You are on page 1of 4

प्रती,

दि.३०.११.२०१९
मा.कार्यकारी अभियंता
सं.व.स.ु विभाग
अमरावती ग्रामीण

विषय :- तक्रार निवारण समितीच्या बैठकी करिता प्रस्तावित प्रश्नावली सादर करणेबाबत.
सदं र्भ :- का.अ./अम./ग्रा./तां./७७२५ दिनाक ं .२८.११.२०१९.
महोदय,
आपण दिलेल्या सदं र्भांकित पत्रानसु ार सभासदाचं े वैयक्तिक तसेच दैनदि ं न कामकाजामध्ये
भेडसावणाऱ्या समस्या खालील प्रमाणे आहेत.
1) मोबाईलमध्ये ॲप मिटर रिप्लेसमेंट भरताना वारंवार येणाऱ्या अडचणी-
महावितरण कंपनीने मोबाईल ॲप सरू ु के लेले आहे त्यामध्ये काही सवि ु धा अत्यंत चांगले आहेत परंतु
काही बाबतीत दैनंदिन कामकाज करताना अडचणी निर्माण होतात व त्यांचे स्क्रींशोट व्हाट्सअप वर
टाकण्यात येतात परंतु त्या बाबतीमध्ये करावयाच्या उपाययोजना ह्या कळवल्या जात नाहीत अथवा त्या
बाबतीमध्ये मोबाईल ॲप मध्ये सधु ारणा करण्यात आली अथवा कसे याबाबत कुठलीही माहिती टाकण्यात
येत नाही अथवा त्याचा वरिष्ठ / योग्य पातळीवर पाठपरु ावा होतांना दिसत नाही. याउलट अन्य विभागांशी
करून फक्त आकडेवारीमध्ये तल ु ना के ली जाते. परंतु सभासदांच्या मोबाईलवरील मांडलेल्या अडचणींना
दर्ल
ु क्षित ठे वले जाते. सभासद अभियंत्यांनी मोबाईल वर टाकलेल्या अडचणींना योग्य उपाययोजना करून
त्याला करण्याकरिता तसेच काही बाबतीमध्ये पाठपरु ावा करण्याकरता जबाबदार अधिकारी निश‍चि ् त
करावा.
2) दैनंदिन कामकाजकरिता फ्युज वायर, कीट-कॅ ट इत्यादी साहित्य उपलब्ध करून देणेबाबत-
गेल्या वर्षभरापासनू कुठल्याच वितरण कें द्राला फ्यजु वायर, कीट-कॅ ट इत्यादी तसेच उपकें द्रा करिता व
वितरण कें द्राकरिता छापील साहित्य परु विण्यात आलेले नाही वर नमदू दैनंदिन कामाकरिता लागणारे साहित्य
परु े शा प्रमाणात व सातत्याने परु वठा के ला जावा. या सर्व साहित्याचा परु वठा न झाल्यामळ ु े कर्मचारी तात्परु ती
पर्यायी व्यवस्था करतात व वीजपरु वठा बंद राहिल्यास ग्राहक आक्रमक होतात. त्यामळ ु े अपघाताची शक्यता
नाकारता येत नाही तरी वर नमदू सर्व साहित्यांचा सातत्याने व परु े शा प्रमाणात परु वठा करण्यात यावा.
3) कंपनीचे मालमत्तेस झालेल्या नुकसानीबाबत-
पावसाळ्यामध्ये, आधी व नंतर महावितरणचे मालमत्तेस मोठ्या प्रमाणात नक ु सान होते व विज
परु वठा सरु ळीत करण्याकरता अभियंते व कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करतात व कामाचे निकड लक्षात घेऊन
कंत्राटदारामार्फ त काम करून घेण्यात येते परंतु सदर कामाचे अंदाजपत्रक मंजरु ीकरिता पाठविण्यात
आल्यानतं र सदर अदं ाजपत्रका सोबत सबं धि ं त कार्य क्षेत्रामं धील माननीय तहसीलदार याचं े प्रमाणपत्र
आवश्यक आहे अशी त्रटु ी काढून परत पाठविण्यात येतात.अभियत्ं यानं ा दैनदि ं न कामकाजामध्ये अनेक
अडचणींना सामोरे जावे लागते त्यामळ ु े वीज बिल दरुु स्ती कृ षिपपं ाची नवीन वीज जोडणी व इतर
कामाक ं रिता कार्यालयामध्ये भेट देणाऱ्या अभ्यागताचं ी समजतू काढताना सपं र्णू वेळ खर्ची जातो त्यातच
अन्य कामामळ ु े रात्री-अपरात्री तसेच सट्टु ीच्या दिवशी सदर अदं ाजपत्रक मोठ्या कसरतीने बनवल्यानतं र अशा
कारणास्तव येत असतील तर ही शोकाति ं का आहे याउलट सबं धि ं त नकु सानाची माहिती शाखा
अभियत्ं याकडून लगेचच वरिष्ठ कार्यालयाला कळवली जाते व त्या अनषु गं ाने आपले कार्यालयामार्फ त
याबाबतीत पत्रव्यवहार झाल्यास त्याला वेगळ्या प्रकारचे महत्त्व प्राप्त होते व याबाबत प्रमाणपत्र मिळण्याची
शक्यता वाढते व सदर कामाकरिता आधार उपलब्ध नसल्यामळ ु े तसेच अंदाजपत्रक मंजरू होत नसल्यामळ ु े
कंत्राटदार काम करण्यास तयार होत नाही सर्व कामे करण्याकरिता कंत्राटदाराची तातडीने नेमणक ू करावी व
परु े शा रकमेचे आदेश द्यावेत तसेच कालबद्ध कार्यक्रम देण्यात यावा जेणेकरून पढु ील कायदेशीर तसेच अन्य
अडचणी निर्माण होणार नाही. तसेच ही कामे न झाल्यामळ ु े कुठलीही कायदेशीर दडं ात्मक कारवाई करता
आमची सभासद अभियंता जबाबदार राहणार नाही.
4) अस्थायी अग्रिम राशी प्रदान करताना होणाऱ्या अडवणूकी बाबत-
वर नमदू के ल्याप्रमाणे अभियंत्यांना दैनंदिन कामकाजामध्ये विविध समस्यांना सामोरे जावे लागते व
त्यामधील काही समस्या जटिल होऊ नये व तातडीने उपाययोजना आवश्यक असल्यास तसेच दैनंदिन
कामकाज याकरिता व अन्य महत्त्वाचे कामाकरिता असतानाही अग्रिम राशी मिळण्याकरिता अर्ज करण्यास
वरिष्ठाक ं डून सागं ण्यात येते परंतु आपली स्वाक्षरी झाल्यानतं र व मजं रू के लेल्या अर्जांची दोन ते तीन महिने
अडवणक ू के ली जाते. विभागीय कार्यालयामं ध्ये, उपविभागीय अभियतं ा याचं े शिफारशीसह पाठवण्यात
येणाऱ्या अर्जाबाबत अश्या कार्यपद्धतीचा अवलबं के ला जात असेल तर ती नक्कीच गभं ीर बाब आहे. व हे
अर्ज प्रलबि ं त ठे वताना कुठलाही पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही. कंपनीचे कामाकरिता सदर अग्रिम राशी
मागण्यात येते व ती मागनू प्रत्येक अभियतं ा स्वतःची मागे अजनु तीन कमी लावनू घेतो सदर अग्रिम राशी
करिता अर्ज करणे त्याचा पाठपरु ावा करणे व त्यांच्या पावत्या गोळा करून क्लोजिंग सादर करणे. सदर
साहित्य परु विण्याची जबाबदारी विभागीय कार्यालयाची आहे. तरी आपणास विनंती की अभियंत्यांना असा
आग्रह करू नये त्याऐवजी साहित्याचा व मागण्यात आलेल्या वस्तंचू ा परु वठा करावा. शिरळा उप-कें द्रातील
बॅटरी स्टॅन्ड पर्णू कोसळण्याच्या स्थिती मध्ये आले असताना सद्ध ु ा याबाबत कुठलाच गांभीर्याने विचार
करण्यात आलेला नाही. व वेळेवर वीज परु वठा सरु ळीत रहावा व सरु क्षेच्या दृष्टीने सदर बॅटरी स्टॅन्ड
बदलण्यात आले त्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी विचारणा के ल्यानंतर अग्रिम राशी देण्यात आली याची
कृ पया चौकशी करावी अशा प्रकारच्या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी हि विनंती.
5) सर्व शाखा अभियंता यांना स्थायी अग्रीम राशी मिळण्याबाबत-
सर्व शाखा अभियंता यांना दैनंदिन कामांमध्ये नियमित खर्च येतो जसे पाण्याच्या प्रत्येक महिन्याला
पैसे द्यावे लागतात दैनंदिन कामकाज तसेच डीस्कनेक्शन लिस्ट करिता लागणारे कागद इतर साहित्य झेरॉक्स
इत्यादी कामाकरीता खर्च करावा लागतो परंतु यामधील काही कामाचा खर्च अल्प स्वरूपाचा असनू
सातत्याने करावा लागतो व तेवढ्या खर्चाकरिता तात्परु ते अग्रिम राशी मिळणे करिता अर्ज के ला जात नाही व
के ल्यास तो मिळण्याकरिता दोन ते तीन महिने लागतात. तो पर्यंत सदर कामे प्रलंबित ठे वावे की कसे ? हा
प्रश्न आहे तरीही सर्व अभियंते स्वखर्चाने सर्व दैनंदिन कामे निकाली काढतात काही वेळेस / बहुतांश वेळेस
के बल अथवा तातडीने लागणारे साहित्य भाड्याची गाडी करून न्यावे लागते तसेच विभागीय भंडारा मधील
बह्यस्त्रोत कर्मचारी के बल काढणे गाडीमध्ये टाकण्याकरिता पैशाची मागणी करतात, परंतु ग्राहकांचा रोष
कंपनीच्या विरोधात येऊ नये या उद्देशाने सर्व अभियंते ही कामे स्वखर्चाने करतात याउलट काही भागांमध्ये
याविषयी वेगळी पद्धत अवलंबण्यात येत आहे .सर्व शाखा अभियंत्यांना स्थायी अग्रीम राशी उप-विभागीय
अधिकारी यांना अस्थायी अग्रीम राशी प्रदान करण्यात यावी. सहाय्यक अभियंता श्री रोटे यानं ा गेल्या
कित्येक महिन्यापासनू कुठल्याच प्रकारची स्थायी अथवा अ स्थायी अग्रिम राशी मिळण्याकरिता कार्ड
देण्यात आलेले नाही.वैयक्तिक पाठपरु ावा करून सद्ध ु ा त्याची दखल आजपर्यंत विभागाने घेतलेली नाही. रुजू
झालेल्या प्रत्येक अभियत्ं याला कार्ड उपलब्ध आहे किंवा नाही याची शहानिशा करून उपलब्ध करून देणे
क्रमप्राप्त आहे.
6) शाखा कार्यालयामध्ये दैनदि ं न कामाकरता आवश्यक सेवा परु विण्याबाबत-
अमरावती ग्रामीण विभागातं र्गत शाखा कार्यालयामं ध्ये दैनदि ं न कामकाज करण्याकरिता इटं रनेट
सविु धा अत्यावश्यक असनू त्याशिवाय अभियत्ं याचं े शाखा कार्यालयामं धील कोणतेच काम करणे शक्य
नाही. याची पर्णू जाणीव असताना सद्ध ु ा या बाबीकडे व ही अत्यावश्यक सवि ु धा परु विण्याकडे विभागाने
जाणीवपर्वू क दर्ल ु क्ष के लेले आहे .गेल्या एक वर्षापासनू शिराळा , वर्हा व इतर वितरण कें द्रावर इटं रनेट सवि
ु धा
उपलब्ध नसल्या बाबत वारंवार कळविण्यात आल्यानंतरसद्ध ु ा याबाबत विभागामार्फ त कुठलीही कार्यवाही
करण्यात आलेली नाही. तरीसद्ध ु ा सर्व ऑनलाईन ची कामे निकाली काढून त्याची खर्चपर्ती ू करिता विनंती
के ली असता त्यावर अद्याप पर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.
7) शाखा कार्यालय मध्ये शाखा अभियंता तसेच अभ्यागत ग्राहक यांना बसण्याकरता खुर्च्या
नसल्याबाबत-
बरे चशा शाखा कार्यालयांमध्ये शाखा अभियंता तसेच विविध कामाकरता कार्यालयामध्ये भेट
देणारे मान्यवर/ प्रतिष्ठित व्यक्ती /अभ्यागत तसेच ग्राहकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था नाही. ही बाब
माननीय मख्ु य अभियंता अमरावती परिमंडळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रत्येक शाखा कार्यालयाला
सर्व फर्निचर उपलब्ध करून देण्याकरिता निर्देश दिले व ते सर्वश्रतु आहे. तरीसद्ध ु ा आज पावेतो त्याचं े
निर्देशानसु ार कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही.
8) एच. व्ही. डी. एस./ दीनदयाल उपाध्याय ग्रामीण ज्योति योजना तसेच अन्य योजनेअंतर्गत झालेल्या
कामाबाबत / होत असलेल्या कामाबाबत-
सद्यस्थितीमध्ये एच. व्ही. डी. एस./ दीनदयाल उपाध्याय ग्रामीण ज्योति योजना तसेच अन्य
योजनेअतं र्गत विविध कामे सरू ु असनू सदर ठिकाणी कार्यरत कर्मचारी अभियतं ा याचं ी बदली झाल्यास सदर
काम कोणत्या कंत्राटदाराने कोणत्या साली के ले याची माहिती उपलब्ध राहत नाही. अशातच काही पडझड
वा काही त्रटु ी निघाल्यास अथवा गॅरंटी वेळेमध्ये काही दरुु स्ती करून घ्यावयाचे असल्यास त्याची माहिती
नसल्यामळ ु े ,चक ु ीच्या माहितीच्या आधारे सदर कामाचा भर्दंु ड महावितरणला बसतो तरी सर्व कंत्राटदाराला
त्यांनी उभारलेल्या खांबावर रोहित्र ठिकाणी नाव व कामाचा दिनांक इत्यादी माहिती वाचता येईल अशा
पद्धतीने टाकल्यास कंपनीवरील अतिरिक्त बोजा कमी करता येईल.
9) एच. व्ही. डी. एस.योजने अंतर्गत लावण्यात येणारे रोहित्र सुरू करतेवेळी नादुरुस्त होत
असल्याबाबत-
एच. व्ही. डी. एस.योजने अंतर्गत तिवसा उपविभाग तसेच अन्य उपविभागात उभारण्यात आलेल्या
रोहित्र चार्जिंग चे वेळेसच नादरुु स्त निघत आहे. एच. व्ही. डी. एस. कृ षी हा महाराष्ट्र शासनाचा पथदर्शी
कार्यक्रम असनू यामध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक साहित्याची तपासणी झालेली असताना. अशा प्रकारच्या
घटना मोठ्या प्रमाणात होतांना दिसतात अशा घटनेमळ ु े ग्राहकांमध्ये महावितरण कंपनीची प्रतिमा मलिन होत
आहे. हे सर्व रोहित्र बदलण्याकरिता पाठपरु ावा करणे व बदलवण्याच्या कामाचा अतिरिक्त बोजा कर्मचारी/
अभियंत्यावर पडत आहे. तसेच वर्षानवु र्षे प्रलंबित कृ षी पंपाचे विद्यतु ीकरण होताना अशा घटनेमळ ु े
शेतकऱ्यांमध्ये कंपनीविषयी रोष निर्माण होत आहे.
10) मेन्टे नन्स मधील अंदाजपत्रक याबाबत-
सर्व शाखा अभियंता सर्वे करून व धकाधकीची कामकाजा मधनू वेळ काढून देखभाल दरुु स्ती करता
अंदाजपत्रके बनवतात त्यापैकी मंजरू झालेल्या अंदाजपत्रक यापैकी काही अंदाजपत्रका पैकी काही कामे पर्णू
के ले जातात परंतु बऱ्याच अंदाजपत्रीत कामाकडे दर्ल ु क्ष होते सदर मंजरू झालेल्या अंदाजपत्रकाच्या प्रति
शाखा कार्यालयापर्यंत प्राप्त होत नाहीत. तसेच मंजरू अंदाजपत्रीत कामे प्रलंबित आहेत ,त्याकरिता देखभाल
दरुु स्तीचे बजेटमध्ये तरतदू होणे आवश्यक आहे तरी अशी विभागांमध्ये प्राप्त झालेले अंदाजपत्रके मंजरू
करण्यात आलेली व परत करण्यात आलेल्या अदं ाजपत्रक व मजं रू अदं ाजपत्रक पैकी कामे पर्णू झालेली व
कामे प्रलबि ं त आहे अशा अदं ाजपत्रकाची गेल्या तीन वर्षाची माहिती परु विण्यात यावी व सदर मजं रू
अदं ाजपत्रका मधील शिल्लक राहिलेल्या अदं ाजपत्रका करिता के लेल्या उपाययोजनाचं ी माहिती देण्यात यावी
ही विनतं ी.
11) एच. व्ही. डी. एस.योजने अंतर्गत वापरण्यात येणाऱ्या GI स्ट्रीप बाबत-
सदं र्भ -दिनाकं 25 11 19 रोजी एच. व्ही. डी. एस.योजने अतं र्गत सरू ु असलेल्या कामाची सयं क्त

पाहणी
वरील विषयास अनसु रून दिनांक 25 11 19 रोजी योजनेअंतर्गत सरू ु असलेल्या कामाची संयक्त ु
पाहणी करण्यात आली, त्यानसु ार सदर कामांमध्ये अर्थीग करिता वापरण्यात येत असलेल्या GI स्ट्रीप मळ ु े
अडचणी निर्माण होताना दिसतात. सदर GI स्ट्रीप ची लांबी दहा ते बारा फुटा पेक्षा जास्त उपलब्ध नसल्याचे
कळते, त्यामळ ु े डीपी वरून खाली उतरवण्यात आलेल्या प्रत्येक पट्टीला जोड द्यावा लागतो सदर जोड देताना
एक छिद्र पाडण्यात येते व नट बोल्ट वापरून जोड देण्यात येतो परंतु पट्टीला बरे चदा कामाचे ठिकाणी छिद्र
मारतानं ा काही भाग छिद्राचे विरुद्ध बाजनू े वर येतो त्यामळु े जोड दिलेल्या ठिकाणी दोन पट्टी मधील जोड
योग्य होत नाही. त्यातच या ठिकाणी बिघाड झाल्यास सदर ठिकाणी विद्यत्वि ु रोध निर्माण होतो व लिके ज
करंट सद्ध
ु ा अर्थ होत नाही, अशाप्रकारामळ ु े घटना अपघात होऊ शकतो. रोहीत्राचे न्यट्रु ल जवळ ही पट्टी
वाकविण्यात अडचण येत असल्यामळ ु े न्यट्रु ल जवळ जोड देण्यात येतो व अर्थिंग योग्य न झाल्यामळ ु े होल्टेज
मध्ये असमतोल होऊन त्यावरील विद्यतु उपकरणे व ट्रांसफार्मर क्षतिग्रस्त होऊ शकतात.
तसेच एच. व्ही. डी. एस. योजनेमध्ये वापरण्यात येणाऱ्या रोहित्र पासनू ते मीटरपर्यंत जोडण्यात
आलेल्या के बलमधील न्यट्रु ल करिता ओपन कंडक्टर/ bare कंडक्टर वापरण्यात येत आहे, यामळ ु े वाहिनीवर
किंवा के बलमध्ये काही लिके ज करंट अथवा short circuit असल्यास तो या ओपन कंडक्टर मधनू प्रवाहित
होऊन सदर ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सर्व ठिकाणी इन्सल ु ेटेड के बल
वापरण्याकरता कंत्राटदारानं ा आदेश देण्यात यावे हि विनतं ी.
सदर सर्व विषयावर सकारात्मक दृष्टीने विचार करून समस्या निकाली काढण्याकरिता उपाय योजना
तातळीने करावी हि विनंती.

You might also like