You are on page 1of 1

*आरती झाल्यावर स्वत:भोवतीच का फिरायचे ?*~~~~~s~~~~~~~एकतर त्यात आत्मसन्मान आहे .

पूजनाचे ,
दर्शनाचे , श्रीसे वेचे हे भाग्य आपल्याला लाभले यासाठी स्वत:चाच तो गौरव आहे .दुसरी अधिक महत्त्वाची गोष्ट
म्हणजे ही आत्मप्रदक्षिणा आरतीनं तर केली जाते .पूजा, आरती झाल्यावर श्रींचे मूतींत झाले ले दर्शनच आता
सर्वत्र पाहण्याकरिता गोल फिरणे आहे . सगळीकडे तोच नटला आहे , हे जाणणे आहे .श्रींच्या सर्वां गीण आणि सर्वत्र
विद्यमान रूपाच्या दर्शनाचा सोहळा आहे प्रदक्षिणा.*काय वै शिष्ट्य आहे या प्रदक्षिणे चे?*प्रदक्षिणा म्हणजे
श्रीविग्रहाच्याभोवती केवळ गोल फेरी मारणे इतकाच सामान्य अर्थ नाही. ती झाली कृती. पण, कोणतीही कृती
ने मकी समजून घ्यायची असे ल, तर अनिवार्य असते त्यामागील हे तू समजून घे णे, हे तू खरा महत्त्वाचा असतो.
त्यासाठी कृती असते .*प्रदक्षिणे चा हे तू काय?*प्रदक्षिणा ही सगळ्या पूजेच्या नं तर केली जाते . पूजाने हमी श्रींच्या
त्या विलोभनीय रूपाकडे पाहत पाहत केली जाते . यात श्रींचे फक्त सन्मु ख दर्शन घडत आहे .
श्रीतत्त्वाच्यासर्वां गीण आकलनाचा परिपूर्ण रसास्वाद त्यात नाही. तो घे ण्याचा मार्ग आहे प्रदक्षिणा.सर्वां गपरिपूर्ण
दर्शनाची रीती आहे प्रदक्षिणा.प्रदक्षिणा शब्दात दक्षिण शब्द आहे . दक्षिण म्हणजे उजवा. श्रीमूर्तीला कायम
उजवीकडे ठे वत प्रदक्षिणा केली जाते .उजवीकडे ठे वणे हा सन्मान दे ण्याचा एक शास्त्रीय प्रकार आहे . श्रींना
सातत्यपूर्ण सन्मान दे ण्याची पद्धती आहे प्रदक्षिणा.प्रदक्षिणा करताना श्रींचे वे गवे गळ्या अं गाने दर्शन घडते आणि
ही सगळीच रूपे ‘उजवीच’ आहे त, हे मनोमन निश्चित करण्याचा मार्ग आहे प्रदक्षिणा.~~~~~s~~~~~~~~

You might also like