You are on page 1of 2

पाठ : वाढदिवसाची भेट

नवीन शब्द

१)वाढदिवस -Birthday

२)प्रामाणिकपणे -Honestly

३)जीवलग मित्र -Best friend

४)आमंत्रण -Invitation

५)तयारी-Preparation

६)मदत-Help

७)कल्पना-Idea

८)आवडणे-Like

९)आगळी-वेगळी -Unique

१०)शभ
ु ेच्छा -Best wishes

११)सुवासिक-Fragrance

१२)रं गीत-Colour

१३)शाबासकी-Appreciate

१४)रोपटे -Plant

१५)भेटवस्तू -Gift
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा

१)जीवलग मित्र कोण-कोण आहे त?


२)राजेशची आई कोणते काम करत असे?
3)वाढदिवस कोणाचा होता?

४)माळी कोणकोणते काम करतो?

५)राजेशची आर्थिक परिस्थिती कशी होती?

६)सुदेशच्या वाढदिवसाला कोण-कोण आले होते?

७) राजेशने सद
ु े शला काय भेट दिले?

८) शेवटी सुदेशने काय ठरविले ?

९)सुदेशच्या बांबानी राजेशला काय दिली?

१०) मल
ू भत
ू गरजा किती व कोणत्या आहे त?

You might also like