You are on page 1of 1

यायचं असेल तर मोकळे पणाने ये

मनात उतरायला चोर खिडकी नाही

मनाची मान तुझी, थोडी झुकवन ू ये


हा माझा दरवाजा आहे , तुझा नाही

असेल जरी सागर तुझ्यापाशी


माझी तहान इतकी लाचार नाही

नको उसनी ओंजळ माझ्या प्रकाशाला


या मुजोर हवेला मी घाबरणारा नाही

उडायचेच असेल तर बरोबरीने उडू


हे आभाळ कुणाच्या बापाचे नाही

-: राहु ल मोहरे :-

You might also like