You are on page 1of 3

परिशिष्ट क्र.

19
(उपविधी क्र. 35 अन्वये)
(नामनिर्देशन केले नसल्यास द्यावतायाचे हानिरक्षण बंधपत्र)

मी श्रीमती. संगीता संतोष उदावंत वय-४२ वर्ष रहाणार संघरत्न को. ऑप. हौ. सोसायटी लि .
एमएमआरडीए कॉलनी बि .नं. 23/ बि रूम नं. ६०५ गौतम नगर गोवंडी मुंबई नं. 400 043.
भारतात वास्तव्य करणार असे निवेदन करते की 

माझी आई कै. कमल वसंत बोरकर रहाणार संघरल को. ऑप. हौ. सोसायटी लि.या संस्थेचे
सभासद होती व दिनांक १९/०२/२०२० रोजी त्यांचे निधन झाले. 
उपरोक्त कै. कमल वसंत बोरकर यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम ,1961 यातील
क्र.25 अन्वये नामनिर्देशन केलेले नाही. 
सदर कै.कमल वसंत बोरकर संस्थेच्या प्रत्येकी रू. 50/- चे संपूर्ण भरणा केलेल्या पाच भागांबद्दल
भामपत्र क्रमांक (भाग क्रमांक ३२१ ते ३२५) (दोन्ही क्रमांक धरून) धारण केले होते. 
कै.कमल वसंत बोरकर यांनी गौतम नगर गोवंडी या ठिकाणी बांधलेल्या संस्थेच्या इमारत मध्ये
किंवा संघरत्न को ऑप. हौ.मोमायटी लि .या नावाने ओळखल्या जाणा-या इमारतीमध्ये सहाव्या
मजल्यावर सदनिका क्रमांक ६०५ , 23/ बि मध्ये धारण केली होती. उपरोक्त कै. कमल वसंत
बोरकर यांच्या पाश्चात खाली नमद
ु केलेले वारसदार आहे त.

(1) श्रीमती. संगीता संतोष उदावंत


 
मयत सभासद कै. कमल वसंत बोरकर यांची मी वारसदार असल्याने त्यांचे संस्थेतील भाग व
सदनिकेचे हितसंबंध मला वारसहक्काने मिळणार आहे . सदर संस्थेची उपविधी क्र.35 अन्वये मी
सभासदत्वासाठी आणि मयत सभासदांचे संस्थेतील भाग व सदनिकेतील हितसंवध माझ्या
नावावर हस्तांतरित केले जाण्यासाठी अर्ज करण्यास हक्कदार आहे . त्याप्रमाणे मी संस्थेच्या
सभासदत्वासाठी व मयत सभासदाचे भाग व सदनिकेतील हितसंबंध माझ्या नावावर हस्तांतरित
करण्यासाठी अर्ज केला आहे . 
मयत कै. कमल वसंत बोरकर यांच्यामार्फ त कायदे शिरपणे वा न्यायोचितपणे हक्कदार
असलेल्या दस
ु -या वारसदारानी सदर संस्था व तिचे पदाधिकारी यांच्याविरूद्ध कोणतीही हक्क
मागणी. दावा अगर इतर कायदे शिर कारवाई केल्यास त्यापासून मी त्यांचे हानिरक्षण करीन
आणि त्यांना विनतोशीन राखीन तसेच मी असे जाहीर करते व अभिवचन दे ते की. सदर मयत
सभासद यांच्यामार्फ त कायदे शिरपणे वा न्यायोचितपणे हक्कदार असलेल्या दस
ु -या वारसदारांनी
कोणतीही हक्क मागणी दावा अगर इतर कायदे शिर कारवाई केल्यास त्यासाठी होणारा सर्व खर्च
सोशिन.
मला दिलेल्या हानिरक्षण वंधपत्राच्या व अभिवचनपत्राच्या आधारे च संस्था मयत
सभासदाच्या जागी मला सभासद करून घेत आहे याची मला पुर्ण जाणिव आहे . 

सही 

श्रीमती. संगीता संतोष उदावंत


 
साक्षीदाराचे नाव  साक्षिकाराची सही 

पत्ता : संघरल को. ऑप. हौ. सोसायटी लि.

वि.नं. 23/ बि रूम नं.

साक्षीदाराचे नाव  साक्षिकाराची सही 

पत्ता : संघरल को. ऑप. हौ. सोसायटी लि.

वि.नं. 23/ बि रूम नं.

You might also like