You are on page 1of 3

BVG INDIA LTD

PEON AND PANTRY BOY TRAINING NOTES

पाठयक्रम 1: निटनेटकेपणा आणि स्वतःची स्वच्छता (GROOMING)

1. तम
ु चे राहणीमान इतरांमधे तम
ु च्याबद्दलचे मत बदलु षकते. चांगले राहणीमान कायम इतरांचे लक्ष वेधन
ु घेते.
प्रत्येक जण तुमच्याबद्दल सकारात्मक विचार करतो.
2. माणसाला फक्त बघुन माणुस किती बुद्धिमान, व्यवहारीक आणि
विश्वासास पात्र आहे का नाही हे समजते.
एक उत्तम आणि निटनेटक्या माणसाच्या राहणीमानाच्या पध्द्ती
या खालील प्रमाणे:

iq:”k efgyk
 dsl LoPN] O;oLFkhr dkiysyh] dkukP;k maphis{kk  dsl usgeh foapjysys vlkosr- dslkapk caM cka/kysyk
TkkLr [kkyh ulysyh] vk.kh ekxqu ‘kVZP;k vlkok] o tkGh ykokoh-
dkWyji;Zarp vlkohr-  psgjk gk LoPN vkf.k lqaanj vlkok- rsydV ulkok-
 dslkaps dYys dkukaP;k maphis{kk ykac ulkosr-  eghykaP;k gkrkr QDr ,dp ckaxMh vlkoh-
 LoPN nk<h dsysyh vlkoh- fe’;k O;oLFkhr dkiysY;k  cqV dk;e LoPN vkf.k ikWfy’k dsysys vlkosr-
vlkO;kr] vksBko#u [kkyh vkysY;k ulkO;kr- osGksosGh rs dkiMkus iwl.;kph lo; vlkoh- dk;e
 nkr dk;e LoPN cz’k dsysys vlkosr-R;kaph LoPN lkWDl ?kkykosr-
nqxZa/kh ;sm u;s-  eghykaP;k dkukrhy nkfxus NksVh vlkohr-
 gkr dk;e /kqrysys vlkosr-  daiuhpk ;qfuQkWeZ O;oLFkhr /kqowu] izsl d:u ?
 cksVkaph u[ks O;oLFkhr dkiysyh vlkfor- kky.ks- QkVysyk fdaok vYVj dsysyk ?kkyq u;s-
 cqV dk;e LoPN vkf.k ikWfy’k dsysys vlkosr-
osGksosGh rs dkiMkus iwl.;kph lo; vlkoh- dk;e
LoPN lkWDl ?kkykosr-
 iq:’kkauh dkukrys nkfxus ?kkyq u;sr-
 daiuhpk ;qfuQkWeZ O;oLFkhr /kqowu] izsl d:u ?
kky.ks- QkVysyk fdaok vYVj dsysyk ?kkyq u;s-
ikB;dze 1-1% (COMMUNICATION) dE;qfuds’ku Eg.kts dk;\
 Li.V cksy.ks vkf.k fuV ,sd.ks
 izR;sdk’kh cksyrkuk vknjkus o ;ksX; varj Bsmu Ckksykos-

ikB;dze 1-2% (BODY LANGUAGE) ckWMh yWUXkost Eg.kts dk;\


 ‘kfjjkph Hkk”kk
 izR;sdk’kh cksyrkuk ;ksX; varj Bsmu Ckksykos-

ikB;dze 1-3% (ETIQUETTE) ,fVdsV~l Eg.kts dk;\


 f’kIVkpkj pkaxys okx.ks
 dls okxkos g;k fo”k;hps fu;e –
 Good Morning (12 am - 12 pm)
 Good Afternoon (12 pm - 04pm)
 Good Evening (04 pm - 12 am)
 fouarh dj.;kiwohZ - ijokuxh (PLEASE)
 dke iw.kZ >kY;kuarj - /kU;okn (THANK YOU)
 vkHkkj ekukok - rqeps Lokxr vkgs (YOU’RE WELCOME)
 pqdh >kY;k uarj - ekQh ekx.ks (SORRY)
ikB;dze 1-3% (PUNCTUALITY)oDrf’kji.kk Eg.kts dk;\
 lkbVoj 30 fefuVs f’kQVP;k osGs vk?kh iksgpkos-

1|Page
BVG INDIA LTD
PEON AND PANTRY BOY TRAINING NOTES

ikB;dze 2%
अन्न हाताळत असाल तर या नियमांचे पालन करा .......

 अन्न स्पर्श करण्याआधी नेहमी आपले हात धुवा.


 आपण आजारी असल्यास अन्न हाताळणे टाळा.
 हाताला कोणत्याही प्रकारची जखम असल्यास वॉटरप्रूफ ड्रेसिग
ं चा वापर करा आणि त्या ड्रेसिग्ं ज स्वच्छ ठे वणे लक्षात ठे वा.
 स्वत: कायम स्वच्छ रहा व स्वच्छ कपडे घाला.
 स्वयंपाक कक्षात किं वा डायनिंग रूममध्ये धूम्रपान किव्ह तंबाकूचे सेवन करू नका.
 खाण्यावर खोकू किं वा शिंकू नका.
 काही सांडलेले दिसल्यास त्वरित पुसून घ्या
 स्वच्छ ठे वले आहे त.
 कोणाला चहा व पाणी नहताना ग्लास व कप झाकून न्या.
 कप किव्ह ग्लासच्या वरील बाजूस हात लावू नका
 कप उचल्यावर टे बल पुसणे विसरू नक.

डॉक्युमेंट्स ट्रान्सफर करताना:

1. डॉक्युमेंट मोजून घेणे


2. डॉक्युमेंट बरोबर आहेत की नये ते खात्री करून घेणे
3. कोठे पोचवायचे आहेत हे निघताना खात्री करून घेणे
4. डॉक्युमेंट पोचल्यावर अधिकार्‍यास कळवणे.

प्रथमोपचार ( FIRST AID)


जळलेले किव्हा भाजलेले असल्यास:
 जळलेले क्षेत्र पाण्याच्या फवार्‍याने थंड करून घ्या.
 बरणोल लावावे
रक्तस्त्राव झाल्यास:
 स्वछ्य कापूस डेटॉल मध्ये भिजवून जखमे वर लावून घ्या.
 जर मोठी जखम असेल तर सुख्या पाऊडरने किव्हा आयोडीन लावून ड्रेसिग
ं करून घ्या.
हात किव्हा पाय मरु गळयास:
 त्या जागेवर कोरड्या बॅंडज
े ने किव्हा बेल्टने घट्ट बांधून घ्या.
 थंड पाण्याचा शेक द्या 
शॉक लागला असेल तर....
 शॉक लागलेल्या व्यक्तिला विश्रांति करू द्या.
 कपडे सैल करा.
 गरम पाण्याने शॉक लागलेल्या व्यक्तिला शेक द्या.
 त्या जागे मध्ये शांतता ठे वा.
डोळ्यांन मध्ये काही गेले असेल तर
 डोळे चोळू नका

2|Page
BVG INDIA LTD
PEON AND PANTRY BOY TRAINING NOTES

 डोळे स्वछ्य थंड पाण्याने धुवून घ्यावे.


 हात रुमालाच्या सहहयाने डोळे स्वछ्य पुसून घ्यावेत.
 त्यानंतर, डोळ्यांच्या डॉक्टर कडे डोळे तपासून घ्यावेत.

3|Page

You might also like