You are on page 1of 1

विद्यार्थ्ाांनी परीक्षा अर्ज खालीलप्रमाणे भरािा

(MSBTE Exam 2020-21)

१) प्रथम https://msbte.org.in हि वेबसाईट ओपन करावी.

२) त्यानंतर Online Activities येथे Click करावे.

३) त्यानंतर MSBTE Online Activities Logins (A.Y 2020-21 Eligibilty & Exam Form) येथे Click करावे.

४) त्यानंतर Candidate Login – Exam Form Login येथे Click करावे.

५) त्यानंतर हवद्यार्थ्ाांनी आपला Login ID (Enrolment Number) ि पासिर्ज दे वून लॉहिन करावे (आपल्या

विाा च्या ग्रुपवर प्रत्येक हवद्याथाां ची पासवर्ा हलस्ट अिोदर हदली आिे )

६) लॉहिन झाल्यानंतर Exam Form Summer 2020-21 काळजीपूवाक भरावा. भरलेला अजा Download करून घ्यावा.

७) परीक्षा अजा भरल्यानंतर परीक्षा फी रु. ६००/- Online पद्धतीने खालील बँक खात्यावर भरावी (फी पावती

Download / Screenshot) करून घ्यावी

Principal, Government Polytechnic, Karad


Bank Name – Bank of Maharashtra, Saidapur, Karad

Account Number – 60211514737

IFSC Code – MAHB0000551

MICR Code – 415014016

८) परीक्षा अजा भरणे व ऑनलाईन फी भरणा झाले नंतर Download केलेला अर्ज ि फी पािती या
https://forms.gle/yyKADR3sUFT2ybXL6 हलंक (सदर Active वलिंक खाली विलेली आहे) मधील
माहिती व्यवस्थथत भरून Upload करणे.

You might also like