You are on page 1of 1

नानाजी देशमुख कृषी सजं ीवनी प्रकल्प

( पोकरा )
अनुदान मागणी अर्ज

प्रती
उपविभागीय अधिकारी
उप विभाग :- जालना
जिल्हा :- जालना

विषय :- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पअंतर्गत देये अनुदान मिळणे बाबत

मी श्री.गणेश सभ
ु ाष बागल मु. बठाण बु. पो. दुधना काळे गाव ता. जालना जि. जालना
आपणास मागणी करतो कि मला मिळालेल्या दि. २८/ १० /२०२० रोजीच्या पूर्व संमती नस ु ार
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत ( रेशीम उद्योग ) तुती रोप लागवड या घटकाअंतर्गत
आपण निर्गमित के लेल्या अटी व शर्ती च्या अधीन राहून मार्गदर्शक सच ू नेनस
ु ार काम पर्ण
ू के ले आहे.
तरी आपण अनुदान दयावे हि नम्र विनतं ी

आपला
नाव :- गणेश सुभाष बागल
गाव :- बठाण बु.
ता.जि. :- जालना

You might also like