You are on page 1of 4

ग्रामपंचायत कायाालय बोरगाव

पंचायत सममती लाखनी


इ - टेंडर नोटीस क्र. १- २०२०-२१
जा.क्र.Iग्रा.पंबोरगाव /आ. नन. / I /2015. नद. २२/१०/२०२०
ग्रामपंचायत बोरगाव येथे म.ग्रा.रो.ह. योजने ऄंतगग त तसेच नवनवध कामाकररता बांधकाम
साहीत्य पुरवठा करणेबाबत.
ग्रामपंचायत बोरगाव २२/१०/२०२० ते ३१/०३/२०२१ पयं त चे कालावधी करीता
नवनवधप्रकारचे बांधकामासाठी लागणारे साहीत्य पुरनवण्याकरीता नवक्रीकर कायद्यान्वये पंजीकृत
पुरवठाधारकांकडुन इ- नननवदा (दोन नलफाफा पध्दतीने ) मागनवण्यात येत अहे त . सदर कामाची
प्रक्रीयसंगणकावर प्रक्रीयेव्दारे अँनलाइन करण्यात येइल . या नननवदे संबंधीत यापढ
ु ील सवग सुचना /
शुध्द-पत्रक इत्यादी आंटरनेटच्या ईपयोगाने अँनलाइन करण्यात येइल .
वरील नननवदे बाबद संपुणगमाहीती शासनाच्या www.mahatender.gov.in या संकेत स्थळावर
नदनांक २२/१०/२०२०रोजी दुपारी १२.०० वाजेपासुन नदनांक २९/१०/२०२० लादुपारी १ ५.०० वाजता
पयं त पाहता येइल व डाउनलोड करणे व नननवदा भरता येइल.
मनमवदा बाबद आवश्यक बाबी
1) नननवदा प्रपत्र डाउनलोड करून फी रक्कम रू.१०००/- ऄक्षरी (रू. एक हजार ) तसेच ऄमानत रक्कम
३०००/-ऄक्षरी(तीन हजार रू.)(इ नननवदा ग्रामपंचायत बोरगाव)चेखाते क्र. ६०२१९४२६१४९ (ई मनमवदा
ग्रामपंचायत बोरगाव)IFSC Code MAHB0001815
( नवदभग कोकण ग्रामीण बँक शाखा लाखनी)यावर RTGS/NEFT द्वारे जमा करून UTR क्र.नोंदवन ू
स्कॅन कलेली पावती अवश्यक कागद पत्रा सोबत ऄपलोड कराव्यात .
2) सदर कामाचा अवश्यक ऄटी व शती तसेच नननवदा दाखल करण्याचे वेळापत्रक आ.माहीती ईपरोक्त
संकेत स्थळावर ईपलब्ध करून दे ण्यात अल्या अहे त .
3) ऄ) सदर ऄटी शती नुसार नमुद केलेल्या कागदपत्रांच्या तसेच नननवदा फी व इसारा फी जमा
केल्याच्या प्रती इ- नननवदे त स्कॅनकरून पी.डी.एफ(PDF)फॅामग मध्ये ऑनलाइन करणे अवश्यक अहे . ब)
सदर कागद पत्रे , नननवदा फी व इसारा फी बाबत पुतगता न झाल्यास नननवदा ऄवैध ठरनवली जाइल.
4) नलफाफा क्र.1 मध्ये स्कॅन करून स्वाक्षरीस्तव सादर केलेल्या सवग कागदपत्रांच्या मुळ प्रती
नद.२९/१०/२०२०रोजी सायं. १५.००वाजेपयं त ऑनलाइन करावे.
5) ईपरोक्त कागदपत्रे सादर करणेस कोणतीही वाढीव मुदत ऄथवा सवलत नदली जाणार नाही .
6) पुणग मानहती भरलेले तांत्रीक नलफाफा क्र.1 ऑनलाइन पध्दतीने नद.३१/१०/२०२० रोजी दुपारी
१५.००वाजता www.mahatender.gov.inया संकेत स्थळावर शक्य ऄसल्यास ग्रामपंचायत कायाग लय
बोरगावनकवा पं स.लाखनीयेथे ईघडल्या जातील .
8) कोणत्याही नननवदा ऄंशतः ऄथवा पुणगतः स्वीकारण्याच्या ऄथवा नाकारण्याच्या ऄनधकार सरपंच व
सनचव बोरगाव यांनी राखुन ठे वण्यात अलेला अहे .
स्वाक्षरी स्वाक्षरी
सरपंच सनचव
ग्रामपंचायतबोरगाव ग्रामपंचायतबोरगाव
ग्रामपंचायत कायाालय बोरगाव
पंचायत सममती लाखनी
ग्रामपंचायतबोरगावयेथे म.ग्रा.रो.ह. योजनेऄंतगग ततसेच नवनवध कामाकररता
बांधकाम साहीत्य पुरवठा करणेबाबत.
नननवदे च्या ऄटी व शती
1) नननवदा प्रनक्रया ही इ-नननवदा प्रनक्रयेने करण्यात येणार ऄसुन त्यामधील दस्ताऐवज स्कॅन करुन
ऑनलाइन ऄपलोड करावे
2) नलफाफा क्र.1 मध्ये नननवदा सुचनेनुसार ऄपलोड केलेल्या स्कॅन कॉपी खालील प्रमाणे दस्ताऐवज
जोडण्यात यावे .
ऄ) ऄनामत रक्कम रू. ३०००/- RTGS/NEFT द्वारे जमा करून UTR क्र. नोंदवन ू स्कॅन
करून जोडणे अवश्यक अहे .
ब) नवक्रीकर कायद्यान्वये पंजीकृत प्रमाणपत्राची प्रत (ऄद्यावत नुतनीकरण केलेले प्रमाणपत्र
ऄननवायग अहे .)
क) नवक्रीकर व प्राप्तीकर सन २०१६-२०१७व २०१७-२०१८ व २०१८-२०१९ भरल्याबाबत
प्रमाणपत्र / दाखला जोडण्यात यावा.
ड) नननवदा धारकाचे नाव शासनाच्या कोणत्याही नवभागामाफगत काळ्या यादीत टाकलेले
नाही याबाबद सक्षम प्रधीकरणाकडुन साक्षांनकत केलेला प्रनतज्ञालेख (Affidavit).
आ) ननवेदनाच्या ऄटी व शती मान्य ऄसल्याचे पुरवठाधारकाच्या सही व नशक्याननशी या
ऄजाग सोबतऄसलेली मुळ प्रत.
फ) तांत्रीक नलफाफा यामध्ये सादर करावयाच्या अवश्यक कागद पत्रासोबत अयकर
भरल्या संबंधीनकंवा त्यातुन सुट नमळाल्या संबधी सक्षम प्राधीकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडावे.
भ) सादर केलेल्या नलफाफा यामधील तांत्रीक नलफाफा यामध्ये ( क्र. 1) नमुद केलेल्या
अवश्यक ऄटीपैकी एकही बाब ऄपुणग ऄसल्यास नलफाफा क्र.2 ईघडल्यास जाणार नाही.
3) पुरनवण्यात येणाऱ्या सवग साहीत्याची रॉयल्टी , नवक्रीकर , अयकर व शासनाने इतर ईपकर व
फी भरण्याची जबाबदारी पुरवठा धारकाची राहील .व यातील कोणत्याही ननयमाचा भंग झाल्यासदंड
वा नशक्षेस पुरवठा धारक स्वतः जवाबदार राहील.
4) नलफाफा क्र.2 मध्ये सवग साहीत्याचे दर (BOQ) हे सवग कारांसहीत एकत्रीतपणे नमुद करावे.
5) साहीत्याची मागणी केल्यापासुन तीन नदवसाच्या अत साहीत्य पुरवठा ग्रामपंचायत कायाग लययेथे
नकंवा ग्रामपंचायत ने सुचनवलेल्या बांधकाम स्थळी करावा लागेल. ऄन्यथा ऄनामत रक्कमजप्त
करून नननवदा रद्द केली जाइल.
6) नलफाफा क्र. 2 मध्ये पुरवठा धारकाने स्वतःसाठी खरे दी केलेल्या नननवदा ऄजाग त (प्राइस टेंडर
फामग )पुरवठा करावयाचे साहीत्याचे सवग करासहीत नननवदे त दशग नवल्या प्रमाणे एकत्रीकरण दर
दशग नवणेअवश्यक ऄसुन पुरवठा धारकाने तो ऄपलोड करावा.
7) www.mahatender.gov.inया संकेतस्थळाकरून डाउनलोड केलेल्या नननवदा फामग वरच नननवदा
सादर करणे अवश्यक अहे . तसेच नबना स्वाक्षरी ऄसलेली नननवदा ऄपात्र ठरनवण्यात येइल.
8) नलफाफा क्र.1 मध्ये जोडलेले अवश्यक कागदपत्रे व नननवदामध्ये नमुद केलेले दर यांचे मुल्यमापण
करूण नननवदा नस्वकृतीचे नकंवा कोणतेही कारण न दे ता फेटाळण्याचे सवग ऄनधकारी सरपंच /
सनचव ग्रा.पं.बोरगाव यानी राखन ू ठे वले अहे त.
9) नननवदा ऄजाग ची नकमंत रू.१०००/-रक्कमRTGS/NEFT द्वारे जमा करून UTR क्र. नोंदवन ू स्कॅन
करुन ऄपलोड करावे. (नापरतावा ) .
10) कोऱ्या नननवदा डाउनलोड करण्याचा नदनांक २२/१०/२०२०ला दुपारी १२.००ते
२९/१०/२०२०सायं१५.००वाजे पयं त.
11) नननवदा नस्वकाण्याची ऄंतीम तारीख २९/१०/२०२०ला १५.००वाजता
12) नननवदा ईघडण्याची वेळ व तारीख ३१/१०/२०२०ला दुपारी१५.०० वाजता ग्रामपंचायत कायाग लय
बोरगाव नकवा पं. स.लाखनी (शक्य झाल्यास)
13) मंजरु नननवदे तील साहीत्याचे दर नद. २२/१०/२०२०ते ३१/०३/२०२१ पयं त लागु राहतील.
14) नननवदा फी चा १०००/- RTGS/NEFT द्वारे जमा करून UTR क्र. नोंदवन ू स्कॅन करुन ऄपलोड
करावे.
15) नननवदा मंजरु झालेल्या परु वठाधारकाला अदे शपत्र दे ण्यापव ु ी रू. १०० /-च्या स्टॅम्पपेपरवरनवहीत
नमुण्यात करारनामा करून दे णे बंधनकारक राहील.
17) पुरवठा धारकास पुरनवलेल्या साहीत्याचे दे यके ननधीचे ईपलब्धतेनुसार ऄदा करण्यात येतील. मात्र
कोणत्याही प्रकारचे ऄनग्रम नदले जाणार नाही.
18) सशतग नननवदा ऄस्वीकृतीस पात्र ठरतील. नननवदे तील सवग ऄटी व शती पुरवठा धारकास
बंधनकारकराहतील.
19) नननवदा धारकानी नननवदा मंजरु झाल्याच्या दोन नदवसामध्ये करानामा करुन घ्यावा. मंजरु झालेल्या
नननवदे नतल सानहत्याच्या दरानुसार सानहत्य पुरवठा न केल्यास त्या पुरवठा धारकाचे नाव काळ्यायानदत
समानवष्ठ करण्यात येइल व त्या पुरवठा धारकाची त्या ग्रामपंचायतीसाठी नननवदा नस्वकारली जाणार
नाही.
20) पुरनवलेल्या सानहत्याचे प्रयोग शाळे तुन चाचनी ऄहवाल प्राप्त करुन ग्रामपंचायतला दे न्याची जबाबदारी
पुरवठा धारकाची राहील.
21) या नननवदे द्वारे मंजरू झालेले दर हे पुढील नननवदा मागवन
ू सानहत्याचे पुरवठा दर ननश्चीती होइ पयं त
लाग ू राहतील.
22) सानहत्याचे दर हे CSR च्या दरापेक्षा जास्त नसावेत.
२३) दर पत्रकात नदलेल्या सवग सानहत्याचे दर भरणे ऄत्या वशेक अहे . दरपत्रकात सवग सानहत्याचे दर न
अढळल्यास त्यांची नननवदा रद्द करण्यात येइल .

स्वाक्षरी स्वाक्षरी
सरपंच सनचव
ग्रामपंचायत बोरगाव ग्रामपंचायत बोरगाव
ग्रामपंचायत कायाग लयबोरगाव
पंचायत सनमती लाखनी
ग्रामपंचायतबोरगावयेथे म.ग्रा.रो.ह. योजनेऄंतगग ततसेच नवनवध कामाकररता
बांधकाम साहीत्य पुरवठा करणेबाबत.
इ - नननवदा नववरण वेळापत्रक

1 नननवदे चे नाव ग्रामपंचायतबोरगाव येथे (म.ग्रा.रो.ह.


योजनेऄंतगग त) नवनवध कामाकररता बांधकाम
साहीत्य पुरवठा करणेबाबत.
2 नननवदे ची तारीख नद.२२/१०/२०२०
3 कोऱ्या नननवदा डाउनलोड करण्याचा नदनांक २२/१०/२०२०ते २९/१०/२०२०
कालावधी
4 नननवदा स्वीकारण्याची ऄंतीम तारीख व वेळ नदनांक २९/१०/२०२०ला वेळ १५.००वाजे पयं त
5 नननवदा फामग ची नकंमत(RTGS/NEFT द्वारे ) रू.१०००/-(ऄक्षरी एक हजार रू. फक्त )नापरतावा
UTR क्र. ..........नदनांक ...............
6 नननवदा ईघडण्याची तारीख व वेळ व कायाग लय नद .३१/१०/२०२०ला दुपारी १५.०० वाजता
ग्रामपंचायत कायाग लयबोरगाव.
.7 नननवदा ग्राह्य राहण्याचा कालावधी नद.२२/१०/२०२०ते ३१/०३/२०२१
8 जमा करावयाची ऄनामत रक्कम रू. ३०००/-(ऄक्षरी तीन हजार रू. फक्त)
(RTGS/NEFT द्वारे ) UTR क्र...........नदनांक................

नननवदा धारकाची स्वाक्षरी व नशक्का

You might also like