You are on page 1of 1

नमस्कार साहे ब! मी (JMA चे नाव …….) जिओ मार्ट हुन आहे !

िस की तुम्हाला माजहती आहे च .. जिओ ने दू रसंचार उद्योगात धमाका जनमाट ण केला आहे , त्याचप्रमाणे आता
जिजिर्ल इं जिया मोजहमेमुळे जिओ मार्ट आपल्या जकराणा बांधवां ना जिजिर्ल होण्यासाठी सुवणट संधी प्रदान करत
आहे .

फक्त 10 जमजनर्ां त मी तुम्हाला ररलायन्स जिओ मार्ट मध्ये सामील होण्याचे फायदे सां गेन.

1. जिओ मार्ट ही एक सुवणट संधी आहे जिथे तुम्ही आपल्या दु कानातील सवट वस्तू आमच्या ररलायन्स एफसी
किून छान ऑफरसह ऑिट र करू शकता आजण ऑिट र तुमच्या दु कानात 48 तासां च्या आत जवतरीत
केले िातील. याचा अथट बचत आजण सुजवधा दोन्ही.

2. या कायटक्रमात नोंदणी करून, तुम्ही आमच्या भरपुर उत्पादनां च्या श्रेणीतून कोणत्याही ब्रँिच्या वस्तू
ऑिट र करू शकता ती सुद्धा आकर्टक जकमतीत.

3. एवढे च नाही .. तुम्ही कधीही, कोठूनही ऑिट र करू शकता िे तुमच्या दु कानात 48 तासांच्या आत तुमच्या
दु कानात जवतरीत केले िाईल.

4. कॅश ऑन जिजलव्हरी, िे जबर् कािट , यूपीआय, नेर्बँजकंग इत्यादी जवजवध पद्धतींद्वारे तुम्ही तुमची ऑिट र
पेमेंर् भरू शकता. तसेच..पजहल्या 3 प्रीपेि ऑिट र नंतर .. 7 जदवसां ची क्रेजिर् सुजवधा सुद्धा तुम्हाला जदली
िाईल.

5. आपण या प्रोग्रामसाठी साध्या सोप्या स्वयं-नोंदणी प्रजक्रयेद्वारे साइन अप करू शकता, ज्यामध्ये आम्ही
आपल्याला मदत करू

6. जिओ मार्ट मध्ये नोंदणी प्रजक्रया अगदी सोपी आहे .. यामध्ये तुम्हाला फक्त तुमचे आधार कािट ,
जवतरकां च्या जबलाची प्रत यासारखी कागदपत्रे लागतील. फक्त त्यां ना तयार ठे वा

7. तुमच्या यशस्वी नोंदणीनंतर, तुम्हाला एक ररलेशनजशप मॅनेिर जनयुक्त केले िाईल, िे तुम्हाला सतत सेवा
दे तील आजण तुम्हाला दररोि नवीन ऑफरबद्दल माजहती दे त राहतील. िसे की, या क्षणी आमच्याकिे
असलेल्या सवोत्तम ऑफरबद्दल मी तुम्हाला सां गू (स्लाइि् स 14 - 20 पहा)

8. एवढे च नव्हे तर आमच्या जिओ असोजसएर् प्रोग्रामचा लाभ घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय तसेच तुमचा
नफा वाढवू शकता.

9. मी जवनंती करतो की .. तुम्ही ही संधी हातून िाऊ दे ऊ नका.

10. हे तुमच्या नफ्यात भर घालू शकते… धन्यवाद!

11. (**लीफलेर्ची जिजिर्ल जकंवा हािट कॉपी व्यापाऱ्याकिे सोपवा आजण नोंदणी स्वतः सुरू करा)

You might also like