You are on page 1of 2

श्री. स. बा.

आचरे कर,
सी/ओ ररलायबल ट्रान्सपोर्ट ,
शॉप. नं. १, वननता को. हॉ. सो.,
एन. एल. भुलेश्कर रोड, चचंचोली,
मालाड (पश्श्चम), मुंबई – ४०००६४.
दि : ____/___/____

प्रनत,
मा. अध्यक्ष सचचव कममर्ी सिस्य,
पोद्िार नवजीवन को. हॉ. सो. म.,
गंर्
ु ा नं. १७२/५ ते १२, १४ ते २० आणि ३२ ते ३७
तानसा रोड जवळ, आर्गांव,
ता. शहापूर, ठािे : ४२१६०१

विषय : बस िाहतक
ू खर्च बेकायदे शीर ररत्या दे खभाल खर्च जोडून माससक
बबल ददल्या संबधं ित.
महाशय,

मी. श्री. स.बा. आचरे कर, सोसायर्ी सिस्य बब. नं. १८, रूम नं. २०१, पोद्िार

नवजीवन को. हॉ. सो. म. आर्गांव, आपल्या ननिशटनास आिन


ू िे ऊ इश्छितो की

तुम्ही मला वाहतूक खचट प्रनतमहा रु. १००/- वाढवून मामसक िे खभाल खचाटने बबल

दिले आहे .

या ववषयावर बऱ्याच सिस्याने ववववध मान्यवर मलणखत आणि तोंडी ववरोध

नोंिवला आहे. मी वैयश्ततक दिनांक १४/०२/२१ रोजी झालेल्या ए.जी.एम मध्ये सिर

खचट िे खबाल शल्


ु कात कायिे शीर जोडिं योग्य नाही म्हिन
ू ववरोध केला होता हा

कायिे शीर सोसायर्ी चा ववषय नाही. याकररता ज्या सिस्यांनी गरज असेल त्याने

स्वतंत्र वाहतक
ू कममर्ी स्थापन करून आणि खाते खोलण्याची सूचना केली होती.

सिर खचट कायिे शीर िे खभाल खचाटत येत नाही हे जाहीर आहे . उद्या सोसायर्ीत

सलून, ककरािा, िवाखाना नाही या सुववधा िे िे हाऊमसंग सोसायर्ीचे कायिे शीर


काम नाही. यासाठी पयाटयी व्यवस्था म्हिजे तुम्ही गरजवंत ववववध सहकारी

सोसायर्ी स्थापन करून िे ऊ शकता पि हा ववषय गह


ृ ननमाटि सोसायर्ीचा नाही

असल्यास कुठल्या कायद्यात बाय लॉ मध्ये नमूि केलं आहे हे नमूि करिे.

मुळात बस वाहतक
ु ीसाठी वापरात असलेली वाहने मुळात सोसायर्ीछया नावे

नसताना (सोसायर्ीची मालमत्ता नसताना) तुम्ही िे खबाल खचट केला आहे हे

वेळोवेळी सिस्यांनी आपल्या ननिशटनास आिले आहे . हे कायद्यात बसत असेल

तर मसद्ध करिे सिर खचाटचे वववरि मला िे िे या सेवेचा उपभोग ५७० सिस्यांपक
ै ी

३० ते ५० कुर्ुंबे घेत आहे त. त्याचा खचट इतरांनी का सोसावा या संधभाटत बस पास

संबंचधत मामसक ककती पैसे जमा झाले ? एकूि बस सेवेवर ककती खचट झाला ?

िे खभाल शुल्कातून ककती खचट झाला त्याचे वववरि द्यावे.

वरील वाहतक
ू खचट जर कायिे शीर असेल तर तो कुठल्या उपववधी या

कायद्यात बसतो हे मला मलणखत िे िे.

वाहतक
ू ववषय गह
ृ ननमाटि संस्थेचे आहे काय ? हा ववषय सोसायर्ी कममर्ीचा

नाही हे माझे मत आहे वरील सवट माझ्या शंकांचे ननरसन होत नाही तोपयंत मी

सिर वाहतक
ू खचट िे खभाल खचट िे ण्यास बांधील नाही त्याची नोंि घ्यावी.

आपल्या कडून वरील ववषयी सववस्तर उत्तर अपेक्षक्षत आहे कळावे ही नम्र

ववनंती. आपला नम्र

(श्री. स. बा. आचरे कर)


सोसायर्ी सिस्य बब. नं. १८, रूम नं. २०१

You might also like