You are on page 1of 15

ग्रामपंचायत कर आकारणी

कर आकारणी सुत्रे, घसारा दर, भारांक, कराचे


दर,पाणीपट्टी दर, कर आकारणी नोटीस नमुना, कर
आकारणी सममती प्रमाणपत्र

www.majhigrampanchayat.com

संदभभ:
1. महाराष्ट्र ग्रामपच
ं ायत अमिमनयम -1958
2.महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी मनयम 1960
3.महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुिारणा) मनयम 2015
भांडवली मूल्य काढण्यासाठीचे सूत्रे

क) ज्या ग्रामीण भागाकररता वामषभक मुल्य दर तक्त्यामध्ये इमारतीचे स्वतंत्र वामषभक मूल्यदर मवमनभमदष्ट
के लेले नाहीत अशा भागासाठी सूत्र :

इमारतीचे भांडवली मूल्य = [( इमारतीचे क्षेत्रफळ × जमीनीचे वार्षिक मल्ू यदर) +( इमारतीचे क्षेत्रफळ ×
इमारतीच्या बाांधकामाच्या प्रकारानसु ार बाांधकामाचे दर × घसारा दर)] × इमारतीच्या वापरानसु ार भाराांक

ख) ज्या ग्रामीण भागाकररता वामषभक मुल्य दर तक्त्यामध्ये इमारतीचे स्वतंत्र वामषभक मूल्यदर मवमनभमदष्ट
के लेले आहेत अशा भागासाठी सत्रू :

इमारतीचे भाडं वली मूल्य = इमारतीचे क्षेत्रफळ × इमारतीचे वार्षिक मल्ू यदर × घसारा दर ×इमारतीच्या
वापरानसु ार भाराक
ां

ग) जममनीचे भांडवली मूल्य सत्रू :

जममनीचे भांडवली मूल्य = जर्मनीचे क्षेत्रफळ × जर्मनीचे वार्षिक मल्ू यदर

www.majhigrampanchayat.com
इमारतीचे वयोमानानुसार घसारा दर

इमारतीचे वयोमान (वषािमध्ये) घसारा वजावटीनांतर होणारी मल्ु याची टक्के वारी

1.झोपडी र्कांवा मातीचे घर 3.दगड र्वटाच ां े चनु ा


2.दगड र्वटाांचे मातीचे घर र्कांवा र्सांमटे ् चे पक्के घर
4.आरसीसी पध्दतीचे घर
0 ते 2 वषि 100 % 100 %

2 पेक्षा जास्त व 5 वषािपयंत 95 % 95 %

5 पेक्षा जास्त व 10 वषािपयंत 85 % 90 %

10 पेक्षा जास्त व 20 वषािपयंत 75 % 80 %

20 पेक्षा जास्त व 30 वषािपयंत 60 % 70 %

30 पेक्षा जास्त व 40 वषािपयंत 45 % 60 %

40 पेक्षा जास्त व 50 वषािपयंत 30 % 50 %

50 पेक्षा जास्त व 60 वषािपयंत 20 % 40 %

60 पेक्षा जास्त 15 % 30 %

इमारतीचा वापर व भारांक :

अ.क्र. इमारतीचा वापर भाराांक


1 र्नवासी 1.00
2 औद्योर्गक 1.20
3 वार्णर्ययक 1.25

www.majhigrampanchayat.com
ग्रामपंचायत कराचे मकमान व कमाल दर व ठरमवलेले दर आमण इमारतीचे वामषभक मुल्य दर

ग्रामपच
ां ायत सभा र्दनाक
ां : ------------------------ ठराव क्र. :-----------------------

ग्रामपांचायत:--------------------------- ता.-------------------------- र्ज.-----------------------------

कराचा दर इमारतीचे वार्षिक मल्ु य दर


प्रर्त रु.1000 च्या भाांडवली मल्ु यावर र्कांवा त्याच्या (Readyraken rate)
भागावर
र्मळकत प्रकार र्कमान दर कमाल दर ग्रा.पां.ने र्नर्ित
के लेले दर
1.झोपडी र्कांवा 30 पैसे 75 पैसे
मातीचे घर
2.दगड र्वटाांचे 60 पैसे 120 पैसे
मातीचे घर
3.दगड र्वटाांचे चनु ा 75 पैसे 150 पैसे
र्कांवा र्सांमटे ् चे पक्के घर
4.आरसीसी पध्दतीचे 120 पैसे 200 पैसे
घर

5.सहान जागा 150 पैसे 500 पैसे

मनो-यावरील कराचा दर:


अ.क्र. मनो-याांचे भाग ग्रामपांचायतीचा प्रकार र्कमान दर (रुपये) कमाल दर (रुपये) ग्रा.प.ां ने र्नर्ित
के लेले दर (रुपये)
1 मनो-याचे तळघर ग्रामपांचायतीचा कोणताही प्रकार 3.00 (तीन रुपये) 8.00 (आठ रुपये)
(प्रर्त चौरस फूट)
2. खल ु ी जागा अ)सविसाधारण र्कांवा डोंगराळ 0.20 (वीस पैसे) 0.40
(प्रर्त 100 चौरस फूट) आर्दवासी क्षेत्र असलेल्या (चाळीस पैसे )
ग्रामपांचायती
ब) महानगरपार्लका र्कांवा 0.40 (चाळीस पैसे) 0.80 (ऐशां ी पैसे)
नगरपार्लका याांच्या लगतच्या
सवि ग्रामपांचायती

www.majhigrampanchayat.com
सामान्य आरोग्य रक्षण उपकराचे दर
अ.क्र. इमारतीच्या क्षेत्रफळाची मयाभदा ग्रा.प.ं ने मनमित
मकमान कर कमाल कर (रुपये)
के लेले दर (रुपये)
(रुपये)
1 300 चौरस फूट क्षेत्रफळापयंत सवि इमारती 10 20
2 300 चौरस फूटाांपेक्षा अर्धक आर्ण 700 20 40
चौरस फुटाांपयंत क्षेत्रफळाच्या सवि इमारती
3 700 चौरस फूटापां ेक्षा अर्धक क्षेत्रफळ 25 50
असलेल्या सवि इमारती

मदवाबत्ती कर
अ.क्र. इमारतीच्या क्षेत्रफळाची मयाभदा ग्रा.प.ं ने मनमित
मकमान कर कमाल कर (रुपये)
के लेले दर (रुपये)
(रुपये)
1 300 चौरस फूट क्षेत्रफळापयंत सवि इमारती 10 20
2 300 चौरस फूटाांपेक्षा अर्धक आर्ण 700 20 40
चौरस फुटाांपयंत क्षेत्रफळाच्या सवि इमारती
3 700 चौरस फूटापां ेक्षा अर्धक क्षेत्रफळ 25 50
असलेल्या सवि इमारती

www.majhigrampanchayat.com
मवशेष पाणीपट्टीचे दर
1)भाग-अ. मीटर पद्धतीव्यर्तररक्त इतर पद्धतीने परु र्वण्यात येणा-या पाण्याबाबत
अ.क्र. मोजमाप यंत्र मवरमहत घरगतु ी वापरासाठी ग्रा.प.ं ने मनमित
मकमान कर कमाल कर (रुपये)
के लेले दर (रुपये)
(रुपये)
1 12 र्मलीमीटर (1/2 इचां ) व्यासाच्या प्रर्तवषी रू. 360 *
नळजोडणीकररता
2 20 र्मलीमीटर (3/4 इचां ) व्यासाच्या प्रर्तवषी रू. 750 *
नळजोडणीकररता
मोजमाप यांत्र र्वरर्हत ‘मबगर घरगुती वापरासाठी’ पाण्याचे दर हे मोजमाप यांत्र र्वरर्हत घरगतु ी वापरासाठी असलेल्या
पाण्याच्या दरापेक्षा दप्ु पट राहतील.

2) भाग-ब. मोजमाप यत्रं ाद्वारे (मीटर पद्धतीने) पाणीपरु वठा दर


घरगतु ी वापरासाठी दर
1 प्रत्येक 1,000 र्लटसि र्कांवा त्याचा भाग रू. 1.25 अर्धक 10 पैसे अर्धभार
मबगर घरगुती वापरासाठी
2 प्रत्येक 1,000 र्लटसि र्कांवा त्याचा भाग रू. 2.50 अर्धक 20 पैसे अर्धभार

3) भाग-क. खाजगी नळजोडणी फी (शुल्क)


1 12 र्मलीमीटर (1/2 इचां ) व्यासाची रू. 75
नळजोडणी
2 20 र्मलीमीटर (3/4 इचां ) व्यासाची रू.120
नळजोडणी

4) भाग –ड. ग्रामपच


ं ायतीच्या लोकसख्
ं येच्या आिारे खाजगी नळजोडणी अनामत रकमा
1 घरगतु ी वापरासाठी रू. 500 ते 1,000
2 र्बगर घरगतु ी वापरासाठी रू. 1,000 ते 15,000

www.majhigrampanchayat.com
इतर कर व फी यांचे दर :-

अ.क्र. कराचा प्रकार मकमान दर कमाल दर ग्रा.पं.ने मनमित के लेले दर


सामान्य पाणीपट्टी 75 *

www.majhigrampanchayat.com
कायािलय ग्रा.पां.------------------------
ता.-------------------- र्ज.------------------
र्दनाांक : / /20
वाचा :
1. महाराष्ट्र ग्रामपचां ायत कर व फी र्नयम 1960
2. महाराष्ट्र ग्रामपांचायत कर व फी (सधु ारणा) र्नयम 2015
3. कायािलय ग्रामपांचायत ------------------------- मार्सकसभा ठराव र्द. -------------

आकारणी यादी बाबत नोटीस (1)


सवि सन्मानर्नय ग्रा.प.ां सदस्् य, ग्रामस्थ, व सवि सबां र्धत मालमत्ताधारक यानां ा सदर जार्हर प्रगटनाद्वारे सर्ु चत
करण्यात येते वरील सांदभि क्र.01 ते 03 अनसु ार ग्रामपांचायत कायािलय ---------------------------------- ने
ग्रामपांचायत कर व फी याांची फे रआकारणी करण्याचा र्नणिय घेतला आहे.
ग्रामपचां ायतची करआकारणी सर्मती र्दनाक ां :----------------- ते --------------- या कालावधीत
आकारणी यादीच्या अनुषगां ाने मालमत्ताांची तपासणी करणार आहे. कररता सवि सांबर्धत मालमत्ताधारक याांनी वरील
र्दनाांकास सांबर्धत र्ठकाणी हजर रहावे.

सरपांच ग्रामसेवक/ग्रा.र्व.अ.
ग्रामपांचायत -----------------

www.majhigrampanchayat.com
कायािलय ग्रा.पां.------------------------
ता.-------------------- र्ज.------------------
र्दनाांक : / /20

वाचा :1. महाराष्ट्र ग्रामपचां ायत कर व फी र्नयम 1960

2. महाराष्ट्र ग्रामपचां ायत कर व फी (सधु ारणा) र्नयम 2015


3. कायािलय ग्रामपचां ायत ------------------ आकारणी यादी बाबत नोटीस (1)र्द. -------------

आकारणी यादी बाबत नोटीस (2)


सवि सन्मानर्नय ग्रा.पां.सदस्् य, ग्रामस्थ, व सवि सांबर्धत मालमत्ताधारक याांना सदर जार्हर प्रगट्नद्वारे सर्ु चत
करण्यात येते वरील सांदभि क्र.01 ते 03 अनसु ार ग्रामपांचायत कायािलय -------------------------- ने ग्रामपांचायत कर
व फी याांची फे रआकारणी करण्याचा र्नणिय घेतला आहे.
सांदभि क्र.03 नसु ार ग्रामपांचायत कायािलय ------------------------ ची करआकारणी सर्मती ने आकारणी
यादीच्या अनषु गां ाने मालमत्ताांची तपासणी के ली असनू आकारणी यादी तयार के ली आहे. सदरील यादी यासोबत
प्रर्सध्द करण्यात येत आहे. तसेच ग्रामपांचायत कायािलयात तपासणीसाठी खल ु ी आहे.
या बाबत कुणाच्या काही हरकती र्कांवा सचु ना असल्यास त्याांनी त्या लेखी स्वरुपात र्दनाांक:-------------
पयंत ग्रामपच ां ायत कायािलयात सादर कराव्यात.त्या र्दनाक ां ानतां र प्राप्त हरकती र्कांवा सचु ना असल्यास त्यावर
र्वचारर्वर्नमय करण्यात येऊन यादी अर्ां तम के ली जाईल.

सरपांच ग्रामसेवक/ग्रा.र्व.अ.
ग्रामपांचायत -----------------

सोबत: आकारणी यादी प्रत

www.majhigrampanchayat.com
कायािलय ग्रा.पां.-------------------------
ता.---------------- र्ज.-----------------
र्दनाांक : / /20
वाचा :1. महाराष्ट्र ग्रामपांचायत कर व फी र्नयम 1960
2. महाराष्ट्र ग्रामपांचायत कर व फी (सधु ारणा) र्नयम 2015
3. कायािलय ग्रामपचां ायत ------------------------- मार्सकसभा ठराव र्द. -------------

कर व फी यांची फेरआकारणी नोटीस (1)


सवि सन्मानर्नय ग्रा.प.ां सदस्् य, ग्रामस्थ, व सवि सबां र्धत मालमत्ताधारक यानां ा सदर जार्हर प्रगट्नद्वारे सर्ु चत
करण्यात येते वरील सांदभि क्र.01 ते 03 अनसु ार ग्रामपांचायत कायािलय --------------------------------- ने
ग्रामपांचायत कर व फी याांची फे रआकारणी करण्याचा र्नणिय घेतला आहे.
ग्रामपांचायत कायािलयाने आपल्या सभेत ठरर्वलेले कर व फी याांचे दर व वरील कर व फी र्नयमाचे सांबर्धत
भाग यासोबत प्रर्सध्द करण्यात येत आहे.
ग्रामपांचायतने आपल्या सभेत ठरर्वलेले कर व फी याांचे दराबाबत कुणाच्या काही हरकती र्कांवा सचु ना
असल्यास त्याांनी त्या लेखी स्वरुपात र्दनाांक:--------------------पयंत ग्रामपांचायत कायािलयात सादर कराव्यात.
वरील र्दनाांकानांतर ग्रामपांचायत त्या र्वचारात घेईल.

सरपांच ग्रामसेवक/ग्रा.र्व.अ.
ग्रामपच
ां ायत -----------------

सोबत:

1. ग्रा.प.ां --------------------- ने आपल्या सभेत ठरर्वलेले कर व फी याच


ां े दर
2. वरील कर व फी र्नयमाचे सबां र्धत भाग

www.majhigrampanchayat.com
कायािलय ग्रा.पां.-------------------------
ता.---------------- र्ज.-----------------
र्दनाांक : / /20

वाचा :1. महाराष्ट्र ग्रामपचां ायत कर व फी र्नयम 1960

2. महाराष्ट्र ग्रामपचां ायत कर व फी (सधु ारणा) र्नयम 2015


3. कायािलय ग्रामपचां ायत ------------------------ कर व फी याच
ां ी फे रआकारणी नोटीस र्द. ---------

कर व फी यांची फेरआकारणी नोटीस (2)


सवि सन्मानर्नय ग्रा.पां.सदस्् य, ग्रामस्थ, व सवि सांबर्धत मालमत्ताधारक याांना सदर जार्हर प्रगट्नद्वारे सर्ु चत
करण्यात येते वरील सांदभि क्र.01 ते 03 अनसु ार ग्रामपांचायत कायािलय --------------------- ने ग्रामपांचायत कर व
फी याांची फे रआकारणी करण्याचा र्नणिय घेतलेला आहे.
सांदभि क्र.03 नसु ार आलेल्या हरकती व सचु ना याांवर र्वचारर्वर्नमय के ल्यानांतर ग्रामपांचायत कायािलय ----
----------------- ने आपल्या सभेत अर्ां तम ठरर्वलेले कर व फी याच ां े दर यासोबत प्रर्सध्द करण्यात येत आहे.
सदरील कर व फी याांचे दर हे र्दनाांक -------------- पासनू लागू होतील.

सरपच ां ग्रामसेवक/ग्रा.र्व.अ.
ग्रामपांचायत -----------------

सोबत:1.

ग्रा.प.ां ----------------------ने आपल्या सभेत अर्ां तम ठरर्वलेले कर व फी याच


ां े दर

www.majhigrampanchayat.com
प्रमाणपत्र
प्रमाणपत्र देण्यात येते की, कर आकारणी सर्मती, ग्रामपांचायत कायािलय -----------------------------
ता.------------------------- र्ज. -------------------- ने कर व फी याच
ां ी फे रआकारणी यादीच्या अनषु गां ाने पान क्र.
1 ते-------- या सवि मालमत्तेची प्रत्यक्ष पाहणी व तपासणी करण्यात आली. व कर आकरणी यादी तयार करण्यात
आली आहे..
कररता प्रमार्णत करण्यात येत आहे.

अ.क्र कर आकारणी सममती पदनाम पद स्वाक्षरी

1 सरपांच अध्यक्ष

2 उपसरपांच सदस्य

3 र्वस्तार अर्धकारी(पां) सदस्य

4 शाखा/कर्नष्ठ अर्भयतां ा सदस्य


र्ज.प.(बाां)
5 ग्रामसेवक सदस्य-सर्चव

www.majhigrampanchayat.com
ग्रामपंचायत कर व फी यांची फेर आकारणी-काही मह्वाचे

 कर व फी याचां ी फे रआकारणी करण्यासाठी सवाित प्रथम ग्रामपचां ायत च्या मार्सक सभेत ठराव
घेऊन त्या ठरावात कर व फी याचां े दर र्नर्ित करून घ्यावेत.
 ग्रामपांचायत ने कर व फी याांचे र्नर्ित के लेले दर व कर व फी सांबर्धत भागासह याांना एक मर्हना
( पणु ि 30 र्दवस) नोटीसीद्वारे प्रर्सध्दी द्यावी.व हरकती व सचु ना त्या कालावधीत सादर करण्याचे
आवाहन करण्यात यावे.
 वरील कालावधीत प्राप्त हरकती व सचु ना ह्या र्वचारात घेऊन ग्रामपांचायत ने कर व फी याांचे
दराची अांर्तम र्नवड करावी व ग्रामपांचायत ने कर व फी याांचे अांर्तम र्नर्ित के लेले दर व कर व
फी सबां र्धत भागासह याांना एक मर्हना ( पणु ि 30 र्दवस) नोटीसीद्वारे प्रर्सध्दी द्यावी व त्या
तारखेनतां र सदरील दर लागू होतील असे नमदू करावे.
 या दरम्यान कर आकारणी सर्मतीने आकारणी यादी तयार करावी
 आकारणी यादी तयार झाल्यावर ग्रामपांचायत कायािलयात तपासणीसाठी खल ु ी आहे. या बाबत
कुणाच्या काही हरकती र्कांवा सचु ना असल्यास त्याांनी त्या लेखी स्वरुपात ग्रामपांचायत
कायािलयात सादर कराव्यात.त्या र्दनाांकानांतर प्राप्त हरकती र्कांवा सचु ना असल्यास त्यावर
र्वचारर्वर्नमय करण्यात येऊन यादी अांर्तम के ली जाईल अशी एक मर्हना ( पणु ि 30 र्दवस) ची
नोटीस द्यावी.
 आकारणी यादी बाबत हरकती र्कांवा सचु ना यावर करआकारणी सर्मतीने र्नणिय घेऊन तो
सबां र्धताना कळवावा
 अपील करण्यात आल्यास पांचायत सर्मती र्कांवा स्थायी सर्मतीच्या आदेशाप्रमाणे र्कांवा इतर
बाबतीत करआकारणी सर्मतीने र्दलेल्या र्नणियाप्रमाणे सधु ारणा करण्यात यावी.
 त्यानांतर आकारणी यादी प्रमार्णत करण्यात यावी.

www.majhigrampanchayat.com
 उदाहरणाथि (यातील र्दनाक
ां * फक्त उदाहरणाथि आहेत)

अ.क्र. नोटीस मदनांक प्रमसध्दी कालाविी


1 मार्सक सभा 10/01/2016
2 र्नर्ित के लेले दर व कर व फी सांबर्धत 11/01/2016 12/01/2016 ते 10/02/2016
भागासह याांना एक मर्हना ( पुणि 30 र्दवस)
नोटीसीद्वारे प्रर्सध्दी द्यावी
3 प्राप्त हरकती व सचु ना ह्या र्वचारात घेऊन - 12/02/2016
ग्रामपांचायत ने कर व फी याांचे दराची अर्ां तम
र्नवड करणे
4 ग्रामपांचायत ने कर व फी याांचे अर्ां तम र्नर्ित 13/02/2016 14/02/2016 ते 14/03/2016
के लेले दर व कर व फी सांबर्धत भागासह याांना
एक मर्हना ( पणु ि 30 र्दवस) नोटीसीद्वारे
प्रर्सध्दी देणे
5 कर आकारणी सर्मतीने आकारणी यादी तयार - 26/01/2016 ते 16/02/2016
करणे
6 आकारणी यादी बाबत कुणाच्या काही हरकती 17/02/2016 18/02/2016 ते 18/03/2016
र्कांवा सचु ना यासाठी एक मर्हना ( पणु ि 30
र्दवस) ची नोटीस देणे
7 आकारणी यादी बाबत हरकती र्कांवा सचु ना - 19/03/2016
यावर करआकारणी सर्मतीने र्नणिय घेणे
8 हरकती र्कांवा सचु ना असल्यास कर 20/03/2016 -
आकारणीसर्मतीने घेतलेला र्नणिय सांबर्धताना
कळवणे

9 आकारणी यादी प्रमार्णत करणे - 31/03/2016

महत्वाची सचु ना: या pdf file मध्ये र्दलेली मार्हती ही अर्धकार्धक अचक
ू देण्याचा प्रयत्न के लेला आहे.तरीही अनावधानाने काही
चक
ु ा रार्हल्या असल्यास त्या लक्षात आणनू द्याव्यात,तसेच वापर करताना मळू सांदभांचा आधार घ्यावा.

www.majhigrampanchayat.com
www.majhigrampanchayat.com

You might also like