You are on page 1of 1

आधारमधील माहितीच्या वापरासंबंधात संमती पत्र

मी श्री/श्रीम ……………………...................……….....…………….......... आधार क्र.:……………………………………………………


ह्या संमती पत्राद्वारॆ माहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास माझी आधारमधील माहिती
मंडळाकडे माझ्या नोंदणी संदर्भात माझ्या व्यक्तिगत ओळखीच्या सत्यापनासाठी वापरण्याची संमती देत आहे .
हि माहिती इतर कुठल्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो.

ठिकाण : सही :
दिनांक :

You might also like