You are on page 1of 1

हमीपत्र

शासन आदेशानस ु ार शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये णद.०४/११/२०२१ पासनू इयत्ता--------- ची


शाळा सरुु होत आहे.आपल्या पाल्यास शाळे त पाठणवण्यासदं र्ाषत पालकाचा होकार/नकार
याबाबत हमीपत्र घेत आहोत,जेिेकरून शाळा सरुु करण्यासदं र्ाषत शासन स्तरावर ,सस्ं था स्तरावर
आणि शाळा स्तरावर योग्य कायषवाही करिे सोयीचे होईल.

• णदनांक -----/-----/२०२१
१)आपल्या पाल्याचे (णवद्याथी ) पूिष नाव :-----------------------------------------------------------
२)शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मधील आपल्या पाल्याची इयत्ता :- -तुकडी-
३)पालकाचे सपं ि
ू ष नाव:-------------------------------------------------------------------------------
४)सध्या राहण्याचा पत्ता:------------------------------------------------------------------------------
५) पालकाचा मोबाईल नबं र( calling/ whatsapp):-------------------------------------------------
६) शासन आदेशानुसार जर णद.०४/११/२०२१ पासून शाळा सुरु झाली तर आपल्या पाल्यास शाळे त
पाठणवण्यासाठी आपि तयार /इच्छुक आहात काय? होय / नाही
• पालकांची जबाबदारी:-

✓ मुलांना घरातून मास्क घालून पाठवावे,सोबत पाण्याची बाटली व हातरुमाल देिे .


✓ मुलांना मास्कची सवय लाविे.
✓ तोंडाला स्पशष न करण्याची सवय लाविे.
✓ हात साबिाने स्वच्छ धुण्याची सवय लाविे.
✓ घरातील Android मोबाईल फोन आवश्यक वेळेसाठी मुलांना पालकाच्या नजरेखाली
उपलब्ध करून द्यावीत.
✓ पालकांनी पाल्य आजारी असल्यास पाल्य शाळे त पाठवू नये.

णवद्याथी नाव पालकाचे नाव

णवद्याथी सही पालकांची सही.

You might also like