे डावाकडा नव्हता. त्यात उमट्ले ले रे षाां नी तयार झाले ले
आकार बऱ्यापैकी प्रमािबद्ध वाट्ले . अथाा त, तीनशे वषां ऊन-पावसाच्या माऱ्यानां ते तयार झाले असण्याची
शयता होतीच. पि त्या रे षाां मध्ये एखािी अज्ञात आणिम णलपी आहे की काय असां मला उगीच वाट्ू न गेलां.
चौक णनमा नुष्य असला तरी मला बऱ्याच िू रवर कुिीतरी उभां आहे असा भास झाला. नीट् पाणहल् यावर तो भास
नाही हे स्पष्ट झालां . एक णनश्चल मानवाकृती माझ्याच णिशेनां तोांड करुन उभी होती. मी णतथे िु लाक्ष करण्याचा
प्रयत्न करत पाषािाभोवती णफरुन तो सगळ्या बाजूां नी नीट् पाहण्याचा प्रयत्न करायला लागलो. एकिम ठे च
लागली म्हिू न उडी मारली. खाली पाणहलां तर अगिी त्या पाषािाची बोन्साय प्रणतकृती म्हिावी असा छोट्ा अधाा
फूट् उां चीचा िगड तसाच जणमनीत घुसले ला. मी नवलानां बघत राणहलो. मी तो िगड ओलाां डून िु सऱ्या बाजूनां
बघायला लागलो. ते वढ्यात कुिाच्या तरी अगिी जवळू न आले ल् या आवाजानां िचकलो. तो मगाशी लाां बून
पाणहले ला मािूस आता अगिी पुढ्यात उभा होता. त्यानां जुनी ओळख असल् यासारखा हात पुढे केला. मी
आश्चयाा नां आणि काहीसा अणनच्छे नांच माझा हात समोर धरला. त्यानां तो घट्ट धरुन हलवला.
‘अप्रणतम’ तो मोठ्या पाषािावर नजर खखळवून आनां िी आवाजात म्हिाला. हा अनोळखी मािूस एवढ्या
आत्मीयते नां मला का भे ट्तोय हे मला कळे ना. तो मला कुिी िु सराच तर समजत नाहीये? मी त्याला तसां साां णगतलां .
‘ नाही, माझा कोिताही गैरसमज झाले ला नाही.’ तो शाां तपिे म्हिाला. ‘कळे ल तु ला कधीतरी. आता णनघतो.
पहाट्े ची गाडी आहे .’ तो पाठ वळवून चालायला लागला आणि एखािा दृष्टीभ्रम असल् याप्रमािे बघता बघता
नजरे आड झाला.
मला रस्त्यावरच्या णिव्याां नी अांधाराची घनता जास्तच वाढल् यासारखी वाट्ली. या वेळी खरां तर लॉजवर परतिां
शहािपिाचां ठरलां असतां . पि मी चौकातल् या डावीकडच्या रस्त्यावरुन सरळ पुढे णनघालो. पुढे बैठ्या घराां ची
राां ग लागली. त्यावरुन रस्त्यानां अधा वतुा ळाकार वळि घेतलां . मी भारल् यासारखा त्या वळिावरुन आिखी पुढे
गेलो. पुढे घराां ची सांख्या णवरळ होत गेली. आता एखािां एकट्ां िुकट्ां घरां रस्त्याकडे ला उभां राहून खखडयाां च्या
डोळ्याां नी माझ्याकडे च बघतां य असां वाट्त होतां . रस्त्याकडे च्या गुलमोहराां च्या जागी आता वडाची अस्ताव्यस्त गिा
पारां ब्ाां ची झाडां . मी एका णवणचत्र तां द्रीत चालत राणहलो. चालताना ती तां द्री सघन होत चालली. स्थळकाळाच्या
जािीवेला एक वे गळीच धार आल् यासारखां काहीतरी. चालता चालता काहीतरी वेगळां जािवलां . थबकून पाणहलां
तर रस्त्यावर समोर िोन्ही बाजूला माां जरां च माां जरां . वेगवेगळ्या आकाराची, रां गाां ची. ही सगळी माां जरां शाां तपिे
माझ्याकडे ट्क लावून बघत होती. मी घाईघाईनां रस्ता पार करुन पुढे गेलो. पुढे आिखी एक चौक लागला.
मध्यभागी तशीच कुांपि घालतले ली णशळा. तो चौक ओलाां डून डावीकडच्या रस्त्यानां पुढे गेलो. पुढे बैठ्या घराां ची
राां ग. त्यापुढे वळि. मग तु रळक घरां . वडाची झाडां . माां जराां चा रस्ता. चौक. डावीकडचा रस्ता. घराां ची राां ग.
मी रात्रभर चालत राणहलो. केव्हातरी पहाट् झाली. सूया उगवायच्या आधी पहाट्े चा पाण्यासारखा प्रकाश परसला.
तरीही मी चौकाच्या अवतीभवती णफरत होतो. या काळात माझा मोबाईल अनेकिा वाजला. पि मला कुिाशीही
बोलण्याची इच्छा नव्हती. चालण्याच्या तां द्रीचा कैफ माझ्या जािीवेवर फेसासारखा पसरला होता. शेवट्ी केव्हातरी
तो णवरघळत नाहीसा झाला आणि मी लॉजवर परतलो. मला थकवा जािवला नाही, पि जािीवेवर कसल् यातरी
धु याचा पातळ थर पसरल् यासारखा वाट्त होता. मी आां घोळ केली आणि सरळ चचाा सत्राच्या मां डपाकडे गेलो.
णतथे अमोल आणि इतर सगळे मला बघून लगबगीनां गोळा झाले . मी रात्री परतलो नाही म्हिून सगळीकडे
शोधाशोध सुरु होती. अमोलनां रात्रीच पोलीसात जाऊन मी हरवल् याची तिार नोांिवल् याचां कळलां . सगळ्याां च्या
प्रश्नाां चा मारा सुरु झाला. रात्रीच्या भट्कांतीणवषयी साां णगतल् यावर मला चकवा लागला याणवषयी सगळ्याां चां एकमत
झालां . मी णवश्राां तीचां णनणमत्त साां गून खोलीवर परतलो. पि मनात चकव्याचे णवचार होते च. अचानक सिानांि बारीांची
आठवि झाली. त्याां चां घर शोधायला आताच वेळ होता.
चचाा सत्र सुरु झाल् याचे सांकेत लाऊडस्पीकरच्या आवाजानां णिल् यावर मी गुपचु प बाहे र पडलो. माझ्याकडे बारीांचा
पत्ता होता. बारीांचां घर सोनवड शेजारच्या बोडी गावातलां . मी पुन्हा चालत चौकात आलो. आता णतथलां वातावरिां
रात्रीपेक्षा अगिीच वेगळां , धुतल् यासारखां स्वच्छ वाट्त होतां . विा ळ नसली तरी लोक होते . अधू नमधू न ट्ाां गे, ररक्षा
आणि इतर वाहनाां ची ये जा. मी चौकशी करुन बोडीला जािाऱ्या ट्मट्ममध्ये बसलो. सहा सीट्सवर िहा प्रवासी
िाट्ीवाट्ीनां कोांबून झाल् यावर ट्मट्म णनघाली. मी अमोलला मे सेज पाठवून बारीांकडे जातोय हे कळवून ट्ाकलां .
मनावर अजून रात्रीच्या तां द्रीचा हलका अांमल होता. बाहेर णचकूच्या वाड्या, नारळाची झाडां , बैठी घरां ट्मट्मच्या
धक्क्याां वर खालीवर होत मागे पडत चालली. णहरव्या, मातकट्, पाां ढऱ्या, णनळ्या रां गाां चे दृश्यखांड डोळ्याां पुढून जात
होते . पेखन्सलच्या पुसट् स्केचला णगरवून गडि केल् यासारखा काल जािवले ला सोनवडचा वास आता जास्त
ठळक झाला. रस्ता आता समु द्राला समाां तर सरळ पुढे चालला. समु द्राच्या राखाडी णवस्तीिातेवरुन येिारे िमट्
वारे मधू नच फलकारे मारुन जायला लागले . णकनाऱ्याला लागून असले ल् या माडाच्या बनात तीन-चार काळे घोडे
चरताना णिसले .
बोडीच्या ररक्षा स्टँ डवर ट्मट्म थाां बली. समोरचा रस्ता बारीांच्या घराकडे जात होता. मी पत्ता णवचारत पुढे णनघालो.
थोड्याच वेळात रस्ता वळू न करां ज्याच्या िाट् झाडाां मधू न पुढे गेलेला णिसला. मी त्या रस्त्यानां सरळ पुढे गे ल्यावर
बारीांचा वाडा णिसला.
वाडा बराच जुना होता. िशानी कमानीची पडझड होऊन णतचा केवळ डावीकडचा भाग कमरे त वाकल् यासारखा
उभा. मी आत गेल्यावर वाड्याचे खखन्न अवशे ष समोर आले . या िु मजली वाड्याच्या खालच्या भागात सिानांि
बारी राहतात अशी माणहती णमळाली होती. वाड्याच्या खालच्या भागात णशरल् यावर आतला अांधार एकिम
अांगावर आला. बाहे रच्या उन्हातू न त्या अांधाराला सरावायला डोळ्याां ना जरा वेळ लागला. आत एका रे षेत तीन
खोल् या होत्या. डावीकडच्या आणि उजवीकडच्या िोन्ही बाजूांनी वळसेिार णजने वरच्या तपणकरी अांधारात नाहीसे
झाले ले . त्या तीन खोल् यापैकी फक्त मधल् या खोलीचां िारच उघडां होतां . मी बाहे र उभा राहूनच िाराची णपतळी
कडी वाजवली. बराच वेळ आतू न काहीच चाहूल आली नाही. मी िु सऱ्याां िा कडी वाजवण्याचा णवचार करत
असतानाच आतू न एक वृद्ध बाई आल् या. मी सिानांि बारीांना भे ट्ायचां य असां साां णगतल् यावर त्याां नी क्षिभर मला
णनरखून पाणहलां . मग थाां बायला साां गून आत गेल्या. आतल् या खोलीतू न खालच्या आवाजात कुजबुज ऐकू आली.
काही स्तब्ध क्षिाां नांतर त्या बाईांनी मला आत बोलावलां आणि खुिेनां आतल् या खोलीत जायला साां णगतलां . आत
बारीांना पाहून मला काहीसां आश्चया वाट्लां . मािसाला भे ट्ण्याआधी त्याची एक प्रणतमा आपल् या मनात तयार
होत असते . मला बारी म्हिजे साधारि सत्तरीच्या आसपास वयाचा बऱ्यापैकी उां च आणि थोडा जे.कृष्णमू तीच्या
चे हऱ्याचा मािूस असेल असां वाट्लां होतां . माझ्या समोर बसले ला मािूस बुट्का, म्हिजे पाच फुट्ापेक्षाही कमी
उां चीचा होता. िाट् शुभ्र केस आणि जाड पाां ढऱ्या भु वयाां मुळे त्याचा चे हरा गोष्ट साां गिाऱ्या आजोबाां सारखा वाट्त
होता. मला उगीच मनोहर ओकच्या सांग्रहावर पाणहले ल् या रे खाणचत्राची आठवि झाली.
मी पुढे होत त्याां ना माझी ओळख णिली. त्याां ची पुस्तकां मला णकती आवडतात आणि माझ्या व्याख्यानात मी त्यातले
कोिते िाखले णिले , ते ही साां णगतलां . ते शाां तपिे ऐकत राणहले . माझां बोलू न झाल् यावर त्याां नी तजा नी उां चावून
समोरच्या खुचीवर बसायची खूि केली. थोडा वेळ ते शून्यात नजर लावून गप्प राणहले . मग शाां तपिे बोलायला
सुरुवात केली. त्याां चा आवाज खजाा तला नसला तरी त्यात एक प्रकारची जरब होती.
‘ माझी पुस्तकां आता कुिी वाचत असेल असां मला वाट्लां नव्हतां . तीस वषाां पूवीसुद्धा ती फारशी वाचली गेली
नव्हतीच. पि मला त्याचां काही वाट्त नाही. जे साां गायचां होतां ते मी त्या पुस्तकाांमध्ये साां णगतले लां च आहे . तु म्ही
कथा णलणहता म्हिालात? णफक्शन णलणहिाऱ्याां साठी तर स्वप्नकले चा अभ्यास फार महत्वाचा आहे . तु म्ही गाां भीयाा नां
तसा अभ्यास केलात तर फार उपयोग होईल तु म्हाला.’
मी काही न बोलता मान डोलावली. पुढे काय बोलायचां याचा णवचार करताना मला एकिम त्या चौकातल् या
पाषािाची आणि मला आले ल् या अनुभवाची आठवि झाली. मी चाचरत तो णवषय काढला आणि माझा अनुभव
साां णगतला. तो ऐकून त्याां च्या डोळ्याां त एक वेगळीच चमक आली.
‘रात्री आठनांतर त्या पाषािाजवळ गेलेल् या अनेकाां ना हा अनुभव आले ला आहे . म्हिून आठनांतर णतथे कोिी
णफरकत नाही’ ते मां ि हसून म्हिाले . ‘त्याचाही सांबांध स्वप्नाशी आहे .’
‘कसा काय?
‘ते तु म्हाला कळे लच. मी आत्ताच काही साां गिां योग्य होिार नाही.’
त्याां ची पुढे बोलण्याची इच्छा णिसली नाही. मी णनघालो.
परत जाताना मनात णवचाराां चा गोांधळ माजला. जे विाची वेळ कधीच उलट्ू न गेली. पि भू क अणजबात जािवत
नव्हती. मी लॉजवर परतलो. चचाा सत्रात जाऊन बसलो. राजेन्द्र मोरे याां चां ‘मराठी कािां बरी आणि सामाणजक
वास्तववाि’ या णवषयावर व्याख्यान सुरु होतां . समोर माां डले ल् या प्लाखस्टकच्या खुच्याां वर िहा-पांधरा जि
वेगवेगळ्या पद्धतीनां डु लया काढत होते . मी जरा मागच्या राां गेतली खुची णनवडली आणि रात्रीची अपूिा झोप
डोळ्याां वर पसरली.
रात्री जेविानांतर पावलां पुन्हा खेचल् यासारखी चौकाच्या णिशेनां वळली. चौकाला वळसा घालू न मी डावीकडचा
रस्ता धरला. पुढे सरळ जाऊन घराां ची राां ग मागे ट्ाकत वळलो. मग वडाच्या झाडाां नी झाकले ल् या रस्त्यावरुन
तरां गल् यासारखा पुढे. पुन्हा रस्त्यावर िोन्ही बाजूला माां जराां ची माां णियाळी. मग चौक. पुन्हा डावा रस्ता.
मां तरल् यागत चालता चालता केव्हातरी ठे चकाळलो. पि वेिनेची जािीव झाली नाही.
भानावर आलो ते व्हा मी लॉजच्या मळकट् गािीवर डोळे उघडले . म्हिजे हे स्वप्न होतां की काय? पि पायाकडे
लक्ष गेलां ते व्हा डाव्या पायाच्या अांगठ्यातू न रक्त येताना णिसलां .
णतसऱ्या णिवशी सगळे कायािम लवकर सांपले . अमोलनां मी आणि इतर तीन-चार ले खकाां सह त्याच्या णवनोि सावे
नावाच्या णमत्राकडे रात्रीच्या जेविाचा बेत ठे वला होता. आम्ही सहा वाजताच सावेंच्या घरी पोहचलो. घरासमोरच
मोठी णचकूची वाडी. णवनोि हा जेमते म पांचणवशीचा तरुि. कृषीणवज्ञानात एमएससी. कणवता वगैरे णलहीिारा.
बऱ्यापैकी वाचन. वणडलाां ची णचकूची वाडी नीट् साां भाळत त्याने स्टर ॉबेरीची यशस्वी लागवड केली. गावात त्याला
बऱ्यापैकी मान. त्यानां णिलखुलास स्वागत केलां . जे विाची तयारी िाखवायला परसिारी घेऊन गेला. जे विात
उकडहां डी हा खास पिाथा होता. णहवाळ्याच्या सुरुवातीला कोनफळ आणि उपलब्ध भाज्या मडयात घालू न ते
िीडिोन हात खोल जणमनीत पुरुन ठे वतात. वर जाळ पेट्वून त्यावर ही भाजी णशजवतात. मी पालघर-डहािू
पट्ट्यात या णिवसाां त गेलो की उकडहां डीची मे जवानी ठरले ली. खाद्यसांस्कृती काही फक्त चवीपुरती नसते . वास
हा णतचा अणवभाज्य घट्क असतो. पिाथाा ची चव, पोत, रां ग या सगळ्याइतकाच त्या पिाथाा च्या उपभोगात वास
महत्वाचा. तर उकडहां डीची चव काही खूप वेगळी असते असां नाही, पि णतला येिारा मडयाां चा आणि भाज्याां चा
सांणमश्र वास तु म्हाला थे ट् कुठल् यातरी प्राचीन नगरीत ने ऊन सोडतो.
सात वाजताच जेविां झाली. अांधार लवकर पडला. मग अांगिात खाट्ा ट्ाकून गप्पा रां गल् या. कुठून तरी माझ्या
चकव्याचा णवषय णनघाला. ते ऐकल् यावर णवनोिचे वडील लक्ष्मिराव काही क्षि णवचारात पडले .
‘तु म्ही त्यावेळी चौकात जायला नको होतां .’ ते गांभीर चे हऱ्यानां म्हिाले .
मी काही बोललो नाही.
‘तु म्हाला हा चकवा एकिाच लागला का?’ त्याां नी माझ्याकडे रोखून पहात णवचारलां .
मी िचकलो. मला पुन्हा चकवा लागल् याचां मी कुिालाच, अगिी अमोललाही साां णगतलां नव्हतां .
त्याां च्या प्रश्नाला मी मान होकाराथी उत्तर णिलां .
ते काही क्षि सणचां त मु द्रेनां णवचार करत राणहले .
‘हा चकवा पुन्हा पुन्हा लागत राहतो. शे वट्ी मािसाला वेड लागतां . माझा एक णमत्र असाच वीस वषाां पूवी या
चकव्यात सापडला होता. त्याचां वेड वाढत गेलां. शेवट्ी मािसांही ओळखू येत नव्हती त्याला. गावात बऱ्याच
लोकाां ना हा अनुभव आले ला आहे .’
आता मात्र मी घाबरलो. डोकां गरगरायला लागलां .
‘पि… त्यातू न बाहे र कसां पडायचां ?’
लक्ष्मिरावाां नी मान हलवली.
‘कठीि आहे .’ त्याां नी णनश्वास सोडला.
आमच्या गप्पाां चा नूरच पालट्ला. काही वेळ कुिीच काही बोललां नाही. सगळे उगीच आपापले मोबाईल बघत
राणहले . मग णवनोि म्हिाला,
‘ माझ्या ओळखीचा एक मािूस णवरारजवळ आहे . त्याचां नाव राजवाहन िां डी. तसा तो णचत्रकार आहे . पि तो
अश्या चकवा लागिां वगैरे गोष्टीांचा अभ्यास करत असतो. आमची फेसबुकवरची ओळख आहे . प्रत्यक्षात कधी
भे ट्लो नाही. पि एकिा भे ट्ून यायला काय हरकत आहे? आपि असां करु, तु म्ही मुां बईला गेल्यावर काही णिवस
यात काही फरक पडतो का ते पहा. तु म्ही इथू न िू र गेल्यावर चकवा वगै रे लागे ल असां मला काही वाट्त नाही.
कारि चकवा हा णवणशष्ट जागेशी सांबांणधत असतो. त्यातू न तु म्हाला काही वेगळां जािवलां च तर आपि त्या
राजवाहनला भे ट्ूच णवरारला जाऊन. मी तु म्हाला त्याचा नांबर िे ऊन ठे वतो.’
मला हा पयाा य खूपच चाां गला वाट्ला. एकिा चाां गल् या सकायणट्र स्ट णकांवा न्यूरॉलॉणजस्टला िाखवावां का, असा
णवचार माझ्या मनात होताच. पि त्याां नी णिले ली औषधां णकांवा ट्े स्टस् हे सगळां करण्याची सध्या तरी तयारी नव्हती.
आधी या राजवाहन िां डीला भे ट्ून तर पाहू, नाहीतर हे पयाा य आहे तच.
त्या णिवशी रात्री मी लॉजवर गेल्यावर लगेच झोपलो नाही. बराच वेळ डोयात णवचाराां चां ट्र ॅ णफक सुरु होतां . काही
वेळानां णवचार असां बद्ध व्हायला लागले . एका णवचारापासून िु सरा णवचार णवलग होऊन ते णवरळ होत गेले. मग
बहुधा मला झोप लागली असावी. काही वेळातच मी पुन्हा चौकात होतो. मी त्याच रस्त्यानां पुन्हा णफरायला सुरुवात
केली. रात्रभर भट्कांती करुन सकाळी पुन्हा लॉजवर जागा झालो.
िु सऱ्या णिवशी सकाळीच मी अमोलच्या गाडीतू न मुां बईसाठी णनघालो. मध्ये खाण्यासाठी ढाब्ावर थाां बलो.
िणहसर चे क नाका ओलाां डायला िु पारचे तीन वाजले . मला बोरीवलीला सोडून अमोल पुढे अांधेरीला गेला. अथाात,
चकव्याणवषयी अपडे ट् करायला साां गूनच.
मी थे ट् घरी न जाता आधी मे णडकलवर गेलो. णतथे जयांत सगळां नीट् साां भळे ल याची खात्री होतीच. त्यानां गेल्यावर
तीन णिवसाां चा गल् ला आणि णबलां माझ्याकडे णिली. त्याच्याकडून स्टॉकची माणहती घेऊन मी घरी आलो. आम्हा
एकट्या मािसाां चां एक बरां असतां . केव्हाही घरी या, केव्हाही जा. कुिी णवचारत नाही, की कुिाला स्पष्टीकरि
द्यावां लागत नाही.
चार वाजता आां घोळ करुन बारीांचां स्वप्नणसद्धाां त वाचत पडलो. थोड्या वेळानां काहीतरी वेगळां जािवलां म्हिून
अवतीभवती पाणहलां . तर मी पुन्हा सोनवडच्या चौकात त्या प्रचां ड णशळे समोर उभा. वेळ रात्रीचीच. कुिीतरी आज्ञा
णिल् यासारखी मी चालायला सुरुवात केली. पुन्हा तोच रस्ता. ते च वळि. तशाच माां जरी. त्याच त्याच रस्त्याां वरुन
भारले ली भट्कांती. मध्यरात्री केव्हातरी जाग आली ते व्हा बोरीवलीच्या घरी होतो.
पुढचा आठवडाभरा मला केव्हाही झोप लागली तरी मी सोनवडच्या त्याच चौकात जायचो. णतथे नेहमीच रात्र
असायची. मी रात्रभर त्याच रस्त्याां वरुन भट्कत रहायचो. जागा व्हायचो तो पुन्हा माझ्या घरी.
आठवडा सांपल् या सांपल् या मी वेळ न िवडता णवनोि सावेला फोन लावला. त्यालाच राजवाहन िां डीला फोन
करायला साां णगतला. लवकरात लवकर भे ट्ण्यासाठी. णवनोिचा तासाभरात मला फोन आला. ‘िां डीनां िोन
णिवसाां नतर िु पारी िोनची वेळ णिलीय’ तो म्हिाला. ‘ आपि बरोब्बर िीड वाजता णवरार स्टे शनवर भे ट्ू. णतथून
पुढे जाऊ. तो बोणळां जला राहतो.’
मधल् या िोन णिवसाां त मी राजवाहन िां डी या मािसाबद्दल शय ते वढी माणहती णमळवायचा प्रयत्न केला. गू गलवर
त्याच्या णचत्राां च्या माणहतीखेरीज वैयखक्तक माणहती जवळजवळ नव्हतीच. फोट्ोसुद्धा. काही णिवसाां पूवी त्याच्या
णचत्राां चां प्रिशान पालघरला भरलां होतां . त्याचा एक छोट्ासा ररपोट्ा एका वता मानपत्राच्या वेबसाईट्वर होता. त्यातही
िां डीणवषयी काहीच नव्हतां . फेसबुकवर त्याचां अकाउां ट् होतां खरां . पि त्यातही काहीच माणहती नव्हती. प्रोफाइल
फोट्ोच्या जागी एक णचत्रां होतां. खखडकीतू न येिारा प्रकाश आणि त्यात उजळले ला ट्े बलाचा एक कोपरा.
ट्े बलाशेजारच्या खुचीत णनश्चल बसले ली एक बाई.
िोन णिवसाां नी मी बरोब्बर िु पारी िीड वाजता णवरार स्टे शनवर होतो. णवनोि माझ्या आधीच पोहचला होता. आम्ही
बाहे र पडून बोणळां जसाठी शेअर ररक्षा केली. िहा णमणनट्ाां तच आम्ही बोणळां जला उतरलो. णवनोि स्टॉपवरुन सरळ
रस्त्यानां पुढे णनघाला. त्याच्याबरोबर मीही. रस्त्याच्या एका बाजूला नव्यानांच उभ्या राणहले ल् या छोट्या इमारती.
िु सऱ्या बाजू ला भाताची ररकामी खाचरां . थोडां पुढे गेल्यावर आम्ही एका बोळात णशरलो. बैठ्या घराां च्या राां गेतून
पुढे गेल्यावर अमोल एका जुन्या चाळीत णशरला. चाळ खूपच जुनी वाट्ली. णजन्याां च्या कठड्याां वर नक्षी होती.
वळचिीतू न कबुतराच्या घुमण्याचा आवाज येत होता. चाळीत फारशी णबऱ्हाडां उरले ली नसावी. पणहल् या
मजल् यावरची बहुते क िारां कुलु पबांि होती. आम्ही त्यातल् याच एका िारासमोर उभे राणहलो. णवनोिनां बोट्ां वाकडी
करुन पेराां नी िारावर हलके ट्कट्क केली. आतू न काहीच प्रणतसाि आला नाही, हे पाहून पुन्हा ट्कट्क केली.
काही वेळानां िार उघडलां . आत एक णतशीचा मािूस उभा होता. सहा फुट्ाां पेक्षा जास्त उां च असावा. डोळे
ताां बारले ले . अस्ताव्यस्त िाढी. णनणवाकार चे हरा.
आम्हाला ‘या’ वगैरे काही न म्हिता तो पाठ णफरवून आत गेला. आम्ही त्याच्या मागे गेलो. खोलीत अांधार
असल् यामु ळे फार काही णिसत नव्हतां . तो एका खखडकीजवळच्या लाकडी खुचीत बसला.
मी सगळी हकीकत सणवस्तर साां णगतली. त्यानां ती शाां तपिे ऐकली. ऐकताना तो पूिा णनश्चल बसून माझ्याकडे
रोखून बघत होता. माझ्या में िूत णजथे शब् णनमाा ि होतात णतथपयांत त्याची नजर पोहचते य, असा काहीसा
घाबरविारा भास मला झाला. माझां बोलिां पूिा होईपयांत त्यानां एकिाही मला मध्ये थाां बवलां नाही णकांवा स्वतः
काही बोलला नाही. सगळां ऐकून घेतल् यावर तो काही क्षि डोळे णमट्ू न आणि िोन्ही हाताां ची बोट्ां जुळून शाां तपिे
णवचार करत राणहला. शे रलॉक होम्ससारखा.
‘तु ला णतथे परत जावां लागेल’ तो स्वतःशी बोलल् यासारखा म्हिाला.
‘कुठे ? सोनवडला?
‘होय. त्या उल् का पाषािाजवळ. त्या पाषािात प्रचां ड णवि् युत चुां बकीय शक्ती साठले ली आहे . रात्री णवणशष्ट वेळी
ती उत्सणजात होत असावी. त्याचा पररिाम मािसाच्या चेतासांस्थे वर होतो. त्याचां णिशाां चां भान नष्ट होतां . म्हिून तो
एका णवणशष्ट अवकाशात सारखा णफरत राहतो.’
‘पि मग मी मुां बईला आल् यावरही मला स्वप्नात वारां वार चकवा का लागतो?’
‘ते मी नक्की नाही साां गू शकिार णकांवा किाणचत साां गू शकेन, पि तु ला समजिार नाही. पि त्यातू न बाहे र कसां
पडायचां हे मात्र मी साां गू शकतो.’
‘कसां?’
‘ तु ला चकवा लागण्याआधी पाषािाजवळ एक मािूस भे ट्ला होता. त्यानां तु झा हात हातात घेतला, बरोबर?’
‘बरोबर’
‘तु लाही तसांच करावां लागेल. रात्री णतथे जायचां आणि एखािा मािूस पाषािाजवळ असला, तर त्याला स्पशा
करायचा. म्हिजे तु झा चकवा त्याला लागे ल आणि तो सुट्ेल.’
‘पि णतथे रात्री कोि असिार? समजा कुिीच आलां नाही तर?’
‘तर कुिीतरी येईपयांत णतथे जात रहायचां ’
िां डीकडून णनघताना माझां डोकां पार भां जाळू न गेलां होतां . णवनोिही फार काही बोलत नव्हता. िां डीच्या बोलण्यात
तथ्य णकतपत आहे माणहत नाही, पि तो लबाड नव्हता अशी माझी खात्री त्याला भे ट्ल् यावर झाली.
रात्री घरी येऊन खूप णवचार केला. शेवट्ी प्रयोग करुन बघायचां ठरवलां . आठवडाभर सोनवडला जाऊन रहायचां .
रोज रात्री आठच्या सुमाराला पाषािाजवळ जाऊन कुिी सापडतां का हे बघायचां .
मी िु सऱ्याच णिवशी णनघालो. अमोलही येतो म्हित होता, पि त्याला णनग्रहानां थोपवलां . हा अनुभव मला
एकट्यानांच घेतला पाणहजे असां आत कुठे तरी जािवत होतां . णवनोि त्याच्याच घरी मु क्काम करण्याचां आग्रह करत
होता. पि मी लॉजवरच राहण्याचा णनिाय घेतला.
िु सऱ्या णिवशी िु पारीच लॉजवर पोहचलो. सामान ठे वून णवनोिकडे गेलो. त्याला राजवाहन िां डीचा सल् ला फारसा
पट्ला नव्हता हे त्याच्या चे हऱ्यावरुन णिसत होतां . पि त्यानां उघड तसां साां गणतलां नाही. त्याच्याकडून मी सातच्या
सुमाराला णनघालो. अध्याा तासात थेट् पाषािाजवळ पोहचलो. स्थाणनक लोकाां च्या मनात या जागेची चाां गलीच
भीती असली पाणहजे. कारि या वेळीही सांपूिा चौक णनमा नुष्य होता. णहवाळा असल् यामु ळे सां ध्याकाळच्या
प्रकाशाचे आसमां तात रें गाळिारे शेवट्चे क्षीि तु कडे बघता बघता णवरुन गेले. अांधार जिू वाट्च बघत
असल् यासारखा भराभर पसरायला लागला. रस्त्यावरच्या णिव्याां चा णफकट् णपवळा प्रकाश अांधारात णमसळू न
अांधाराला त्याचा रां ग लागला होता.
मी त्या पृथ्वीबाहे रुन आले ल् या भव्य पाषािाकडे णनरखून पहात उभा राणहलो. त्याच्यावरच्या अगम्य रे घोट्या आता
जरा बिलल् यासारख्या वाट्ल् या. नेमया कशा ते नक्की साां गता यायचां नाही, पि त्यात काहीतरी बिल झालाय
एवढां माझ्या दृष्टीला णनखश्चत जािवलां . त्या रे षाकृतीांकडे बघताना मला चट्कन एक गोष्ट लक्षात आली. या
पाषािाच्या साणन्नध्यात आल् यापासून या रे घोट्याां सारखां च माझ्यात खोलवर काहीतरी बिलत चाललां य. माझ्या
जािीवेच्या अगिी आतल् या गाभ्यात काही मू लभू त बिल होतायत. मात्र त्याां चां स्वरुप अद्याप मला कळले लां नाही,
किाणचत कधीही कळिार नाही.
मी आठ वाजेपयांत णतथे फेऱ्या मारत राणहलो. पि कुिीही णफरकलां नाही. णतथे एकट्ाच भुतासारखा उभा
असताना माझी पावलां खेचल् यासारखी पुढे पडायला लागली. मनातले णवचार णवरुन जात नाहीसे झाले . मी एका
लयीत पुन्हा त्याच रस्त्याां वरुन चालायला लागलो.
सकाळी डोळे उघडले ते व्हा मी लॉजवर होतो, याचां मला आश्चया वाट्लां नाही. एव्हाना मला या सगळ्याची सवय
झाली होती.
िु सऱ्या णिवशी मी पुन्हा चौकात गेलो. कुिीही आलां नाही. णतसऱ्या णिवशीही ते च.
आठवडा सांपल् यावर मी मुां बईला परतलो. न्यूरॉलॉणजस्टला भे ट्लो. त्याां नी स्कॅणनांग वगैरे केलां . इतरही बऱ्याच
ट्े स्टस् केल् या. त्याां ना माझ्या चेतासांस्थे मध्ये काहीही वेगळां , अनैसणगाक आढळलां नाही. सकायणट्र स्टसकडे गेलो.
त्यानां सगळां णनमू ट्पिे ऐकून काही गोळ्या णलहून णिल् या. त्या गोळ्याां नी माझ्या रोजच्या स्वप्न-भट्कांतीत काहीही
फरक पडला नाही.
आता पाच वषां झालीयत. या काळात मी अनेक णठकािी गेलो. कधी कामाणनणमत्त, तर कधी णफरायला. कधी
णमत्राां बरोबर, तर कधी एकट्ा. पि प्रत्ये क वेळी माझी रात्रीची पाषाि-चौकाभोवतीची भट्कांती कायम असते . िर
मणहन्यात आठ णिवस मी न चु कता सोनवडला जाऊन राहतो. रात्री चौकात जाऊन माझा चकवा घेिारां कुिी येतां
का त्याची वाट् बघतो. ही णवफल वाट् पहािी आता माझ्या आयुष्याचा भाग झालीय. त्यामु ळे कुिी भेट्लां , नाही
भे ट्लां तरी मला फारसा फरक पडत नाही. खरां तर, भे ट्ू नये अशीच माझी इच्छा असते . कारि आता मला कुठे तरी
ही भट्कांती आवडायलाही लागलीय. एरवी ही अशी रात्रभर शून्यावस्था मला गाढ झोपेतसुद्धा कशी प्राप्त झाली
असती? चकव्यातली भट्कांती थाां बली नसली तरी माझी मानणसक तोल शाबूत आहे . लक्ष्मिरावाां नी
साां णगतल् याप्रमािे सुिैवानां मला अजून तरी वेड लागले लां नाही.
या पाच वषाां त मी एकही कथा णलहीली नाही. चार वषाां पूवी प्रयत्न करुन पाणहला. पि पुन्हा ते च पुस्तकाां चे,
पुस्तकवेड्याां चे, ले खकाां चे णवषय. त्यामु ळे णलहायचा थाां बलो. मी कथा णलणहिां थाां बवल् यामु ळे मराठी साणहत्याचां
आणि माझांही काहीही अडत नाही हे माझ्या लक्षात आलां . पि िोन वषाां पासून अमोल अचानक कथा णलहायला
लागला. त्याची पणहली कथा छापून आल् यावर प्रचां ड गाजली. मग िु सरीही गाजली. आता िर वषी णिवाळी अांकात
त्याच्या पाच-सहा तरी कथा असतात. गेल्या वषी त्याचा पणहला सांग्रहसुद्धा आला. आपल् या कथा आपिच
छापायच्या नाहीत हा िां डक मात्र तो कट्ाक्षानां पाळतो.
राजवाहन िां डी मात्र कुठे नाहीसा झाला ते कळलां च नाही. त्याचां बोणळां जचां घर बांिच असतां . मोबाईल तर
त्याच्याकडे कधीच नव्हता. फेसबुक अकाउां ट्ही बांिच आहे . नाही म्हिायला माझ्या स्वप्नातल् या पाषािाजवळच्या
भट्कांतीत त्या चौकात एकिा मला एक उां च मािूस णिसला. तो राजवाहन िां डी होता, असां मला उगीचच वाट्लां .
------------------------------- समाप्त--------------------------------------------

You might also like