ना हरकत प्रतिज्ञापत्र

You might also like

You are on page 1of 3

ना हरकत प्रतिज्ञापत्र

मी (१) श्रीमती. अश्विनी अशोक उतेकर वय-४५ वर्ष सज्ञान भारतीय नागरिक राहाणार
संघरत्न को. ऑप.हौ. सोसायटी लि. रूम नं. ६०५ बि.नं. २३ / बि एमएमआरडीए कॉलनी
गौतमनगर गोवंडी मुंबई नं. ४०००४३. या प्रतिज्ञापत्रावर शपथपूर्वक पढ
ु ीलप्रमाणे असे लिहून
दे तो कि.

1. मी असे कथन व निवेदन करते की आमची आई कै. कमल वसंत बोरकर यांचे दिनांक
१९/०२/२०२० रोजी निधन झाले असुन त्यांच्या मत्ृ युनंतर आम्ही (१) श्रीमती. अश्विनी अशोक
उतेकर वय-४५ वर्ष सज्ञान (२) श्रीमती. संगीता संतोष उदावंत वय-४२ वर्ष सज्ञान कायदे शिर
वारस आहोत. आमच्या व्यतिरिक्त इतर कोणीही वारसदार मयतास नाहीत.

2. मी असे कथन करते की आमच्या आईच्या मुत्यूनंतर आमच्या ताब्यात कब्जावहिवाटीची


असणारी सदनिका जिचा पत्ता संघरत्न को. ऑप. हौ सोसायटी लि . बि.नं. २३/ बि रूम नं.
६०५ एमएमआरडीए कॉलनी, गौतमनगर गोवंडी मुंबई नं. ४०००४३. यापुढे सदरहू मिळकतीचा
सदरहू सदनिका असा उल्लेख केला जाईल.

3. मी वरील आमच्या वारसा हक्काचे असणारी सदनिका माझी लहान बहीण श्रीमती. संगीता
संतोष उदावंत वय-४२ वर्ष हिच्या नावे करीत आहे . व ते सदर सदनिकाचा स्वखशि
ु ने व मन
मर्जीने उपयोग वापर घेऊ शकतात सदर सदनिका हिच्या नावे होण्यास माझी काहीही हरकत
नाही.

4. मी असेही कथन करते की आज तारखेनंतर वरील नमुन सदनिकेचे शेअर सर्टिफिकेट रे शन


कार्ड विद्युत जोडणी व इतर संबंधित कागदपत्र इ. माझी लहान बहीण श्रीमती. संगीता संतोष
उदावंत वय-४२ वर्ष हिच्या नावे होण्यास माझी काहीही हरकत नाही.

5. मी असेही कथन करते कि हे प्रतिज्ञापत्र संघरत्न को.ऑप. हौ. सोसायटी लि . महानगर


पलिका, रिलायन्स एनर्जी तहसिलदार कलेक्टर एमएमआरडीए/सोसायटी तसेच सरकारी-
निमसरकारी दरबारात उपयोगी याचे सदर नमुद सदनिका श्रीमती. संगीता संतोष उदावंत वय-
४२ वर्ष हिच्या नावे होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा भविष्यात येऊ नये म्हणून हे
प्रतिज्ञापत्र शपथपत्र बनवुन दिलेले आहे .

6.तसेच मी याद्वारे हमी दे तो कि सदर भविष्यात नमुद सदनिकेविषयी कोणताही वाद विवाद
भांडण तंटा.हक्क दावा उपस्थित करणार नाही आणि भविष्यात उद्भविणाऱ्या या हानीस व
नुकसानीस आम्ही स्वतः जबाबदार राहणार.

7.सदर वरील दिलेली माहिती आमच्या माहितीप्रमाणे खरी व सत्य असून त्याबाबत
कोणत्याही प्रकारचा वाद उत्पन्न झाल्यास त्याबाबत आम्ही पुर्णपणे जबाबदार राहणार व
सदर माहिती कोणत्याही दबावाला बळी न पडता व कोणत्याही प्रकारची नशापाणी न करता
स्वखुशीने व अक्कलहुशारीने बनविली आहे .

प्रतिज्ञापत्रावर सही करणार

श्रीमती. अश्विनी अशोक उतेकर


प्रतिज्ञापत्रावर सही करणाऱ्याला
ओळखणारा साक्षीदार
माझे समक्ष

You might also like