You are on page 1of 4

KLE ENGLISH MEDIUM SCHOOL

JULE SOLAPUR
PRE-MID EXAMINATION ( 2020-21)
SUBJECT:- MARATHI

GRADE :- IX Marks:- 40
_________________________________________________________________
Section A (Reading)

प्रश्न१.पढ
ु ील उतारा वाचन
ू ववचारलेल्या प्रश्नाांची उत्तरे ललहा. ४
आकाशात मेघाांचा गडगडाट होत आहे . वीज कडाडत आहे , मस
ु ळधार
पावसाने सववत्र पाणीच पाणी झाले आहे . भीषण अांध:काराने सवव ववश्व झाकोळले
आहे . अशा श्रावण वद्य अष्टमीला मरु लीधर, मनोहर कन्है य्या या सांसारात प्रथम
पदापवण केले.

लहानपणी कृष्ण घराघरातून लोण्याची चोरी करून ते लोणी सवव


गोपाळाना वाटून दे वन
ू मग स्वत: खात होता. त्यामळ
ु े सवव गोकुळ धष्टपष्ु ट होते.
त्यामळ
ु े क्लेश, भाांडणे, द्वेष, खोटे पणा याचा मागमस
ू ही गोकुळात उरला नव्हता.
सवव गोकुळवासीय प्रेमाने व समाधानाने राहत होते.

कृष्ण म्हणजे मर्ू तवमांत चैतन्य, उत्साह, स्फूती, जोश, उमांग! त्याने
तम्
ु हा-आम्हाला तसे जीवन जगन
ू दाखवण्यासाठी अनेक सांकटे सोसली. अजून
व ाला
गीतेसारखे अलौककक तत्वज्ञान दे वन
ू जगावर महान उपकार केले. पढ
ु े येणाऱ्या
हजारो वपढयाांना गीतेतून उत्कृष्ट मागवदशवन केले.

प्रश्न : १.श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी वातावरण कसे होते?

२. कृष्णाची आणखी कोणती नावे या उताऱ्यात आली आहे त?

३.गोकुळवासीयाांमध्ये भाांडणे व द्वेष याांचा मागमस


ू ही का नव्हता?

४.श्रीकृष्णाने हजारो वपढयाांना मागवदशवन कशातून केले आहे ?


Section B (Writing)
प्रश्न २.अ)पढ
ु ील पैकी कोणत्याही एका ववषयावर ननबांध लेखन करा. ४

१.दप्तराचे आत्मवत्त
ृ ----------

२.कचरापेटीचे आत्मकथन

३.सांगणकाचे यग

ब)पढ
ु ील मद
ु याांच्या आधारे कथा तयार करा व कथेला योग्य शीषषक व तात्पयष
ललहा. ४

(मद्
ु दे - राजाची दवांडी-----सय
ू ोदयापासन
ू चालायला सरु
ु वात-----सय
ू ावस्तापयंत मळ

जागी यायचे----- जो जेवढे चालेल तेवढी जमीन ममळणार-----एक सावकार----
चालायला सरु ु वात---- दमणे----ववश्राांती नाही----सय
ू ावस्ताची चाहूल----परत कफरणे--
--अर्तश्रम----मत्ृ य-ू ---तात्पयव)

Section C (Grammar)

प्रश्न ३.अ) समानाथी शब्द ललहा. ३


१. आस- २.जीवन- ३.ध्वजा-
ब) खालील वाक्याचे प्रकार ओळखा. ३
१.आईग ! जोरात पडले आजोबा!

२.रामू आांबा खातो व आांब्याचा रसही वपतो.

३.माझे काय चक
ु ले?
क)कांसातील सच
ू नेनस
ु ार वाक्यात बदल करा. २

१.आम्हाला गावात सांपन्नता ददसली. (वतवमानकाळ करा)

२.मशक्षणाने माणस
ू बदलला.(भववष्यकाळ करा)

ड)पढ
ु ील वाक्यातील अधोरे खखत केलेल्या शब्दाांच्या जाती ओळखा. २
१.नदीवर पल
ू बाांधला आहे .
२.सध
ु ीर उत्तम वक्ता आहे .

प्रश्न ४ अ)वचन बदला. ३


१.मदहना- २.वह्या- ३.पाने

ब. ललांग बदला. ३
१.ममत्र- २.यव
ु ती- ३.परु
ु ष-

Section D (Literature)

प्रश्न ५ अ.खालील प्रश्नाांची थोडक्यात उत्तरे ललहा.(स्वमत) ६

१.मशरीषमधील तम्
ु हाांला समजलेली गण
ु वैमशष््ये सोदाहरण स्पष्ट करा.

२.‘रे ल्वेचा शोध दे शाच्या आर्थवक ववकासाला गती दे णारा ठरला’, तुमचे मत
मलहा.

ब. भावाथाषधाररत.(को.२) ४
१.’तक
ु ा झालासे कळस l भजन करा सावकाश l l’ या ओळीचा भावाथव स्पष्ट करा.

२.चकोराच्या दृष्टान्तातून सांत तुकाराम काय मसद्ध करू इच्च्ितात, ते तुमच्या


शब्दाांत मल हा.

३.‘ज्ञानदे वें रर्चला पाया । उभाररले दे वालया ।।’ या ओळीचा अथव स्पष्ट करा.

क.कारणे ललहा.(को.१) २

१.रे ल्वे चा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रे ल्वेच्या कारभाऱ्याांनी खप


ू आटावपटा
केला.

२. इांग्रजाांनी दे ऊ केलेली मांब


ु ई-ठाणे रे ल्वे प्रवासाची इनामे काही ददवसाांनी बांद करण्यात
आली.

You might also like