You are on page 1of 3

🌹 *आसन* 🌹

आध्यात्मिक साधनेत एकाच ठिकाणी बसुन अथवा उभे राहुन साधनारत होण्याची ईच्छा असणाऱ्या साधकांसाठी
आसनाचें दिग्बंधन व आध्यात्मिक आसनाचा कायापल्प समजावुन घेणे महत्त्वाचे आहे .बरे च आध्यात्मिक साधक
पारायण, ध्यान व नाम जपा वेळी एकाच ठिकाणी बसन
ु साधना करण्यासाठी प्रवत्ृ त होतात पण काही क्षणांतच झोप
येणे, अंगाला खाज सुटणे, शिंका येणे, जखडल्यासारखे वाटणे, मानेवर अचानक भार येणे, जांभई येणे, खोकला येणे
व सर्दी सुरु होणेईत्यादी सारखे अनेक प्रकार घडतात. या सर्व प्रकारांचा काही प्रमाणात भोतिकवादाशी तर बहुतांशी
आध्यात्मवादाशी अतिनिकटचा संबंध असतो. या बैठक प्रयत्नात साधनारत होण्यास सुरु झाल्यास अनेक
अनपेक्षित अडचणीं उद्भवतात. आपण या सर्व गोंष्टींचे जो पर्यंत कृतिशील विचारात्मक आचरण करणार नाही
तोपर्यंत सर्व वरील लक्षणांच्या आधारावर अनुभव येतच राहाणार.

बैठकीचे आसन आपण कोणत्या दे वतेची उपासना, कोणत्या कार्यासाठी करणार आहात यासाठी वेगवेगळ्या
आसनांचे आध्यात्मिक दिशानिर्देशने आहे . संसारीक लोकांसाठी बैठकीचे आसन ऊनी वस्त्राचे असायला
हवे.ब्रम्हाण्डीत क्षेत्रात निरं तर होणाऱ्या उर्जेचा प्रवाह पारायण, ध्यान, नामजप, होमहवन व मंत्रजपाच्या माध्यमातन

आपल्या पंचभुतात्मक दे हात प्रवाहीत व्हावा, ही ऊर्जा स्वदे हात प्रवाहीत होत असताना सप्तपाताळात आकर्षली जाऊ
नये म्हणुन तिला अवरोध होणे हे तु आसनाचा वापर केला जातो. ही चैतन्य ऊर्जा निरं तर अंतरं गात प्रवाहीत होत
राहावी जेणेंकरुन पुढील नामसाधनेत या ऊर्जेचा वापर होऊन पुन्हा नवीन ऊर्जा आधिक तीव्रतेने संक्रमित करता
यावी यासाठी योगी पुरुष आसनाबरोबरच काही ईतर विशिष्ट आत्मपरीवलनें वापरात आणत असतात. त्यांसंबंधी
काही निवडक माहीती.

आध्यात्मिक आसनाची पुर्वतयारी का व कशी करावी ?आपण स्थुल ऊनी वस्राला सरासरी जास्तीतजास्त २ इंच ऊंची
होईल ईतके जाड स्थल
ु आसन तयार करायला पाहीजे.हे आसन ईतर कोणत्याही व्यक्तीने वापरात आणु नये. एक
आसन एक साधक असे शास्त्र वचन पाळणे. स्थुल आसनाचा रं ग संंबंधित नामजप कर्माशी जोडलेला आहे .मंगलमय
कर्म करणें हे तु आसन रक्तवर्णिय अथवा लाल रं गाचे असायला हवे.साधना पुर्ण झाल्यावर जागेवरुन उठल्यावर
लगेच आसनाची व्यवस्थित घडी घालुन ते झाकुन ठे वावेत.

आध्यात्मिक आसन म्हणजे स्थल


ु आसनासाठी तयार करण्यात आलेले अदृश्य चंब
ु कीत व नकारात्मक ऊर्जेला
प्रतिकारात्मक अशी आध्यात्मिक नामस्पंदने , ही स्पंदने तयार होण्यासाठी सुरवातीस बराच कालावधी द्यावा
लागतो. एकदा की स्पंदनांची कार्यप्रणाली आपल्या सभोवताली अनुभवास आली असं समजावं की, आपल्या अंतरीत
यथाशक्ति ब्रम्हाण्डीय उर्जेचा प्रवाह होण्यास सुरुवात झाली आहे . आध्यात्मिक आसन जो पर्यंत जागेत होत नाही
तोपर्यंत त्रासदायक चुळबुळ चालुच राहाणार. त्यायोगे आपण आसनाधिष्ठ कवच दै व ग्रहण केले पाहीजे. ह्या कवच
प्राप्तीने आपण २४ तास १२ महीने एका सुसरक्षित अशा आत्मसंवेदनात्मक आभा मंडळात वावरत असतो. ते
आभामंडळ सर्वसाधारण सुक्ष्म मंडळाच्या तुलनेत अनेक पटीने शक्तिशाली असते. ह्या आत्मसंवेदनात्मक
आभामंडळाच्या सुक्ष्म शक्ती आपलेमानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक स्थैर्य वाढवुन आणि
संरक्षणकरतात.

*आध्यात्मिक आसनांची अभिव्यक्ती*

१. सर्व प्रथम सचैल स्नान करुन भस्म धारण करणें.

२. भस्म संस्कारानंतर आसनाचे भस्माने पुजन करणें

३. आसनाधिस्थ होण्यापर्वी
ु आसनाला सर्व बाजन
ु े मंत्रोच्चाराने बांधन
ु घेणे.जेणेकरुन कोणतीही नकारात्मक उर्जा
आसनाच्या आवारत प्रवेश करणार नाही.

४. आसनाचे सदे ह दिग्बंधन करणे. आसनाचा आपल्या सुक्ष्मदे हाशी संबंध प्रस्थापित करणे.

५. संबंधित साधनेच्या अंती ' केलेल्या साधनाफळाचा अंगीकार करवन


ु घेणे 'जेणेंकरुन ईंन्द्रआदी दे व अथवा राक्षस
आपले कर्मफळ चोरु शकत नाहीत.

६. आसनावरुन उठताना संबंधित आध्यात्मिक आभामंडळ आपल्यासोबत व्यापुन घेणे.

७. आसनाला प्राणोपासनेतन
ु वंदन करुन पन्
ु हा पर्व
ु वत घडी करुन झाकुन ठे वणे.

*आध्यात्मिक आसनांचे प्रकार खालीलप्रमाणे आहे त*.

१. संसारीक लोकांसाठी स्थुल वस्त्रासन.

२. योगी जनांसाठी शाबरी सुप्तदर्भासन.

३. सिद्धपरु
ु षांसाठी कमलासन.
४. महासिद्धपुरुषांसाठी सोहं s हं सासन.

५. परमसिद्ध महापुरुषांसाठी सहस्त्रारासन.

*आसनासंबंधीत काय करु नये...!*

१. आपल्या आसनाला ईतरांनी स्पर्श करु नये याची काळजी घेणे

२. आसनावर मासिक पाळीच्या महीलेची सावली पडु दे ऊ नये.

३. सोयरे सुतकात आसनाला स्पर्श करु नये.

४. ऊनी आसना व्यतिरिक्त कोठे ही बसुन जप करु नये.

*संकलन :- अशोककाका*

You might also like