You are on page 1of 3

महाराष्ट्र शासन

गृह विभाग,
मंत्रालय (मुख्य इमारत), दु सरा मजला,
मादाम कामा मागग, हु तात्मा राजगुरु चौक, मुंबई 400 032.
--------------------------------------------------------------------------------------------------
क्रमांक- आरएलपी- 0921/प्र.क्र.221/विशा- 1 ब वदनांक- 04 ऑक्टोबर, 2021.

पवरपत्रक

विषय- सािगजवनक निरात्रौत्सि 2021 बाबत मागगदशगक सूचना

यािषी वद. 7 ते 15 ऑक्टोबर, 2021 दरम्यान निरात्र/दु गापुजा/दसरा सण साजरा करण्यात येणार आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे . त्यामुळे नागवरकांनी मोठ्या

प्रमाणात एकत्र येऊन गदी करुन उत्सि साजरा करणे उवचत होणार नाही. निरात्रौत्सि साजरा करताना सिग

नागरीकांनी आरोग्याच्या दृष्ट्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यािश्यक आहे. त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे

मागगदशगक सूचना करण्यात येत आहे त.:-

1) कोिीड-19 च्या संसगगजन्य पवरस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल ि िन, आपत्ती व्यिथिापन,
मदत ि पुनिगसन विभागाचे पवरपत्रक क्र. DMU / 2020 / CR.92/DisM-1, वद.4/6/2021, सािगजवनक
आरोग्य विभाग आदे श क्र. No. Corona 2021/C.R.366/Arogya-5, वद. 11/8/2021 तसेच आदे श क्र. No.
Corona 2021/C.R.366/Arogya-5, वद. 24/9/2021 अन्िये “ब्रेक द चेन” अंतगगत वदलेल्या सुधारीत
मागगदशगक सुचनांचे तंतोतंत पालन करािे.
2) सािगजवनक निरात्रौत्सिासाठी मंडळांनी महापावलका/थिावनक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यिोवचत
पूिप
ग रिानगी घेणे आिश्यक राहील.
3) कोविड-19 मुळे उद्भिलेल्या संसगगजन्य पवरस्थितीचा विचार करता आवण महापावलका तसेच संबवं धत थिावनक
प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मयावदत थिरुपाचे मंडप उभारण्यात यािेत.
4) यािषीचा निरात्रौत्सि साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती तसेच सािगजवनक दे िीच्या मुतीची
सजािट त्या अनुषंगाने करण्यात यािी.
5) दे िीच्या मुतीची उं ची सािगजवनक मंडळांकरीता 4 फूट ि घरगुती दे िीच्या मुतीची उं ची 2 फूटांच्या मयादे त
असािी.
6) मागील िषी प्रमाणे शक्यतो दे िीच्या मुतीऐिजी घरातील धातू/संगमरिर आदी मुतीचे पूजन करािे. मुती
शाडू ची/पयािरणपूरक असल्यास वतचे विसजगन शक्यतो घरच्या घरी करािे. विसजगन घरी करणे शक्य
नसल्यास कृत्रीम विसजगन थिळी विसजगन करण्यासंदभात थिावनक प्रशासनाशी समन्िय ठे िािा.
7) निरात्रौत्सिाकरीता िगगणी/दे णगी थिेच्छे ने वदल्यास त्यांचा थिीकार करािा, जावहरातीच्या प्रदशगनामुळे गदी
आकर्षषत होणार नाही असे पहािे. तसेच आरोग्य विषयक ि सामावजक संदेश असलेल्या जावहराती प्रदर्षशत
करण्यास पसंती दे ण्यात यािी. तसेच “माझे कुटु ं ब, माझी जबाबदारी" या मोवहमेबाबत दे खील जनजागृती
करण्यात यािी.
8) गरबा, दांवडया ि इतर सांथकृवतक कायगक्रम आयोवजत करु नयेत. त्याऐिजी आरोग्य विषयक उपक्रमे/ वशबीरे
(उदा. रक्तदान) आयोवजत करण्यास प्राधान्य दे ण्यात यािे आवण त्याद्वारे कोरोना, मलेवरया, डें ग्यू इ. आजार
आवण त्यांचे प्रवतबंधात्मक उपाय तसेच थिच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यािी.
शासन पवरपत्रक क्रमांकः आरएलपी- 0921/प्र.क्र.221/विशा- 1 ब

9) दे िीच्या दशगनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटिकग, िेबसाईट ि फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन
दे ण्याबाबत जाथतीत जाथत व्यिथिा करण्यात यािी.
10) दे िीच्या मंडपांमध्ये प्रत्यक्ष येऊन दशगन घेणाऱ्या भाविकांच्या बाबतीत शासन सािगजवनक आरोग्य विभाग आदेश
क्र. No. Corona 2021/C.R.366/Arogya-5, वद. 24/9/2021 अन्िये 'ब्रेक द चेन' अंतगगत वदलेल्या
सुधारीत मागगदशगक सुचनांच्या सोबत असलेल्या Annexure- A मधील SOP प्रमाणे सिग सूचनांचे काटे कोरपणे
पालन करण्यात यािे.
11) आरती, भजन, वकतगन िा अन्य धार्षमक कायगक्रम आयोवजत करतांना गदी होणार नाही. तसेच ध्िनी
प्रदु षणासंदभातील वनयमांचे ि तरतूदींचे पालन करण्यात यािे.
12) मंडपात एकािेळी 5 पेक्षा जाथत कायगकत्यांची उपस्थिती नसािी. तसेच मंडपांमध्ये खाद्यपदािग अििा
पेयपानाची व्यिथिा करण्यास सक्त मनाई असेल.
13) दे िीच्या आगमन ि विसजगन वमरिणुका काढण्यात येऊ नयेत. विसजगनाच्या पारं पावरक पध्दतीत विसजगन
थिळी होणारी आरती घरीच करून विसजगन थिळी कमीत कमी िेळ िांबािे. लहान मुले आवण िवरष्ट्ठ
नागरीकांनी सुरक्षेच्या दृष्ट्टीने विसजगन थिळी जाणे टाळािे. संपण
ू ग चाळीतील/इमारतीतील सिग घरगुती
दे िीच्या मुतींच्या विसजगनाची वमरिणूक एकवत्रतवरत्या काढण्यात येऊ नये.
14) महापावलका, विविध मंडळे , गृहवनमाण संथिा, लोक प्रवतवनधी, थियंसेिी संथिा इत्यादींच्या मदतीने कृत्रीम
तलािांची वनर्षमती करण्यात यािी. तसेच नागवरकांची गदी टाळण्यासाठी थिावनक प्रशासनाने प्रभाग
सवमतीवनहाय मूती थिीकृती केंद्ांची व्यिथिा करािी ि याबाबत जाथतीत जाथत प्रवसध्दी दे ण्यात यािी.
15) विसजगनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सािगजवनक निरात्रौत्सि मंडळाचा पवरसर प्रवतबंधीत क्षेत्रात असेल
तर, मूती विसजगन सािगजवनक वठकाणी करण्यास मनाई असेल.
16) दसऱ्याच्या वदिशी करण्यात येणारा रािण दहनाचा कायगक्रम हा सिग वनयम पाळू न करािा. रािण दहनाकरीता
आिश्यक तेिढ्या वकमान व्यक्तीच कायगक्रमथिळी हजर राहतील. प्रेक्षक बोलािू नयेत. त्यांना फेसबुक
इत्यादी समाज माध्यमातून िेट प्रक्षेपणाद्वारे बघण्याची व्यिथिा करािी.
17) कोविड-19 या विषाणूचा प्रादु भाि रोखण्यासाठी शासनाच्या मदत ि पुनिगसन, आरोग्य, पयािरण, िैद्यकीय
वशक्षण विभाग तसेच संबवं धत महापावलका, पोलीस, थिावनक प्रशासन यांनी विवहत केलेल्या वनयमांचे
अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या पवरपत्रकानंतर ि प्रत्यक्ष उत्सि सुरु होण्याच्या मधल्या
कालािधीत थिावनक प्रशासनाकडू न अजून काही सूचना प्रवसध्द झाल्यास त्यांचे दे खील अनुपालन करािे.

सदर शासन पवरपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतथिळािरही उपलब्ध

करण्यात आली असून त्याचा सांकेतांक 202110041330365829 असा आहे . हे पवरपत्रक वडवजटल थिाक्षरीने

साक्षांवकत करून काढण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शानुसार ि नािाने


Sanjay Dagadu Digitally signed by Sanjay Dagadu Khedekar
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Home
Department, postalCode=400032, st=Maharashtra,

Khedekar
2.5.4.20=a53701d2758331055dd3c46d615f8367912b1c64cd
218e709c1b4de20bdf4f85, cn=Sanjay Dagadu Khedekar
Date: 2021.10.04 13:32:53 +05'30'

( संजय खेडेकर )
उप सवचि, गृह विभाग.
प्रत मावहती तिा आिश्यक कायगिाहीसाठी अग्रेवषत,
1. मा. राज्यपाल यांचे सवचि
2. मा. सभापती, महाराष्ट्र विधान पवरषद, महाराष्ट्र विधानमंडळ सवचिालय, मुंबई.

पृष्ट्ठ 3 पैकी 2
शासन पवरपत्रक क्रमांकः आरएलपी- 0921/प्र.क्र.221/विशा- 1 ब

3. मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सवचिालय, मुंबई.


4. मा. उपसभापती, महाराष्ट्र विधान पवरषद, महाराष्ट्र विधानमंडळ सवचिालय, मुंबई.
5. मा. उपाध्यक्ष,
ा़ महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सवचिालय, मुंबई.
6. मा. विरोधी पक्षनेता, विधान पवरषद/विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सवचिालय, मुंबई.
7. सिग सन्मानवनय विधान पवरषद / विधानसभा सदथय / संसद सदथय महाराष्ट्र राज्य
8. मा.मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सवचि, मंत्रालय, मुंबई.
9. मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे सवचि, मंत्रालय, मुंबई.
10. मा. मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सवचि, मंत्रालय, मुंबई.
11. सिग मा. महापौर, महानगर पावलका
12. मा. मुख्य सवचि यांचे िरीष्ट्ठ थिीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
13. सिग अपर मुख्य सवचि/ प्रधान सवचि/ सवचि, मंत्रालय, मुंबई.
14. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
15. प्रधान सवचि, विधानमंडळ सवचिालय, विधानभिन, मुंबई.
16. सवचि ि महासंचालक, मावहती ि जनसंपकग, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
17. सिग आयुक्त, महानगरपावलका
18. सिग वजल्हावधकारी
19. सिग पोलीस आयुक्त
20. सिग पोलीस अधीक्षक
21. सिग मुख्यावधकारी, नगरपावलका
22. वनिडनथती.

पृष्ट्ठ 3 पैकी 3

You might also like