You are on page 1of 1

धुंध धुक्यात हरवली सोनकळी

पांघरून स्वप्न ओली, ओथंबलेली

मनाचे कवडसे तुझे जर्द हिरवे

कोवळ्या उन्हावर अलगत फुललेले

-: राहुल मोहरे :-

You might also like