You are on page 1of 4

10th Semi/ MM

Subject – Geography
Set – 3
Model Answer

प्र.१ दिलेल्या पयाायाांपक


ै ी योग्य पयााय निवडू ि पूर्ा करा.
१) जगाच्या एकू र् लोकसांख्येपैकी १७.५% लोकसांख्या भारतात आहे.
२) पॅटािल या िलिलीच्या प्रिेशात महाकाय अॅिाकोंडा आढळतात.
३) ब्राझीलचा बहुतेक भाग उष्र् कटटबांधात येतो.
४) क्षेत्रभेटीसाठी नियोजि आवश्यक असते.
प्र.२ जोड्या लावा.
१) सवाात शेवटचे टोक – इांदिरा पॉइांट
२) सवाात लहाि राज्य – गोवा
३) पािझडी विे – साग
४) जास्त पजान्याचा प्रिेश – मौनसिराम
प्र.३ दिलेल्या प्रश्ाांची एका वाक्यात उत्तरे नलहा. (कोर्तेही चार)
१) ब्राझीलमधील लोकाांचे आयुमााि ८० वर्ाापेक्षा जास्त आहे.
२) ब्राझीलमधील सिाहटरत विाांिा जगाची फु प्फु से म्हर्तात.
३) भारतात दिके ट हा खेळ लोकनप्रय आहे.
४) भारतात जूि ते सप्टेंबर या मनहन्यात पावसाळा असतो.
५) आपल्या पटरसरातील भौगोनलक घटकाांिा प्रत्यक्ष भेट िेऊि त्याची मानहती नमळवता येते त्यास क्षेत्रभेट म्हर्तात.
प्र.४ अ) दिलेल्या भारताच्या िकाशात मानहती भरा, िावे द्या व सूची द्या. (कोर्तेही चार)
आ) दिलेल्या िकाशावरूि प्रश्ाांची उत्तरे नलहा. (कोर्तेही चार)
१) सावो पावलो व नमिास, नझराइस या राज्यात प्रामुख्यािे कॉफीचे उत्पािि घेतले जाते.
२) मॅंगिीज, बॉक्साईट, लोहखनिज, कोळसा या खार्ी ब्राझीलमध्ये आहेत.
३) ब्राझीलमध्ये ताांिळ
ू , मका, गेहू, इत्यािी अन्िधान्याची नपके नपकवली जातात.
४) रबराचे उत्पािि ॲमेझॉि ििीच्या खोर्यात कें द्रीत झाले आहे.
५) ब्राझीलामध्ये अििस, मोसांबी, के ळी, सांत्री, काकाओ, ललांबू इत्यािी फळाांचे उत्पािि घेतले जाते.
६) ब्राझीलामध्ये प्रामुख्यािे लोहखनिज, मँगिीज, बॉक्साइट इत्यािी खनिजे सापडतात.
प्र.५ भौगानलक कारर्े नलहा. (कोर्तेही तीि)
१) १) उां चीिुसार टठकटठकार्ी विस्पतींच्या प्रकारात नवनवधता आढळते.
२) भारतीय नहमालयात उां चीिुसार विाांचे तीि प्रकार पडतात.
३) अनतउां च प्रिेशात ५०० नममीपेक्षा कमी पजान्यमाि होते व त्या प्रिेशात फक्त हांगामी फु लझाडे असर्ारी विे
आढळतात.
४) पनिम नहमालयाचा अांतभााग शुष्क आहे. या भागात प्रामुख्यािे झुडपे, सूनचपर्ी वृक्षाांची विे आढळतात. िेविार,
ओक, मॅपल, ऑनलव्ह इत्यािी वृक्ष आढळतात.
२) १) दिल्ली आनर् चांदिगड हे राजधािीचे शहर आहे.
२) नवनवध भागातील स्थलाांतटरत लोक त्याांचे सेवाक्षेत्र या शहराांत आहे त्यामुळे या शहराांकडे आकर्र्ाक झाले आहेत.
३) उवाटरत लोकसांख्या ही शेतीक्षेत्रात गुांतलेली आहे. म्हर्ूि उत्तर भारतात अन्य राज्याांपेक्षा दिल्ली आनर् चांिीगड इथे
िागरीकरर् जास्त झाले आहे.
३) १) ब्राझीलच्या उत्तर भागातूि नवर्ुववृत्त जाते.
२) ब्राझील हा उष्र् कटटबांधातील िेश आहे.
३) त्यामुळे वर्ाभर तापमाि जास्त असते.
४) नवर्ुववृत्तीय प्रिेशात तापमािात फार फरक होत िाही. म्हर्ूि ब्राझीलमध्ये नियनमत नहमवर्ााव होत िाही.
४) १) िेशाच्या नवकासासाठी वाहतूकमागााची गरज असते.
२) वाहतूक मागाामुळे निरनिराळ्या उद्योगधांद्याांिा लागर्ारा कच्चा माल, मजूर व यांत्रसामग्री पुरवता येते.
३) पक्का माल, बाजारपपेठा ककां वा ग्राहकापयंत पोहोचवण्यासाठी वाहतूकमागा उपयुक्त ठरतात.
४) वाहतूकीच्या मागाामुळेच व परिेशातील लोक एकत्र येतात. त्याांच्यात नवचाराांची िेवार्-घेवार् होते व सहकाया
वाढते.
५) िैसर्गाक आपत्ती व िेशाच्या सांरक्षर्ासाठी वाहतूकमागा जीविरे र्ेचे काम करतात.
६) वाहतूकमागााचे जाळे नजतके िाट नततका आर्थाक नवकास जास्त.
प्र.६ आलेखाचे वाचि करा व उत्तरे नलहा. (कोर्तेही तीि)
अ) दिलेल्या मानहतीचा वापर करूि रे र्ालेखा तयार करा. त्यावर आधाटरत प्रश्ाांची उत्तरे नलहा.
भारत – िागरीकरर्ाचा कल
३५.

३०.

२५.

२०.

१५. नागरीकरण

१०.

५.

०.
१९६१ १९७१ १९८१ १९९१ २००१ २०११

वर्ा
१) १९६१ साली िागरीकरर् १८ टक्के झाले.
२) २००१ ते २०११ या िशकात िागरीकरर् सवाानधक होते.
३) १९६१ ते १९७१ या िशकात िागरीकरर्ाची वाढ अनतशय कमी होती.
आ) आलेखाचे वाचि करूि प्रश्ाांची उत्तरे नलहा.
१) वरील आलेखाचा प्रकार जोड स्तांभालेख आहे.
२) या आलेखात ब्राझील आनर् भारत या िोि िेशाांमधील पयाटि व्यवसायात गुांतलेली लोकसांख्या आनर् एकू र् राष्ट्रीय
उत्पाििात पयाटि व्यवसायाचे योगिाि इत्यािी बाबी िाखनवण्यात आल्या आहे.
३) भारत िेशात एकू र् राष्ट्रीय उत्पाििात पयाटि व्यवसायाचे योगिाि ९% तर ब्राझीलचे ८% हे म्हर्जेच भारताचे
पयाटि व्यवसायाचे योगिाि जास्त आहे.
४) एकू र् राष्ट्रीय उत्पाििाच्या तुलिेत पयाटि व्यवसायात गुांतलेली लोकसांख्या जास्त असलेला िेश भारत हा आहे.
५) वरील आलेख २०१६ वर्ााचा आहे.
६) या आलेखातील भारताच्या एकू र् राष्ट्रीय उत्पन्नातील पयाटि क्षेत्राचा वाटा ८ टक्क्याांपेक्षा जास्त आहे.
प्र.७ सनवस्तर उत्तरे नलहा. (कोर्तेही िोि)
१) १) भारताचा हा मैिािी प्रिेश उत्तरे कडील नहमालय व िनक्षर्ेकडील भारतीय पठार याांच्या िरम्याि आहे.
२) नहमालय व भारतीय पठारावरूि वाहत येर्ाऱ्या िद्याांिी वाहूि आर्लेल्या गाळाच्या निक्षेपर्ािे हा प्रिेश तयार
झाला आहे.
३) या मैिािात ५०० ते ४००० मी खोलीपयंत गाळाचे सांचयि झालेले आढळते.
४) या मैिािाचा िनक्षर् भाग शुष्क व वाळवांटी तर उत्तरेकडील भाग सुपीक गाळाच्या मैिािाचा आहे.
५) गांगा, यमुिा व त्याांच्या उपिद्याांिी वाहूि आर्लेल्या गाळाच्या सांचयिािे मध्य मैिाि तयार झाले आहे.
६) पांजाब व हटरयार्ा या राज्यात लसांधू व नतच्या उपिद्या याांच्या सांचयिािे तयार झाला आहे.
७) पांजाबच्या मैिािातील मृिा सुपीक असल्यािे तेथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमार्ावर चालतो.
८) भारतीय मैिािाचा पूवा मैिाि असा भाग आहे. त्यात गांगेचा नत्रभुज प्रिेश व आसामातील ब्रह्मपुत्रचे मैिाि याांचा
समावेश होतो.
९) गांगेच्या मुखाजवळील भाग समतल असल्यामुळे पार्ी वाहूि जाण्यास अडथळा निमाार् होऊि अिेक नवतटरका
तयार झाल्या आहेत.
१०) नवतटरकाांच्या िरम्याि गाळाचे निक्षेपर् होऊि नत्रभुज प्रिेश तयार झाले आहेत.
२) १) ब्राझीलमधील अॅमेझॉि ििीच्या खोऱ्यात प्रनतकू ल हवामाि (िमट आनर् रोगट) असल्यामुळे तेथे लोक मोठ्या
प्रमार्ात मािवी वस्त्या िाहीत.
२) तेथे लोकसांख्या नवरळ आहेत.
३) याउलट ब्राझीलच्या दकिारपट्टीजवळील भाग सधि आहे.
४) त्यातही आग्नेय दकिारपट्टीचा भाग हा अिुकूल हवामािामुळे वस्त्याांसाठी सुयोग्य बिला आहे.
५) सुपीक जमीि व सांसाधिाच्या उपलब्धतेमुळे कृ र्ी व उद्योग याांची या भागात भरभराट झालेली दिसते.
६) भारतात पवातीय प्रिेश, डोंगराळ प्रिेश, शुष्क वाळवांट प्रिेश यामुळे लोकवस्ती नवरळ आहे.
७) भारतात राजस्थाि, जम्मू काश्मीर, अरुर्ाचल प्रिेश, नसक्कीम, िागालँड, नहमाचल प्रिेश, उत्तराखांड या राज्यात
लोकसांख्या नवरळ आहे.
३) १) ब्राझीलच्या पनिम भागात खनिजाांच्या िृष्टीिे झालेले अपुरे सांशोधि, वाहतूक समस्या, महाग ऊजाा याांमुळे खनिज
उत्पन्न मोठ्या प्रमार्ावर करता येत िाही.
२) म्हर्ूि ब्राझीलच्या पनिम भागात खार्काम व्यवसायाचा नवकास अल्प झाला आहे .

You might also like