You are on page 1of 3

Input by : अभिजीत राठोड Competitive Forum

PMAY-U, SCM & AMRUT


Competitive Forum

योजनेला पाच वर्ष पूर्ण


(5 Year of PMAY-U, SCM & AMRUT)
Input by : अभिजीत राठोड

चर्चेत का?
 25 जून 2020 रोजी गृहनिर्माण आणि शहरी मं त्रालयाने
(Ministry of Housing & Urban Affairs)
Webinar आयोजित केला होता यामध्ये पाच वषात
तीन योजना यशस्वी पणे पूर्ण झाल्याबाबत चर्चा झाली
तसेच या योजनां ची प्रगती, प्राप्ती आणि परिणाम यावर
प्रकाश टाकण्यात आला.
 या तीन योजना म्हणजे प्रधानमं त्री आवास योजना शहरी
(PMAY-U), Smart Cities Mission (SCM),
& Atal Mission for Rejuvenation & Urban
Transformation (AMRUT) होय.

AMRUT मिशन BASIC


AMRUT योजनेचा पाच वर्षातील आढावा
 Atal Mission for Rejuvenation & Urban
 AMRUT Mission भारतातील जवळपास 60
Transformation (AMRUT) ही योजना तत्कालिन
टक्क्यापेक्षा जास्त लोकसं ख्या व्यापते. कारण हे मिशन
प्रधानमं त्री नरेंद्र मोदी यां नी 25 जून 2015 रोजी सुरू केली
500 शहरां मध्ये कार्यरत आहेत.
होती.
 राज्य वार्षिक कृषी योजनेंतर्गत (State Annual
 नागरी पुनरूज्जीवन प्रकल्पां तर्गत अं मलबजावणी
Action Plan) या प्रकल्पांसाठी 77,640 कोटी रू. मं जूर
करण्यात येत,े यामध्ये पायाभूत सुविधा पुरविणे, पाणी
करण्यात आले आहे. पेय-जल पुरवठा प्रकल्पाअं तर्गत
पुरवठा, स्वच्छता राखणे याबाबत तरतुदी आहेत.
1.39 कोटी घरां ना पाणी पुरवठा करण्यासाठी 39,011
 राजस्थान हे भारतातील पहिले राज्य आहे ज्याने AMRUT
कोटी रूपयां चे वाटप करण्यात आले आहे.
अं तर्गत Annual Action Plan सादर केला.
 Sewerage & Septage प्रकल्पां तर्गत 1.45 कोटी
घरां ना सेवा देण्यासाठी 32,546 कोटी रूपयां चे वाटप उद्दे श ः Input by : अभिजीत राठोड
करण्यात आलेले आहे.  या मिशनअं तर्गत प्रत्येक घराला पाणी पुरवठा आणि
 Energy Efficiency (ऊर्जा-कार्यक्षम) LED झाकलेली गटारे (Sewarage) जोडणी करण्यात येईल.
पथदिवे बसविण्यात येऊन 76 लाख पारंपारिक पथदिवे  शहरां मध्ये बागबगीचे उभारण्यात येऊन खुल्या जागेचे
बदलले आहे, यामुळे प्रतिवर्षी 13 लाख टन कार्बन डाय चां गल्या प्रकारे व्यवस्थापन करणार.
ऑक्साईड उत्सर्जनाची घट झाली आहे. या मिशनअं तर्गत  सार्वजनिक वाहतुकीद्वार े होणारे प्रदूषण कमी करण्याचा
ऑनालईन इमारत परवानगी प्रणाली (Online Building प्रयत्न करून लोकां ना पायदळ आणि सायकल
Permission System) लागू केली आहे. चालविण्यासाठी प्रेरीत करण्यात येणार.
Competitive Forum Input by : अभिजीत राठोड

Smart Cities Mission आढावा Industrial Smart City म्हणून ओळ खण्यात आले.
 सुरूवात ः 100 स्मार्ट शहरां चा विकास करण्याच्या हेतन ू े
25 जून 2015 रोजी प्रधानमं त्री नरेंद्र मोदी यां च्या हस्ते या
योजनेची सुरूवात करण्यात आली.

PMAY-U आढावा

 योजनेसाठी 5 वर्षामध्ये 1.12 कोटी घरां ची वैध मागणी


(Validated Demand) आली.
 आतापर्यंत 35 लाख घरे लाभार्थींना दे ण्यात आले आहेत.
 Smart Cities प्रकल्पांसाठी 166000 कोटी रूपयां ची
 सध्या 65 लाख घरां चे बां धकाम सुरू असून याअं तर्गत
निविदा काढण्यात आली असून त्यापैकी 125000 कोटी
सरकार 3.65 कोटी रोजगार निर्माण करणार आहे. 2022
रूपयां चे ऑर्डर देण्यात आले आहे. अतिरिक्त 1000
पर्यंत या योजनेअंतर्गत 1.12 कोटी घरे देण्याचे लक्ष्य
प्रकल्पांसाठी 32500 कोटी रूपयां ची निविदा देण्यात
ठे वण्यात आले आहे.
आली आहे.
 Integrated Command & Control Centres
प्रधानमं त्री आवास योजना (नागरी)
(ICCC) विकसित करण्यात आले आहे.
 मागील एका वर्षामध्ये 36 हजार कोटी रूपयां चे 1000
अतिरिक्त प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहे.
 Smart Cities Mission & Invest India तसेच
AGNI च्या प्रयत्नाने स्टार्ट अप सं स्कृ ती सुरू झाली.
 या अं तर्गत Urban Learning Internship
Program (TULIP) विकसित करण्यात आला आहे.

Smart Cities Mission- Basic माहिती

उद्दिष्ट ः
 ही योजना 25 जून 2015 मध्ये सुरू करण्यात आली असून सुरूवात ः Input by : अभिजीत राठोड
भारत सरकारचा नागरी पुनर्नवीकरण आणि सुधारणा
कार्यक्रम आहे, यामध्ये सं पूर्ण दे शात नागरिकस्नेही,  प्रधानमं त्री नरेंद्र मोदी यां नी 17 जून 2015 रोजी 2022
पर्यंत सर्वांसाठी घरे (Housing to all by 2022) या
स्थायी स्वरूपात 100 शहरे विकसित करण्याचे उद्दिष्ट
योजनेची घोषणा केली. 25 जून 2015 ला ही योजना
ठे वण्यात आले आहे.
‘प्रधानमं त्री आवास योजना’ म्हणून घोषित करण्यात
अं मलबजावणी ः आली.
 त्या त्या शहरां च्या राज्य सरकारां च्या सहकार्याने केंद्रीय लाभार्थी ः
नागरी विकास मं त्रालयाने हे मिशन राबवायचे आहे.
महाराष्ट्र विशेष ः  अल्प गटातील महिला

 7 सप्टेंबर 2019 रोजी महाराष्ट्रातील औरंगाबाद औद्योगिक  अनुसचि


ू त जाती जमाती
शहर (Aurangabad Industrial City) AURIC चे  आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक
उद्घाटन करण्यात आले. हे भारतातील पहिले Greenfield
Input by : अभिजीत राठोड Competitive Forum

उद्दिष्ट्य ः गृहनिर्माण व नागरी विकास मं हामं डळ


 2022 पर्यत 2 कोटी शहरी घरे बां धणे हे या योजनेचे (HUDCO)
उद्दिष्ट आहे. त्यांमध्ये 2011 च्या जनगणनेच्या सर्व शहरां चा
 स्थापना ः 25 एप्रिल
समावेश आहे.
1970 रोजी स्थापन
 योजना 2015 ते 2022 या 7 वर्षामध्ये तीन टप्प्यात
करण्यात आलेली ही
राबविण्यात येईल. सं स्था भारत सरकारच्या
कर्ज सुविधा ः सं पूर्ण मालकीची सं लग्न
सं स्था आहे.
 ही योजना ‘कर्ज- आधारित अनुदान योजना’ आहे
 वित्तपुरवठा ः हुडको ही
लाभार्थ्यांला 6 लाख रूपयां चे कर्ज 6.5% या अनुदानित
सं स्था गृहनिर्माण व शहरी
दराने 15 वर्षाच्या कालावधीसाठी प्राप्त होईल. त्यापेक्षा
पायाभूत सं रचना वित्तपुरवठ्याच्या क्षेत्रात एक अग्रेसर
अधिक कर्जा वर, मात्रद्ध अनुदान प्राप्त होणार नाही. सं स्था ठरली आहे. हुडको समाजातील सर्व गटां तील
क्षेत्र ः लोकां च्या गृहनिर्माणाच्या गरजां साठी वित्त पुरवठा करते
मात्र या सं स्थेचा मुख्य भर आर्थिकदृष्ट्या दुर्बल व कमी
 योजनेंतर्गत घर हे सर्व सुविधां नी युक्त असलेले 30 चौ.
उत्पन्न गटां तील व्यक्तींवर आहे.
मिटर पर्यंतच्या कारपेट क्षेत्राचे असेल. Input by : अभिजीत राठोड

कोणाच्या नावे ः Input by : अभिजीत राठोड राष्ट्रीय गृहनिर्माण बँ क (NHB)


 योजनेअंतर्गत बां धलेली/खरेदी केलेले घर कुटुं बातील  जुलै 1988 मध्ये स्थापन करण्यात आलेली ही बँ क सर्वोच्च
ज्येष्ठ महिलेच्या नावाने किंवा पुरूष व महिलेच्या सं युक्त सं स्था या नात्याने गृहनिर्माण क्षेत्रास पुर्नवित्तपुरवठा
नावाने दिले जाईल. प्रौढ महिला नसली तरच ज्येष्ठ करण्याबरोबरच अनेक प्रवर्तनात्मक, विकासात्मक व
पुरूषाच्या नावाने घर दिले जाईल. नियमनात्मक कार्य करते.

 @abhijitrathod

You might also like