परिशिष्ट क्1

You might also like

You are on page 1of 1

परिशिष्ट क्र.

4
(उपविधी क्र.17 (ब) व 19 (अ)(4) अन्वये)
सभासद हाऊइच्छिणा-या इसमाने सदनिका ज्या उपयोगासाठी वापरण्याबाबत
द्यावयाच्या अभिवचन पत्राचा नमुना

मी संगीता संतोष उदावंत वय-४२ वर्ष सज्ञान रहाणार संघरत्न को. ऑप. हौ. सोसायटी लि.
एमएमआरडीए कॉलनी बि .नं. २३/ बि रूम नं. ६०५ गौतम नगर गोवंडी मंब
ु ई नं. ४०००४३. या
संस्थेची सदस्य होऊ इच्छित असन
ू याद्वारे अभिवचन दे ते की मी संस्थेच्या उपविधी अन्वये
माझ्या वाट्याला आलेल्या आधीच्या सभासदाचे सभासदत्व संपल्यावर मला प्राप्त होणारी
सदनिका व संस्थेच्या उपविधी क्र.76 (अ) अन्वये दिल्या जाणा-या वाटप पत्रामध्ये नमुद केलेल्या
कामासाठीच वापरीन. मी आणखी असे अभिवचन दे ते की मी संस्थेच्या समितीच्या लेखी
पूर्वपरवानगीशिवाय सदनिकाच्या वापरात कोणताही बदल करणार नाही.

सही

मी संगीता संतोष उदावंत

You might also like