You are on page 1of 1

फुलपाखरू… 🦋

शुभ्र चाांदण्यात नटून, रात्र आभाळी उतरली


तझ्
ु या आठवणीांची एक लहर, अलगद मनावर मग पसरली.

बघावस वाटल तलु ा म्हणून, हळूच डोळे मी ममटले


समोर येताच तो गोड चेहरा, गालही माझे हळूच गालात हसले.

स्वप्न माझां एक की, सौंदयााला तझ्ु या कववतेत मी उतरवायचां


गुलाबाच्या ह्या सुांदर कळीला, अगदी जीवापाड जपायचां.

गांत
ु लोय असा प्रेमात की, शब्द माझे ओठाांवर येऊन गोठतात
कववतेत वणााव म्हटलां तुला तर नेहमी शब्दच अपूरे पडतात.

भोऱ्या त्या केसाांना तुझ्या कदाचचत, रे शमाची उपमाही कमी असावी


डामळांबाचे ओठ अन ् पानेरी ते डोळे , कशी समोर अगदी परी उभी असावी.

वणाावां तततकां कमीच तुला, जणू कशी सुगांधी रातराणी


अन ् गालावरची ती खळी, जशी लख्ख पौर्णामेची चाांदणी.

अगदी तनवाांत बनवलीये दे वाने, अशी सांद ु र तू ददसतेस


त्या चाांदण्या ही रुसतात इर्षेने, इतकी गोड तू हसतेस.

सगळयाांपेक्षा खप
ू वेगळीये तू, आर्ण नक्कीच वेगळाय मी
कारण तुला हसायला आवडत, आर्ण मला तनखळ हसणारी तू.

दस
ु ऱ्या कळयाांना सोडून, हे फुलपाखरू तुझ्याच भोवती फफरतयां
तुझ येणां नसलां तरी, मन माझां फक्त तुझीच वाट बघतयां…

- love_bug 💖

You might also like