You are on page 1of 2

अग्रिम राशी करिता अर्ज करणे त्याचा पाठपरु ावा करणे व त्यांच्या पावत्या गोळा करून क्लोजिंग सादर

करणे. सदर साहित्य परु विण्याची जबाबदारी विभागीय कार्यालयाची आहे. तरी आपणास विनंती की
अभियंत्यांना असा आग्रह करू नये त्याऐवजी साहित्याचा व मागण्यात आलेल्या वस्तंचू ा परु वठा करावा.
शिरळा उप-कें द्रातील बॅटरी स्टॅन्ड पर्णू कोसळण्याच्या स्थिती मध्ये आले असताना सद्ध ु ा याबाबत कुठलाच
गांभीर्याने विचार करण्यात आलेला नाही. व वेळेवर वीज परु वठा सरु ळीत रहावा व सरु क्षेच्या दृष्टीने सदर
बॅटरी स्टॅन्ड बदलण्यात आले त्यानतं र दोन ते तीन महिन्यानं ी विचारणा के ल्यानतं र अग्रिम राशी देण्यात
आली याची कृ पया चौकशी करावी अशा प्रकारच्या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही
करावी हि विनतं ी.
1) सर्व शाखा अभियंता यांना स्थायी अग्रीम राशी मिळण्याबाबत-
सर्व शाखा अभियतं ा यानं ा दैनदि ं न कामामं ध्ये नियमित खर्च येतो जसे पाण्याच्या प्रत्येक महिन्याला
पैसे द्यावे लागतात दैनदि ं न कामकाज तसेच डीस्कनेक्शन लिस्ट करिता लागणारे कागद इतर साहित्य झेरॉक्स
इत्यादी कामाकरीता खर्च करावा लागतो परंतु यामधील काही कामाचा खर्च अल्प स्वरूपाचा असनू
सातत्याने करावा लागतो व तेवढ्या खर्चाकरिता तात्परु ते अग्रिम राशी मिळणे करिता अर्ज के ला जात नाही व
के ल्यास तो मिळण्याकरिता दोन ते तीन महिने लागतात. तो पर्यंत सदर कामे प्रलंबित ठे वावे की कसे ? हा
प्रश्न आहे तरीही सर्व अभियंते स्वखर्चाने सर्व दैनंदिन कामे निकाली काढतात काही वेळेस / बहुतांश वेळेस
के बल अथवा तातडीने लागणारे साहित्य भाड्याची गाडी करून न्यावे लागते तसेच विभागीय भंडारा मधील
बह्यस्त्रोत कर्मचारी के बल काढणे गाडीमध्ये टाकण्याकरिता पैशाची मागणी करतात, परंतु ग्राहकांचा रोष
कंपनीच्या विरोधात येऊ नये या उद्देशाने सर्व अभियंते ही कामे स्वखर्चाने करतात याउलट काही भागांमध्ये
याविषयी वेगळी पद्धत अवलंबण्यात येत आहे .सर्व शाखा अभियंत्यांना स्थायी अग्रीम राशी उप-विभागीय
अधिकारी यांना अस्थायी अग्रीम राशी प्रदान करण्यात यावी. सहाय्यक अभियंता श्री रोटे यानं ा गेल्या
कित्येक महिन्यापासनू कुठल्याच प्रकारची स्थायी अथवा अ स्थायी अग्रिम राशी मिळण्याकरिता कार्ड
देण्यात आलेले नाही.वैयक्तिक पाठपरु ावा करून सद्ध ु ा त्याची दखल आजपर्यंत विभागाने घेतलेली नाही. रुजू
झालेल्या प्रत्येक अभियंत्याला कार्ड उपलब्ध आहे किंवा नाही याची शहानिशा करून उपलब्ध करून देणे
क्रमप्राप्त आहे.
2) शाखा कार्यालयामध्ये दैनंदिन कामाकरता आवश्यक सेवा पुरविण्याबाबत-
अमरावती ग्रामीण विभागांतर्गत शाखा कार्यालयांमध्ये दैनंदिन कामकाज करण्याकरिता इटं रनेट
सविु धा अत्यावश्यक असनू त्याशिवाय अभियंत्यांचे शाखा कार्यालयांमधील कोणतेच काम करणे शक्य
नाही. याची पर्णू जाणीव असताना सद्ध ु ा या बाबीकडे व ही अत्यावश्यक सवि ु धा परु विण्याकडे विभागाने
जाणीवपर्वू क दर्ल ु क्ष के लेले आहे .गेल्या एक वर्षापासनू शिराळा , वर्हा व इतर वितरण कें द्रावर इटं रनेट सवि
ु धा
उपलब्ध नसल्या बाबत वारंवार कळविण्यात आल्यानंतरसद्ध ु ा याबाबत विभागामार्फ त कुठलीही कार्यवाही
करण्यात आलेली नाही. तरीसद्ध ु ा सर्व ऑनलाईन ची कामे निकाली काढून त्याची खर्चपर्ती ू करिता विनंती
के ली असता त्यावर अद्याप पर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.
3) शाखा कार्यालय मध्ये शाखा अभियंता तसेच अभ्यागत ग्राहक यांना बसण्याकरता खुर्च्या
नसल्याबाबत-
बरे चशा शाखा कार्यालयामं ध्ये शाखा अभियतं ा तसेच विविध कामाकरता कार्यालयामध्ये भेट
देणारे मान्यवर/ प्रतिष्ठित व्यक्ती /अभ्यागत तसेच ग्राहकानं ा बसण्यासाठी आसन व्यवस्था नाही. ही बाब
माननीय मख्ु य अभियतं ा अमरावती परिमडं ळ याच्ं या लक्षात आल्यानतं र त्यानं ी प्रत्येक शाखा कार्यालयाला
सर्व फर्निचर उपलब्ध करून देण्याकरिता निर्देश दिले व ते सर्वश्रतु आहे. तरीसद्ध ु ा आज पावेतो त्याचं े
निर्देशानसु ार कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही.
4) एच. व्ही. डी. एस./ दीनदयाल उपाध्याय ग्रामीण ज्योति योजना तसेच अन्य योजनेअंतर्गत झालेल्या
कामाबाबत / होत असलेल्या कामाबाबत-
सद्यस्थितीमध्ये एच. व्ही. डी. एस./ दीनदयाल उपाध्याय ग्रामीण ज्योति योजना तसेच अन्य
योजनेअंतर्गत विविध कामे सरू ु असनू सदर ठिकाणी कार्यरत कर्मचारी अभियंता यांची बदली झाल्यास सदर
काम कोणत्या कंत्राटदाराने कोणत्या साली के ले याची माहिती उपलब्ध राहत नाही. अशातच काही पडझड
वा काही त्रटु ी निघाल्यास अथवा गॅरंटी वेळेमध्ये काही दरुु स्ती करून घ्यावयाचे असल्यास त्याची माहिती
नसल्यामळ ु े ,चक
ु ीच्या माहितीच्या आधारे सदर कामाचा भर्दंु ड महावितरणला बसतो तरी सर्व कंत्राटदाराला
त्यांनी उभारलेल्या खांबावर रोहित्र ठिकाणी नाव व कामाचा दिनांक इत्यादी माहिती वाचता येईल अशा
पद्धतीने टाकल्यास कंपनीवरील अतिरिक्त बोजा कमी करता येईल.
5) एच. व्ही. डी. एस.योजने अंतर्गत लावण्यात येणारे रोहित्र सरू ु करतेवेळी नादुरुस्त होत
असल्याबाबत-
एच. व्ही. डी. एस.योजने अतं र्गत तिवसा उपविभाग तसेच अन्य उपविभागात उभारण्यात आलेल्या
रोहित्र चार्जिंग चे वेळेसच नादरुु स्त निघत आहे. एच. व्ही. डी. एस. कृ षी हा महाराष्ट्र शासनाचा पथदर्शी
कार्यक्रम असनू यामध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक साहित्याची तपासणी झालेली असताना. अशा प्रकारच्या
घटना मोठ्या प्रमाणात होतानं ा दिसतात अशा घटनेमळ ु े ग्राहकामं ध्ये महावितरण कंपनीची प्रतिमा मलिन होत
आहे. हे सर्व रोहित्र बदलण्याकरिता पाठपरु ावा करणे व बदलवण्याच्या कामाचा अतिरिक्त बोजा कर्मचारी/
अभियंत्यावर पडत आहे. तसेच वर्षानवु र्षे प्रलंबित कृ षी पंपाचे विद्यतु ीकरण होताना अशा घटनेमळ ु े
शेतकऱ्यांमध्ये कंपनीविषयी रोष निर्माण होत आहे.
6) मेन्टे नन्स मधील अंदाजपत्रक याबाबत-

You might also like