You are on page 1of 1

खंडोबा तळी भंडार

आगडदु म नगारा, सोन्याची जेजुरी ।


ननळा घोडा, पाव में तोडा ।
मस्तकी तुरा, बेंबी निरा ।
अंगावर शाल, सदािी लाल ।
म्हाळसा सुंदरी, आरती करी ।
खोबऱ्याचा कुटका, भंडाऱ्याचा भंडका ।
बोला सदा आनंदाचा येळकोट
खंडेराव मिाराजकी जय
िर िर मिादे व
नचंतामणी मोरया
आनंदीचा उदय उदय
भैरीचा चां ग भले
सदानंदाचा येळकोट
खंडेराव मिाराज की जय
िर िर मिादे व
नचंतामणी मोरया
नचंतामणी मोरया
आनंदाचा उदय उदय
भैरीचा चां ग बले
सदानंदाचा येळकोट
खंडेराव मिाराज नक जय

You might also like