You are on page 1of 2

कविता

फु लपाखरू
इमारतीच्या पुढे बघा

सुंदर सुंदर बाग असे

नाजूक साजूक फु लपाखरू

गिरक्या घालीत येई कसे

वारयावरती हिरवे हिरवे

गवत कोवळे छान डु ले

निळा जाभंळा तांबूस पिवळा

रंग लेवूनी येत फु ले

त्या रंगांचा झगा घालूनी

भिरभिरती हे फु लपाखरू

चित्र तयाचे काढू सुंदर

पंखामधुनी रंग भरू


खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
१) बाग कोठे आहे?
२) बाग कशी आहे?
३) फु लपाखरू कसे आहे?
४) वा-यावर काय डोलत आहे?
५) फु लपाखरे कोणकोणत्या रंगाची आहेत?
६) बागेत फु लपाखरे कशी येतात?
७) गिरक्या घेणे म्हणजे काय?
KEY WORDS
१) ईमारतीच्या पुढे
२) सुदंर
३) नाजूक व सुदंर
४) हिरवे कोवळे गवत
५) निळ्या ,जाभंळ्या, तांबुस व पिवळ्या
६) भिरभिरत व गिरक्या घेत
७) गिरक्या घेणे म्हणजे स्वताः भोवती गोल-गोल फिरणे

You might also like