You are on page 1of 10

21 चा पाढा

21 x 1 21 एकवीस एके एकवीस


21 x 2 42 एकवीस दुणे बेचाळीस
21 x 3 63 एकवीस त्रिक िेसष्ट
21 x 4 84 एकवीस चोक चौऱ्याऐंशी
21 x 5 105 एकवीस पाचे एकशे पाच
21 x 6 126 एकवीस साहे एकशे सव्वीस
21 x 7 147 एकवीस साते एकशे सत्तेचाळीस
21 x 8 168 एकवीस आठे एकशे अडुसष्ट
21 x 9 189 एकवीस नवे एकशे एकोणनव्वद
21 x10 210 एकवीस दाहे दोनशे दहा
www.primaryteachermaharashtra.blogspot.com
22 चा पाढा
22 x 1 22 बावीस एके बावीस
22 x 2 44 बावीस दुणे चव्वेचाळीस
22 x 3 66 बावीस त्रिक सहासष्ट
22 x 4 88 बावीस चोक अठ्ठ्याऐंशी
22 x 5 110 बावीस पाचे एकशे दहा
22 x 6 132 बावीस साहे एकशे बत्तीस
22 x 7 154 बावीस साते एकशे चोपन्न
22 x 8 176 बावीस आठे एकशे शहात्तर
22 x 9 198 बावीस नवे एकशे अठ्ठ्याण्णव
22 x10 220 बावीस दाहे दोनशे वीस
www.primaryteachermaharashtra.blogspot.com
23 चा पाढा
23 x 1 23 तेवीस एके तेवीस
23 x 2 46 तेवीस दुणे सेहेचाळीस
23 x 3 69 तेवीस त्रिक एकोणसत्तर
23 x 4 92 तेवीस चोक ब्याण्णव
23 x 5 115 तेवीस पाचे एकशे पंधरा
23 x 6 138 तेवीस साहे एकशे अडतीस
23 x 7 161 तेवीस साते एकशे एकसष्ठ
23 x 8 184 तेवीस आठे एकशे चौऱ्याऐंशी
23 x 9 207 तेवीस नवे दोनशे सात
23 x10 230 तेवीस दाहे दोनशे तीस
www.primaryteachermaharashtra.blogspot.com
24 चा पाढा
24 x 1 24 चोवीस एके चोवीस
चा पाढा
24 x 2 48 चोवीस दुणे अठ्ठेचाळीस
24 x 3 72 चोवीस त्रिक बाहत्तर
24 x 4 96 चोवीस चोक शहाण्णव
24 x 5 120 चोवीस पाचे एकशे वीस
24 x 6 144 चोवीस साहे एकशे चव्वेचाळीस
24 x 7 168 चोवीस साते एकशे अडुसष्ट
24 x 8 192 चोवीस आठे एकशे ब्याण्णव
24 x 9 216 चोवीस नवे दोनशे सोळा
24 x10 240 चोवीस दाहे दोनशे चाळीस
www.primaryteachermaharashtra.blogspot.com
25 चा पाढा
25 x 1 25 पंचचा
वीसपाढा
एके पंचवीस
25 x 2 50 पंचवीस दुणे पन्नास
25 x 3 75 पंचवीस त्रिक पंचाहत्तर
25 x 4 100 पंचवीस चोक शंभर
25 x 5 125 पंचवीस पाचे एकशे पंचवीस
25 x 6 150 पंचवीस साहे एकशे पन्नास
25 x 7 175 पंचवीस साते एकशे पंचाहत्तर
25 x 8 200 पंचवीस आठे दोनशे
25 x 9 225 पंचवीस नवे दोनशे पंचवीस
25 x10 250 पंचवीस दाहे दोनशे पन्नास
www.primaryteachermaharashtra.blogspot.com
26 चा पाढा
26 x 1 26 सव्वीस एके सव्वीस
चा पाढा
26 x 2 52 सव्वीस दुणे बावन्न
26 x 3 78 सव्वीस त्रिक अठ्ठ्याहत्तर
26 x 4 104 सव्वीस चोक एकशे चार
26 x 5 130 सव्वीस पाचे एकशे तीस
26 x 6 156 सव्वीस साहे एकशे छप्पन्न
26 x 7 182 सव्वीस साते एकशे ब्याऐंशी
26 x 8 208 सव्वीस आठे दोनशे आठ
26 x 9 234 सव्वीस नवे दोनशे चौतीस
26 x10 260 सव्वीस दाहे दोनशे साठ
www.primaryteachermaharashtra.blogspot.com
27 चा पाढा
27 x 1 27 सत्तावीस
चा पाढाएके सत्तावीस
27 x 2 54 सत्तावीस दुणे चोपन्न
27 x 3 81 सत्तावीस त्रिक एक्याऐंशी
27 x 4 108 सत्तावीस चोक एकशे आठ
27 x 5 135 सत्तावीस पाचे एकशे पस्तीस
27 x 6 162 सत्तावीस साहे एकशे बासष्ट
27 x 7 189 सत्तावीस साते एकशे एकोणनव्वद
27 x 8 216 सत्तावीस आठे दोनशे सोळा
27 x 9 243 सत्तावीस नवे दोनशे िेचाळीस
27 x10 270 सत्तावीस दाहे दोनशे सत्तर
www.primaryteachermaharashtra.blogspot.com
28 चा पाढा
28 x 1 28 अठ्ठावीस
चा पाढाएके अठ्ठावीस
28 x 2 56 अठ्ठावीस दुणे छप्पन्न
28 x 3 84 अठ्ठावीस त्रिक चौऱ्याऐंशी
28 x 4 112 अठ्ठावीस चोक एकशे बारा
28 x 5 140 अठ्ठावीस पाचे एकशे चाळीस
28 x 6 168 अठ्ठावीस साहे एकशे अडुसष्ट
28 x 7 196 अठ्ठावीस साते एकशे शहाण्णव
28 x 8 224 अठ्ठावीस आठे दोनशे चोवीस
28 x 9 252 अठ्ठावीस नवे दोनशे बावन्न
28 x10 280 अठ्ठावीस दाहे दोनशे ऐंशी
www.primaryteachermaharashtra.blogspot.com
29 चा पाढा
29 x 1 29 एकोणतीस
चा पाढाएके एकोणतीस
29 x 2 58 एकोणतीस दुणे अठ्ठावन्न
29 x 3 87 एकोणतीस त्रिक सत्त्याऐंशी
29 x 4 116 एकोणतीस चोक एकशे सोळा
29 x 5 145 एकोणतीस पाचे एकशे पंचचे ाळीस
29 x 6 174 एकोणतीस साहे एकशे चौऱ्याहत्तर
29 x 7 203 एकोणतीस साते दोनशे तीन
29 x 8 232 एकोणतीस आठे दोनशे बत्तीस
29 x 9 261 एकोणतीस नवे दोनशे एकसष्ट
29 x10 290 एकोणतीस दाहे दोनशे नव्वद
www.primaryteachermaharashtra.blogspot.com
30 चा पाढा
30 x 1 30 तीसचाएके
पाढा
तीस
30 x 2 60 तीस दुणे साठ
30 x 3 90 तीस त्रिक नव्वद
30 x 4 120 तीस चोक एकशे वीस
30 x 5 150 तीस पाचे एकशे पन्नास
30 x 6 180 तीस साहे एकशे ऐंशी
30 x 7 210 तीस साते दोनशे दहा
30 x 8 240 तीस आठे दोनशे चाळीस
30 x 9 270 तीस नवे दोनशे सत्तर
30 x10 300 तीस दाहे तीनशे
www.primaryteachermaharashtra.blogspot.com

You might also like