You are on page 1of 2

जिल्हा पजिषद नाजिक आिोग्य जिभाग

पदभिती िुध्दीपत्रक

जिल्हा पजिषद नाजिकच्या जिजिध पदभिती कजिता िाजहिात क्रं. 01/2019 जदनांक 03/03/2019 िोिी
प्रजिध्द केलेल्या िाजहिाती मधील जिजिध पदापैकी आिोग्य जिभागाच्या 5 पदाच्या भितीि िािनाने मान्यता
जदली. िािन मागगदिगनानुिाि माहे मार्ग, 2019 च्या िाजहिाती मधील काही पदे कमी झाली, काही पदांमध्ये िाढ
झाली. त्यामुळे माहे मार्ग, 2019 च्या िाजहिातीतील पदांच्या अनुषंगाने जिििणपत्र “अ” िाजहि प्रकटन ि कमी
झालेली पदे, िाढलेली जदवयांगार्ी ि खुल्यातील िुधािीत पदाकजिता पात्र उमेदिािाकडू न अिग प्राप्त करुन
घेण्याकजिता पदभिती िाजहिात जदनांक 26 ऑगस्ट 2021 िोिी दैजनक िामना ि दैजनक निभाित या
ितगमानपत्रात प्रजिध्द करुन िजिस्ति िाजहिात ि िाजहिप्रकटणार्े जिििणपत्र-“अ” ि जिििणपत्र-“ब”
1. www.zpnashik.maharashtra.gov.in 2. www.nrhm.maharashtra.gov.com
3. http://arogya.maharashtra.gov.in या िंकेत स्थळािि जदनांक 26 ऑगस्ट 2021 िोिी प्रजिध्द
किण्यात आले होते .

1. महािाष्ट्र िािन ग्राम जिकाि जिभाग िािन िुध्दीपत्रक क्रं. िंकीणग-2020/प्र.क्र.99/आस्था-8


जद. 01 िप्टें बि 2021 नुिाि प्रजिध्द केलेले िुध्दीपत्रक ि िमक्रमांकार्े पत्रानुिाि जदलेल्या िुर्नेनुिाि नाजिक
जिल्हा पजिषदने जदनांक 26/08/2021 िोिी प्रजिध्द केलेल्या िाजहि प्रकटन जिििणपत्र –“अ” मधील मुद्दा
क्रं. 05 ि िाजहिात क्रं. 01/2021 जदनांक 25/08/2021 मधील मुद्द क्रं. 19 खालील प्रमाणे नमुद केलेला आहे .

“माहे मार्ग, 2019 च्या िाहीिातीनुिाि ऑनलाईन पजिक्षेकजिता उमेदिािांना एक ककिा एकापेक्ष िास्त
जिल्हा पजिषदांिाठी अिग किण्यार्ी मुभा होती. तथाजप, आता िािनार्े महापजिक्षा पोटग ल िद्द झाल्याने िदिर्ी
आिोग्य जिभागािी िंबंधीत पदभिती ही OMR Vendor मार्गत Offline पध्दतीने िाबजिण्यात येणाि
अिल्याने उपिोक्त 5 िंिगातील प्रत्येक िंिगार्ी पजिक्षा िाज्यात ििग जिल्हा पजिषदांमध्ये एकार् जदििी
आयोजित किण्यात येणाि आहे . त्यामुळे उमेदिािाला एकार् जिल्हा पजिषदेमधून पिीक्षा देता येईल. यािाठी
ज्या उमेदिािांनी एकापेक्षा िास्त जिल्हा पजिषदांमध्ये जिक्त पदांकजिता अिग िादि केले आहे त. अिा
उमेदिािांनी पजिक्षेकजिता एकार् जिल्हा पजिषदेर्ा जिकल्प िजिलप्रमाणे नमूद िंकेतस्थळािि जदनांक 01
िप्टें बि, 2021 ते 14 िप्टें बि,2021 या कालािधीपयंत नोंदजिणे आिश्यक िाजहल”.

याऐििी

“माहे मार्ग, 2019 च्या िाजहिातीनुिाि ऑनलाईन पजिक्षेकजिता उमेदिािांना एक ककिा एकापेक्षा िास्त
जिल्हा पजिषदांमधील एक ककिा अजधक िंिगातील पदांिाठी अिग किण्यार्ी मुभा होती. तथाजप, आता
िािनार्े महापजिक्षा पोटग ल िद्द झाल्याने िदिर्ी आिोग्य जिभागािी िंबंधीत पदभिती ही OMR Vendor
मार्गत Offline पध्दतीने िाबजिण्यात येणाि अिल्याने उपिोक्त 5 िंिगार्ी पजिक्षा िाज्यात ििग जिल्हा
पजिषदांमध्ये एकार् जदििी आयोजित किण्यात येणाि आहे . त्यामुळे उमेदिािाला एकार् जिल्हा पजिषदे मध्ये
प्रत्यक्ष उपस्स्थत िाहू न पजिक्षा देता येणाि आहे . तथाजप 5 िंिगाच्या पदभिती िंदभात घेण्यात येणाऱ्या
पजिक्षेिाठीच्या प्रत्येक िंिगार्ी प्रश्नपजत्रका ििग जिल्हा पजिषदांिाठी िंिगगजनहाय िामाजयक िाहणाि आहे .
त्यामुळे िन 2019 च्या िाजहिातीनुिाि ज्या उमेदिािाने एक ककिा एकापेक्षा अजधक िंिगांच्या पजिक्षेिाठी
एकापेक्षा अजधक जिल्हा पजिषदेमधून अिग भिलेले आहे त त्या उमेदिािांर्े ििग जठकाणी भिलेले अिग ग्राहय
धिले िातील. अिा उमेदिािांबाबत त्याने प्रत्यक्ष एकार् जिल्हा पजिषदे अंतगगत आयोजित पजिक्षेि उपस्स्थत
िाहु न पजिक्षा जदल्यानंति िदि पजिक्षेमध्ये त्याला प्राप्त होणाऱ्या गुणांच्या आधािे त्याने ज्या ज्या जिल्हा पजिषदेतून
िदि पदभितीिाठी अिग भिला आहे त्या त्या जिल्हा पजिषदांच्या िदि पदांकजिताच्या तयाि होणाऱ्या गुणित्ता
(प्रिगगजनहाय) यादीमध्ये त्यार्े नांि गुणित्ता क्रमांकानुिाि अंतभुगत केले िाईल.

तिेर्, नवयाने िमाजिष्ट्ट झालेले जदवयांग प्रिगग ि खुल्या प्रिगात नवयाने िाढ झालेल्या जिक्त िागांिाठी
प्रजिध्द होणाऱ्या िाजहिातीनुिाि पजिक्षेला बिु इस्च्िणाऱ्या उमेदिािाला जिभागाच्या जद. 23/07/2018 च्या
िािन जनणगयानुिाि एक ककिा एकापेक्षा अजधक जिल्हा पजिषदांमध्ये पदांिाठी अिग किता येईल. तिेर् एका
उमेदिािाला एका ककिा अनेक िंिगातील पदांिाठी अिग किण्यार्ी मुभा िाजहल. पिं त,ु प्रत्येक पदािाठी त्याला
स्ितंत्र पजिक्षा िुल्क आकािले िाईल. तिेर्, उमेदिािाने पजिक्षेिाठी उपस्स्थत िहाण्याकजिता जिल्हा पजिषदे र्ा
जिकल्प देणे आिश्यक आहे . याबाबत www.maharddzp.com या िंकेतस्थळािि िाऊन अिग िादि किणे
आिश्यक आहे . त्याप्रमाणे उमेदिािाि प्रिेिपत्र पाठजिण्यात येईल. तिेर्, िदि उमेदिािांबाबतही पजिक्षा ि
गुणित्ता यादीबाबतर्ी कायगपध्दती ििील पजिच्िे दात नमुद केल्याप्रमाणे िाजहल,” अिेिार्ािे.

2. तिेर् जदनांक 26/08/2021 िोिी प्रजिध्द केलेल्या िाजहिप्रकटन जिििणपत्र- “अ” मधील मुद्दा क्रं. 8 िद्द
किण्यात येत आहे .

3. त्यार् प्रमाणे जदनांक 26/08/2021 िोिी प्रजिध्द केलेले जिििणपत्र- “ब” नुिािच्या िेळापत्रकामधील
अनु.क्रं. 02 मधून,” एकापेक्षा िास्त जिल्हा पजिषदांमध्ये अिग िादि केलेल्या उमेदिािांकडू न जिल्हयार्ा
जिकल्प घेणे” ही बाब िगळण्यात येत आहे .

4.िदि िािन िुध्दीपत्रक िंकेतस्थळ 1.www.zpnashik.maharashtra.gov.in


2.www.nrhm.maharashtra.gov.com
3. http://arogya.maharashtra.gov.in या ििग
िंकेतस्थळािि उपलब्ध किण्यात आले आहे .

िही/-
†¬µÖõÖ
וֻÆüÖ ×®Ö¾Ö›ü ÃÖ×´ÖŸÖß
ŸÖ£ÖÖ
וֻÆüÖ׬ÖÛúÖ¸üß,®ÖÖ׿ÖÛú

You might also like