You are on page 1of 13

Internal Assignment

Submitted to
Shri Shivaji Science and Arts College, Chikhli, Dist: Buldana

For the Partial Fulfillment of B.A. Degree


In the subject

Economics
Department of Economics
(Faculty of Arts)

By

Mr. Suraj Rajesh Gohel


Under the supervision of

Dr. S. M. Kalakhe

May 2021
Sant Gadge Baba Amravati University, Amravati

Shri Shivaji Science and Arts College, Chikhli

University Exam Winter 2020

Name of Student:- Suraj Rajesh Gohel

B.A. 3rd Year 5th Sem

Subject: - Economics
प्र.१) ९ व्या पंचवार्षिक योजनेच्या प्रारं भी दे शातील श्रमशक्ती
पैकी ककती टक्के श्रमशक्ती बेकार होती?

उत्तर:- २.०२ टक्के

प्र.२) १९९९ साली आपल्या दे शाचा बचतीचा दर ककती होता?

उत्तर:- २० टक्के

प्र.३) “व्यापक अर्ािने आर्र्िक ननयोजन म्हणजे पूवनि नर्ािररत


उद्र्र्ष्टाच्या पूतत
ि ेसाठी आर्र्िक कियांना दे शातील संसार्नांवर
ताबा असणाऱ्या व्यक्तींनी मद्
ु दाम ददशा दे णे होय.” दह आर्र्िक
ननयोजनाची व्याख्या कोणी मांडली?

उत्तर:- डॉ.डाल्टन

प्र.४) अकरावी पंच वार्षिक योजनेचा कलार्वर्ी कोणता होता?

उत्तर:- १ एर्प्रल २००७ ते ३१ माचि २०१२

प्र.५) आकराव्या पंचवार्षिक योजनेस राष्रीय र्वकास पररषदे ने


मान्यता कर्ी ददली?

उत्तर:- १९ डडसेंबर २००७


प्र.६) बाराव्या पंचवार्षिक योजनेचे शशर्षिक __________ होते.

उत्तर:- ‘वेगाने शाश्वत’ आणण ‘अर्र्क सविसमावेशक र्वकासाकडे’.

प्र.७) बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या कालावर्ीत ननयोजन


आयोगाचे अध्यक्ष कोण होते?

उत्तर:- अशभजजत सेन

प्र.८) भारताच्या ननयोजन मंडळाची स्र्ापना कर्ी झाली?

उत्तर:- १९५० साली

प्र.९) साविजननक क्षेत्रातील उद्योगांमध्ये गुंतर्वलेल्या


भांडवलावरील (Capital Employed) शमळकतीचा एकूण दर
(Gross Rate of Return) १९९३-९४ मध्ये ककती होता?

उत्तर:- ११.६ टक्के

प्र.१०) बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या कालावर्ीत र्वकासाचा दर


ककती होता?

उत्तर:- ६.५ ते ७ टक्के


प्र.११) शेती आणण बँककंग ह्या क्षेत्रामध्ये असलेला सहसंबंर्
_________ सशमतीने आपल्या अहवालात र्वस्ताराने स्पष्ट
केला आहे .

उत्तर:- गोरवाल सशमती

प्र.१२) २०११ साली शेती क्षेत्रावरील अवलंबबत्व लोकसंखेच्या __


टक्के होते.
उत्तर:- ६१.२ टक्के

प्र.१३) शेतमालाच्या एकूण उत्पादना पैकी जी मात्रा र्वकण्यासाठी


शेतकरी तयार होतात त्या मात्रेला काय म्हणतात?
उत्तर:- र्विीयोग्य आर्र्क्य

प्र.१४) शेतीमध्ये ननमािण होणाऱ्या वस्तूंचे श्रेणीकरण करण्यासाठी


कोणता कायदा पास करण्यात आला? आणण कर्ी?

उत्तर:- १९३७ मध्ये Agricultural Produce Grading and Marketing


Act.

प्र.१५) कायद्यानुसार वस्तूच्या डब्बब्बयावर लावण्यात येणारी र्चन्ह


कोणती?

उत्तर:- ‘एगमाकि’ (Agmark).


प्र.१६) सरकारने शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या अन्नर्ान्याची
ठरार्वक ककमतीवर खरे दी च्या प्रकारला काय म्हणतात?

उत्तर:- ‘अन्नर्ान्याची सरकारी खरे दी’

प्र.१७) शेतकऱ्यांना बाजारामध्ये र्वशशष्ट मालाची मागणी, पुरवठा


व ककमतीच्या बाबतीत पररजस्र्ती या मादहतीला काय म्हणतात?

उत्तर:- बाजार समाचार.

प्र.१८) शेती साठी गंभीर मानली जाणारी समस्या कोणती?

उत्तर:- शेतीचे सतत होणारे र्वभाजन

प्र.१९) २०११ साली झालेल्या जनगणनेनुसार भारतात एकूण


ककती लोकसंख्या ग्रामीण भागात राहते?

उत्तर:- ७० टक्के

प्र.२०) हस्तव्यवसाय व कुटीरउद्योगांचा ऱ्हासाला कर्ी सरु वात


झाली?

उत्तर:- स्वातंत्रोत्तर काळात


प्र.२१) भारतात नवीन औद्योर्गक र्ोरणाची घोषणा कर्ी
करण्यात आली?

उत्तर:- २४ जुलै,१९९१

प्र.२२) १९५३ च्या औद्योर्गक र्ोरणानस


ु ार ककती उद्योग हे
साविजननक क्षेत्रासाठी राखून ठे वण्यात आले होते?

उत्तर:- १७ उद्योग

प्र.२३) अल्पर्वकशसत दे शात शहरी भागात कोणती बेरोजगारी


ददसून येत?े

उत्तर:- खल
ु ी बेरोजगारी

प्र.२४) भांडवलशाही अर्िव्यवस्र्ेचा र्वरोर् कोणी केला?

उत्तर:- कालि माक्सि

प्र.२५) भारताने र्वदे शी व्यापारावर उदारीकरणाचे र्ोरण कर्ी


स्वीकारले?

उत्तर:- १९९१
प्र.२६) २००१ – २००२ मध्ये भारताच्या राष्रीय उत्पन्नामध्ये शेती
क्षेत्राचा वाट ककती होता?

उत्तर:- २६.२ टक्के.

प्र.२७) भारतात ककती टक्के शेतकऱ्या कडे २ एकर पेक्षा कमी


जमीन आहे ?

उत्तर:- ८० टक्के

प्र.२८) भारत सरकारने ओद्योर्गक रोजगार कायदा कर्ी केला?

उत्तर:- १९४६ साली

प्र.२९) संपूणि दे शात सध्या ककती राज्य र्वत्तीय महामंडळे सुरु


आहे ?

उत्तर:- १८ राज्य र्वत्तीय महामंडळे

प्र.३०) दे शात रे शमाचे जजतके उत्पादन होते त्याच्या २/३ उत्पादन


एकट्या ______ मध्ये होते.

उत्तर:- मैसरू
प्र.३१) राष्रीय लघु उद्योग महामंडळ लघु उद्योगांना____
पद्र्तीनुसार अद्ययावत यंत्राचा पुरवठा करण्याचे कायि करीत
असते.

उत्तर:- हप्तेबंदी

प्र.३२) १९५०-५१ मध्ये र्वदे शी व्यापाराचे मूल्य ककती होते?

उत्तर:- १,२५१ कोटी रुपये

प्र.३३) २००२-०३ मध्ये _____ कोटी रुपये ककमतीची यंत्रसामग्री


आयात करण्यात आली.

उत्तर:- ३७,६२७ कोटी रुपये

प्र.३४) २००२-०३ या वषी काजूच्या ननयाितीचे मूल्य ककती होते?

उत्तर:- २,०५६ कोटी रुपये

प्र.३५) २००२-०३ भारताच्या आयतीमध्ये अमेररकेचा वाट ककती


होता?

उत्तर:- ७.२ टक्के


प्र.३६) दे शात खासगीकरणाचे र्ोरण कर्ी पासन
ू राबर्वले जात
आहे ?

उत्तर:- १९९१

प्र.३७) वाणणज्यमंत्री श्री. र्वश्वनार्प्रताप शसंह यांनी आयात


र्ोरणाची घोषणा कर्ी केली?

उत्तर:- १२ एर्प्रल १९८५

प्र.३८) Poverty and British Rule in India हा ग्रंर् कोणी प्रशसद्र्


केला? व कर्ी?

उत्तर:- १८७१ साली दादाभाई नवरोजी यांनी

प्र.३९) ग्रामीण प्रकल्प कायििम सवि प्रर्म कर्ी सुरु करण्यात


आला?

उत्तर:- १९६१ साली

प्र.४०) भारतातील उच्च उत्पन असणाऱ्या १० टक्के लोकांकडे


दे शातील _____ टक्के संपत्ती आहे ?

उत्तर:- ९० टक्के
प्र.४१) भशू महीन लोकांसाठी रोजगार हमी योजना कर्ी सरु

करण्यात आली?

उत्तर:- १५ ऑगस्ट १९८३ रोजी

प्र.४२) सव
ु णि जयंती ग्राम रोजगार योजना कर्ी सरु
ु करण्यात
आली?

उत्तर:- १ एर्प्रल १९९९ रोजी

प्र.४३) “पूणि _______ आभाव म्हणजे बेकारी”

उत्तर:- रोजगारीचा

प्र.४४) बेकारीचे एकूण प्रकार ककती?

उत्तर:- ५

प्र.४५) बचत गटांना बँकेकडून कजि शमळावे यासाठी ______


पासून केंद्रीय अर्िसंकल्पात आर्र्िक तरतूद करण्यात आली आहे .

उत्तर:- १९९८ पासून


प्र.४६) दे शाच्या एकूण क्षेत्रफळापैकी ककती जमीन शेती
व्यवसायाच्या वाट्याला आली आहे ?

उत्तर:- १४१.१० दशलक्ष हे क्टर

प्र.४७) प्रत्येक वषी जवळ जवळ _____ इतका Carbon


Monoxide हवेत शमसळला जातू.

उत्तर:- ४६ कोटी टन

प्र.४८) पथ्
ृ वीवरील ककती पाणी हे समुद्र व बफािच्या स्वरुपात
आहे ?

उत्तर:- ९८ %

प्र.४९) सन १९७९ पासून आदटि क महासागरातील ______


सातत्याने कमी होत आहे .

उत्तर:- दहमक्षेत्रे

प्र.५०) १८६० मध्ये शमर्ेनचे प्रमाण ककती होते?

उत्तर:- ०.७ पीपीएम

You might also like